मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांनी धानोरा रोडनेच प्रवास करावा! – नगरसेवक बनसोडे, मोरे यांची ठाम मागणी बीड दि.११ (प्रतिनिधी) – बीड शहरातील धानोरा रोड हा अत्यंत महत्त्वाचा व व्यस्त मार्ग असून, सध्या तो पूर्णपणे जर्जर अवस्थेत आहे. या रस्त्याने दररोज हजारो नागरिकांना खड्ड्यांतून वाट काढावी लागत आहे. त्यामुळे, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या प्रस्तावित बीड दौर्यात त्यांनी धानोरा रोडनेच प्रवास करावा, अशी मागणी नगरसेवक …
Read More »ट्रेंडिंग न्यूज
संपादक जितेंद्र सिरसाट यांना पितृशोक! कान्होजी लिंबाजी सिरसाट यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन
संपादक जितेंद्र सिरसाट यांना पितृशोक! कान्होजी लिंबाजी सिरसाट यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन बीड दि.१०(प्रतिनिधी)- संपादक जितेंद्र सिरसाट यांचे वडील कान्होजी लिंबाजी सिरसाट यांचे बुधवार दिनांक १० रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. निधनासमयी त्यांचे वय ८१ वर्ष होते. बीड तालुक्यातील पिंपळनेर येथील मूळ रहिवासी व सध्या संत नामदेव नगर भागात रहिवासी असलेले सायं. दैनिक वास्तवचे संपादक जितेंद्र सिरसाट …
Read More »प्राचार्य विष्णुपंत रसाळ पाटील सर यांना दर्पण राष्ट्रीय शिक्षक गौरव पुरस्कार 2025 प्रदान सर्व स्तरातून अभिनंदनाचा होतोय वर्षाव..!
प्राचार्य विष्णुपंत रसाळ पाटील सर यांना दर्पण राष्ट्रीय शिक्षक गौरव पुरस्कार 2025 प्रदान सर्व स्तरातून अभिनंदनाचा होतोय वर्षाव..! बीड दि.८(प्रतिनिधी)-बीड तालुक्यातील मांजरसुंबा येथील डॉ. पारनेरकर महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य विष्णुपंत सूर्यभानराव रसाळ पाटील सर यांना दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संस्था( संघ) नाशिकच्या वतीने दर्पण राष्ट्रीय शिक्षक गौरव पुरस्कार 2025 प्रदान करून सन्मानित करण्यात आले. सदर पुरस्कार मिळाल्या …
Read More »उद्याच्या बंजारा समाजाच्या जिल्हास्तरीय बैठकीस मोठ्या संख्येने उपस्थित राहा- प्रा.देविदास चव्हाण हैद्राबाद गॅझेटिअरमुळे बंजारा समाजाचा ST आरक्षणाचा मार्ग मोकळा!
बंजारा समाजाच्या जिल्हास्तरीय बैठकीस मोठ्या संख्येने उपस्थित राहा- प्रा.देविदास चव्हाण हैद्राबाद गॅझेटिअरमुळे बंजारा समाजाचा ST आरक्षणाचा मार्ग मोकळा! बीड दि.७(प्रतिनिधी)- बंजारा समाजाला एसटी प्रवर्गाचे आरक्षण मिळावे या मागणीसाठी आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाची व लढ्याची दिशा ठरविण्यासाठी उद्या सोमवार दि. 08 सप्टेंबर 2025 रोजी बीड शहरातील पांगरी रोड परिसरातील सौभाग्य मंगल कार्यालयात सकाळी 11 वाजता जिल्हास्तरीय बैठक आयोजित करण्यात …
Read More »*अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करून मदत द्या:- प्रा. बबनराव आंधळे*
*अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करून मदत द्या:- प्रा. बबनराव आंधळे* केज दि.02 (प्रतिनिधी)- केज तालुक्यामध्ये 15 जुलै नंतर पावसाचा जोर वाढत गेला मागच्या काही दिवसात तर शेतातील पिकांचे भयानक नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी अजूनही शेतामध्ये पाणी साचलेले आहे. त्यामुळे खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे, या झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्यात यावेत अशी मागणी ग्रामीण युवक संघटनेचे …
Read More »कपिलधारवाडी येथून मुंबई येथील मराठा आंदोलकांसाठी चटणी-भाकरीची शिदोरी मुंबईला रवाना
