16/04/26

कोल्हापूर

संघर्ष योद्धा खंडेराव जगदाळे सर “प्रेरणा पुरस्काराने सन्मानित

त्याग, संघर्ष आणि प्रेरणादायी संघर्षाचा दीपस्तंभ उजळला ! संघर्ष योद्धा खंडेराव जगदाळे सर “प्रेरणा पुरस्काराने सन्मानित कोल्हापूर दि.०५(प्रतिनिधी)-कोल्हापूर जिल्ह्यातील शहापूर शिक्षण संस्था, शहापूर संचलित विनायक हायस्कूल, शहापूर यांच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित भव्य व ऐतिहासिक सोहळ्यात संघर्षयोद्धा शिक्षक नेते श्री खंडेराव जगदाळे सर यांना थायलंड सरकारचे वाणिज्य सल्लागार व नरके फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. श्री चेतन नरके, शहापूर शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा …

Read More »

कोल्हापूरमध्ये टप्पा वाढीसाठी 53 दिवसापासून आंदोलन सुरू आम्हाला खात्री आहे आम्ही शंभर टक्के जिंकणारच – खंडेराव जगदाळे

कोल्हापूरमध्ये टप्पा वाढीसाठी 53 दिवसापासून आंदोलन सुरू आम्हाला खात्री आहे आम्ही शंभर टक्के जिंकणारच – खंडेराव जगदाळे   कोल्हापूर दि.22(प्रतिनिधी) – 12 जुलैला सभागृहात शिक्षण मंत्र्यांकडून अंशतः अनुदानित शाळांना वाढीव टप्प्याची घोषणा केल्यानुसार विनाअनुदानित शाळांना अनुदान देण्याचा निर्णय घेतला. या शासन निर्णयामुळे शिक्षकांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मात्र आता तीन महिने होत आहेत तरी या घोषणेचा जीआर अद्याप पारित झालेला …

Read More »

संतप्त विनाअनुदानित शिक्षकांचा आत्मदहनाचा इशारा आंदोलनाचा 52 वा दिवस आजची कॅबिनेट रद्द, शिक्षकांची घोर निराशा, मंगळवारपर्यंत जीआर काढा अन्यथा आत्मदहन

संतप्त विनाअनुदानित शिक्षकांचा आत्मदहनाचा इशारा आंदोलनाचा 52 वा दिवस आजची कॅबिनेट रद्द, शिक्षकांची घोर निराशा, मंगळवारपर्यंत जीआर काढा अन्यथा आत्मदहन बीड दि.22(प्रतिनिधी)- गेल्या 52 दिवसांपासून शिक्षक उपसंचालक कार्यालय कोल्हापूर येथे राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील हजारो शिक्षक वाढीव टप्प्याचा जी आर आणि आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. विनाअनुदानित, अंशतः अनुदानित शाळांमधील हे शिक्षक गेल्या 52 दिवसांपासून आपल्या हक्कांसाठी आंदोलन करत आहेत. …

Read More »

शिक्षक दिनी शिक्षक उतरणार रस्त्यावर ५ सप्टेंबर रोजी राज्यात विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने काळा शिक्षक दिन व रास्ता रोको आंदोलन

शिक्षक दिनी शिक्षक उतरणार रस्त्यावर ५ सप्टेंबर रोजी राज्यात विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने काळा शिक्षक दिन व रास्ता रोको आंदोलन बीड दि.४(प्रतिनिधी)- राज्यातील सर्व अंशतः अनुदानित शाळांना प्रचलित नियमानुसार अनुदानाचा वाढीव टप्पा मिळावा यांसह इतर मागण्यांसाठी कोल्हापूर येथील विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय येथे मागील ३३ दिवसांपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. मागील ८ दिवसांपासून विनाअनुदानित कृती समितीचे राज्य …

Read More »

शिक्षणमंत्री दिपक केसरकरांनी खंडेराव जगदाळे यांना फोन करून उपोषण मागे घेण्याची केली विनंती शिक्षण विभागातून आजच प्रस्तावाची फाईल अर्थ खात्यात जाणार! आज खंडेराव जगदाळे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार भेट; भेटीत ठोस निर्णयाची अपेक्षा राज्यातील हजारो शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे लागले लक्ष

शिक्षणमंत्री दिपक केसरकरांनी खंडेराव जगदाळे यांना फोन करून उपोषण मागे घेण्याची केली विनंती शिक्षण विभागातून आजच प्रस्तावाची फाईल अर्थ खात्यात जाणार! आज खंडेराव जगदाळे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार भेट; भेटीत ठोस निर्णयाची अपेक्षा राज्यातील हजारो शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे लागले लक्ष कोल्हापूर दि.2 (प्रतिनिधी)- सरकार आपल्या पाठीशी आहे, टप्पा वाढीचा प्रस्ताव कालच शिक्षण विभागाला प्राप्त झाला. तो उद्याच अर्थ …

Read More »

विनाअनुदानित शाळेच्या अनुदानासाठी कायम संघर्ष करणाऱ्या खंडेराव जगदाळे यांच्या पाठीशी राहणार – माजी मंत्री सतेज पाटील

विनाअनुदानित शाळेच्या अनुदानासाठी कायम संघर्ष करणाऱ्या खंडेराव जगदाळे यांच्या पाठीशी राहणार – माजी मंत्री सतेज पाटील कोल्हापूर दि.१५(प्रतिनिधी)- राज्यातील कायम विनाअनुदानित शाळेच्या अनुदानासाठी कायम संघर्ष करणारे महाराष्ट्र राज्य (कायम) विनाअनुदानित शाळा कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष श्री. खंडेराव जगदाळे यांच्या पाठीशी भविष्यात सदैव राहू अशी ग्वाही माजी गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने राज्य उपाध्यक्ष जगदाळे यांच्या …

Read More »