ड्रोन, CCTV आणि भरारी पथकांच्या पहाऱ्यात दहावी–बारावी परीक्षा होणार! परीक्षेत गैरप्रकार करणाऱ्यांवर अजामीनपात्र गुन्हे दाखल करणार – जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन बीड दि.४ (प्रतिनिधी)-बीड जिल्ह्यात फेब्रुवारी–मार्च 2026 दरम्यान होणाऱ्या इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांदरम्यान कॉपीमुक्त वातावरण राखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कडक उपाययोजना राबवण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी या संदर्भात संबंधित यंत्रणांना स्पष्ट निर्देश दिले असून, परीक्षांमध्ये कोणताही गैरप्रकार सहन …
Read More »ट्रेंडिंग न्यूज
संघर्ष योद्धा खंडेराव जगदाळे सर “प्रेरणा पुरस्काराने सन्मानित
त्याग, संघर्ष आणि प्रेरणादायी संघर्षाचा दीपस्तंभ उजळला ! संघर्ष योद्धा खंडेराव जगदाळे सर “प्रेरणा पुरस्काराने सन्मानित कोल्हापूर दि.०५(प्रतिनिधी)-कोल्हापूर जिल्ह्यातील शहापूर शिक्षण संस्था, शहापूर संचलित विनायक हायस्कूल, शहापूर यांच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित भव्य व ऐतिहासिक सोहळ्यात संघर्षयोद्धा शिक्षक नेते श्री खंडेराव जगदाळे सर यांना थायलंड सरकारचे वाणिज्य सल्लागार व नरके फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. श्री चेतन नरके, शहापूर शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा …
Read More »20 डिसेंबरची निवडणूक अमृत काका सारडा यांच्यासाठी फक्त औपचारिकता? अमृत काका सारडा यांच्या विजयावर २० डिसेंबर रोजी शिक्कामोर्तब होणार! विजयाचा गुलाल उधळण्यासाठी कार्यकर्त्यांची जय्यत तयारी काकांना प्रत्येक जण म्हणतो “गुलाल आपलाच”
20 डिसेंबरची निवडणूक अमृत काका सारडा यांच्यासाठी फक्त औपचारिकता? अमृत काका सारडा यांच्या विजयावर २० डिसेंबर रोजी शिक्कामोर्तब होणार! विजयाचा गुलाल उधळण्यासाठी कार्यकर्त्यांची जय्यत तयारी काकांना प्रत्येक जण म्हणतो “गुलाल आपलाच” बीड, दि. १७ (प्रतिनिधी) — बीड नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक ३-ब मधील निवडणूक अंतिम टप्प्यात पोहोचली असून शनिवार, दि. २० डिसेंबर २०२५ रोजी या प्रभागासाठी मतदान प्रक्रिया पार पडणार …
Read More »बीडमध्ये टीईटी परीक्षेचा पहिला बळी! TET परीक्षेच्या तणावातून बीड मध्ये शिक्षक आत्महत्या; बीडच्या शिक्षण क्षेत्रात शोककळा
बीडमध्ये टीईटी परीक्षेचा पहिला बळी! TET परीक्षेच्या तणावातून बीड मध्ये शिक्षक आत्महत्या; बीडच्या शिक्षण क्षेत्रात शोककळा बीड दि. 23 (प्रतिनिधी): बीड तालुक्यातील कोल्हारवाडी येथील श्री शहागीर बाबा शाळेत कार्यरत असलेले शिक्षक राजाराम बाजीराव वळे यांनी शिक्षक पात्रता परीक्षा (TET) संबंधित वाढत्या तणावामुळे आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना रविवार दिनांक 23 नोव्हेंबर रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे संपूर्ण बीड …
Read More »स्मिता विष्णू वाघमारे यांना समाज बांधवांचा पाठिंबा बीड शहरातील आंबेडकरी समाज बांधवांच्या निर्णायक बैठकीत निर्धार
स्मिता विष्णू वाघमारे यांना समाज बांधवांचा पाठिंबा बीड शहरातील आंबेडकरी समाज बांधवांच्या निर्णायक बैठकीत निर्धार बीडदि.२४(प्रतिनिधी)- बीड नगर परिषदेसाठी मागासवर्गीयांना आलेली अध्यक्ष पदाची संधी डावणाऱ्या सत्ताधारी प्रस्थापितांना व अजित पवार गटाला धडा शिकविण्यासाठी आज सोमवार रोजी हॉटेल नीलकमल येथे बीड शहरातील आंबेडकरवादी संघटनांच्या सर्वपक्षीय पदाधिकारी व आंबेडकरी समाज बांधवांची निर्णायक बैठक घेऊन स्मिता विष्णू वाघमारे यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचा …
Read More »बीडचा निर्णय ठाम, घड्याळाला मत नाही बीडमध्ये आंबेडकरी समाजाची एकजूट;राजेशाही बीडच्या वेशीबाहेर फेकू
बीडचा निर्णय ठाम, घड्याळाला मत नाही बीडमध्ये आंबेडकरी समाजाची एकजूट;राजेशाही बीडच्या वेशीबाहेर फेकू बीड दि.१९ (प्रतिनिधी)- बीड नगर परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी (अजित पवार गट) कडून झालेल्या दगा फटक्याचा पर्दाफाश करत युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांनी प्रस्थापित पक्षांवर जोरदार प्रहार करीत अशा प्रवृत्तिच्या विरोधात आज (दि.19) नोव्हेंबर 2025 रोजी बीड शहरातील आंबेडकरवादी सर्वपक्षीय संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची संयुक्त पत्रकार परिषद हॉटेल …
Read More »राष्ट्र उभारणीचा मुख्य पाया शिक्षक; शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही प्राधान्य देऊ- सुषमा अंधारे मॅडम बीड जिल्ह्यातील शिक्षकांनी घेतली शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांची भेट!