कपिलधारवाडी येथून मुंबई येथील मराठा आंदोलकांसाठी चटणी-भाकरीची शिदोरी मुंबईला रवाना बीड दि.1 (प्रतिनिधी)-मुंबईतील आझाद मैदानावर मराठा आरक्षण चळवळीतील संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटील उपोषणाला बसले असून त्यांना साथ देण्यासाठी राज्यभरातील मराठा बांधव मोठ्या संख्येने दाखल झाले आहेत. सरकारने आझाद मैदान परिसरातील हॉटेल बंद ठेवले असल्याने आंदोलन कर्त्याच्या जेवण-पाण्याची मोठी गैरसोय निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर बीड तालुक्यातील कपिलधारवाडी येथील गावकऱ्यांनी आंदोलकांसाठी …
Read More »आंतरराष्ट्रीय ” भारत गौरव सन्मान २०२५ ” ने ह.भ.प. रामायणाचार्य संजय सिताराम गित्ते महाराज सन्माननीत
आंतरराष्ट्रीय ” भारत गौरव सन्मान २०२५ ” ने ह.भ.प. रामायणाचार्य संजय सिताराम गित्ते महाराज सन्माननीत बीड दि.३१(प्रतिनिधी)- ह.भ.प रामायणाचार्य संजय सिताराम गित्ते महाराज नमस्कार ग्रुप गाझियाबाद यांच्या वतीने दिल्या जाणारा “भारत गौरव सन्मान २०२५ ” या देशातील सर्वोच्च पुरस्काराने बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहेमान , निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, इतर मागास प्रवर्ग विकास विभागाचे संचालक दत्तात्रय क्षिरसागर, …
Read More »प्रत्येक विद्यार्थिनींनी स्वत:चे संरक्षण स्वत:च करायला शिकावे- दामिनी पथक प्रमुख पल्लवी जाधव मॅडम दामिनी पथकाची जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयाला भेटी! विद्यार्थ्यांना कायदेविषयक जनजागृती करून केले मार्गदर्शन
प्रत्येक विद्यार्थिनींनी स्वत:चे संरक्षण स्वत:च करायला शिकावे- दामिनी पथक प्रमुख पल्लवी जाधव मॅडम दामिनी पथकाची जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयाला भेटी विद्यार्थ्यांना कायदेविषयक जनजागृती करून केले मार्गदर्शन बीड दि.30 (प्रतिनिधी)- शाळा महाविद्यालयात शिकत असलेल्या प्रत्येक विद्यार्थिनींनी आत्मनिर्भर होऊन स्वत:चे संरक्षण स्वत:च करायला शिकावे, यासाठी त्यांनी आपल्या दररोजच्या वापरातल्या वस्तूंचा वापर करावा असे आवाहन दामिनी पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक पल्लवी जाधव मॅडम …
Read More »गणेशोत्सवाच्या माध्यमातून लोकशाही पत्रकार संघाने हिंदू संस्कृती जपली – परशुराम गुरखूदे द्वारकाधीश मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष परशुराम गुरखूदे यांच्या हस्ते लोकशाही पत्रकार संघाच्या ‘श्री’ ची आरती संपन्न
गणेशोत्सवाच्या माध्यमातून लोकशाही पत्रकार संघाने हिंदू संस्कृती जपली – परशुराम गुरखूदे द्वारकाधीश मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष परशुराम गुरखूदे यांच्या हस्ते लोकशाही पत्रकार संघाच्या ‘श्री’ ची आरती संपन्न बीड दि.२८(प्रतिनिधी)- गणेशोत्सव आनंदात आणि शांततेत साजरा करण्याची हिंदू संस्कृती आहे. त्या हिंदू संस्कृतीला अनुसरून लोकशाही पत्रकार संघाने शांततेत गणेशोत्सव साजरा करण्याची संस्कृती जपली असल्याचे मत द्वारकादास मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष परशुराम गुरुखुदे यांनी …
Read More »नागरिकांनी गणेशोत्सव मोठ्या आनंदात व शांततेत साजरा करा -तहसीलदार शेळके तहसीलदारांच्या हस्ते लोकशाही पत्रकार संघाच्या ‘श्री’ ची आरती संपन्न
नागरिकांनी गणेशोत्सव मोठ्या आनंदात व शांततेत साजरा करा -तहसीलदार शेळके तहसीलदारांच्या हस्ते लोकशाही पत्रकार संघाच्या ‘श्री’ ची आरती संपन्न बीड दि.२८(प्रतिनिधी)- गणेशोत्सव आनंदात आणि शांततेत साजरा करण्याची हिंदू संस्कृती आहे त्या हिंदू संस्कृतीला अनुसरून बीड शहरासह तालुक्यातील नागरिकांनी गौरी गणपती सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करावा असे आवाहन बीडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी लोकशाही पत्रकार संघाचा धानोरा रोडचा राजा …
Read More »
Sangharsh Yatra www.sangharshyatra.com