राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते बाप्पा साहेब घुगे यांनी केले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वागत!
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष माननीय श्री अजित दादा पवार हे बीड शहरांमध्ये आले असता त्यांचे स्वागत युवा नेते डॉ .योगेश भैय्या क्षीरसागर, जेष्ठ नेते बप्पासाहेब घुगे नगरसेवक रवींद्र कदम,काका जोगदंड यांनी केले.
Sangharsh Yatra www.sangharshyatra.com