राष्ट्र उभारणीचा मुख्य पाया शिक्षक; शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही प्राधान्य देऊ- सुषमा अंधारे मॅडम बीड जिल्ह्यातील शिक्षकांनी घेतली शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांची भेट! बीड दि.३०(प्रतिनिधी)- राष्ट्र उभारणीचा मुख्य पाया शिक्षक आहेत. ही बाब सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे. शिक्षकांना येणाऱ्या अडचणी तात्काळ दूर केल्या पाहिजे. परंतु दुर्दैवाची गोष्ट या राज्यामध्ये शिक्षकांना वेठीस धरण्याचे काम राज्य सरकारकडून केले जाते. शिक्षकांचे प्रश्न …
Read More »काळी दिवाळी साजरी करण्याचा इशारा देताच टप्पा वाढ निधीसाठी हालचाली गतिमान वाढीव वेतानामुळे दिवाळी गोड होणारच! …तर आंदोलन करणार -खंडेराव जगदाळे
काळी दिवाळी साजरी करण्याचा इशारा देताच टप्पा वाढ निधीसाठी हालचाली गतिमान वाढीव वेतानामुळे दिवाळी गोड होणारच! …तर आंदोलन करणार -खंडेराव जगदाळे बीड दि.१०(आत्माराम वाव्हळ)- विनाअनुदानित शाळानां दिलेल्या वाढीव 20 टक्के टप्पा अनुदानासाठी निधीची तरतूद करावी या मागणीसाठी 8 आणि 9 जुलै रोजी आझाद मैदानावर ऐतिहासिक आंदोलन झाले होते. या आंदोलनाचे फलनिष्पत्ती म्हणून २५ ऑगस्ट २०२५ रोजी शासन निर्णय झाला. परंतु …
Read More »धानोरा रोडच्या होणाऱ्या कामाचे श्रेय फक्त जनतेलाच- बीड शहर बचाव मंच
धानोरा रोडच्या होणाऱ्या कामाचे श्रेय फक्त जनतेलाच- बीड शहर बचाव मंच बीड दि.२८(प्रतिनिधी ): धानोरा रोडच्या सुरू होणाऱ्या कामाचे श्रेय फक्त सातत्याने आंदोलने करणाऱ्या स्थानिक जनतेच्या प्रयत्नांनाच आहे. कोणत्याही प्रस्थापित घराणेबाज श्रेय लाट्या दिवट्यांनी याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये असे बीड शहर बचाव मंचच्या वतीने शहरातील सर्व प्रस्थापित दिवट्यांना ठणकावत सांगितले आहे. धानोरा रोडची स्थानिक जनता तसेच या रोडवर …
Read More »नियोजन नसल्याने बीड शहरात रस्त्यावर आणि घरात पाणी पाहणी करणाऱ्या नेत्यांना जनतेने प्रश्न विचारावेत – ॲड. अजित देशमुख
नियोजन नसल्याने बीड शहरात रस्त्यावर आणि घरात पाणी पूर परिस्थितीची पाहणी करणाऱ्या नेत्यांना जनतेने प्रश्न विचारावेत – ॲड. अजित देशमुख बीड दि.२८ (प्रतिनिधी) -बीड शहरात यावर्षी पावसाळ्याने अनेक रस्ते बंद केले आहेत. त्याचप्रमाणे शहरातील अनेक भागातील गल्ली बोळातील घरामध्ये पाणी शिरले आहे. नियोजनाचा अभाव यातून प्रामुख्याने दिसून येत आहे. नदी आणि नाल्यांचे पात्र लहान करणे, नियमाप्रमाणे रस्ते न सोडणे, अशा …
Read More »
Sangharsh Yatra www.sangharshyatra.com