बीड व गेवराई मतदार संघातून बजरंगबप्पा सोनवणे यांना एक लाखाचे मताधिक्य मिळणार – अॅड.चंद्रकांत नवले बीड दि.10 (प्रतिनिधी):- बीड लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यापासून अॅड.चंद्रकांत नवले व त्यांच्या सहकार्यांनी बीड मतदार संघातील ग्रामीण भागातील 140 गावे-वाड्या, वस्ती, तांडे व गेवराई मतदार संघातील माळापूरी, धोंडराई, मादळमोही सर्कलमधील गावे पिंजून काढली असून ठिकठिकाणी प्रत्यक्ष गाठीभेटी घेवून बजरंग सोनवणे यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे …
Read More »Sangharsh Yatra
पार्लमेंट हे देशाच्या सुरक्षेचे कवच आहे येथे नीतिमता असणारा अशोक हिंगेला संसदेत पाठवा- प्रकाश आंबेडकर
पार्लमेंट हे देशाच्या सुरक्षेचे कवच आहे येथे नीतिमता असणारा अशोक हिंगेला संसदेत पाठवा- प्रकाश आंबेडकर कुठल्यातरी आंदोलनात बजरंग सोनवणे दिसल का – अशोक हिंगे पाटील बीड १० (प्रतिनिधी) पार्लमेंट हे देशाचे सुरक्षा कवच आहे इथे नीतिमत्ता असणारा अशोक हिंगे सारखा उमेदवार निवडून द्या असे आव्हान यांनी केले ते आज वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशोकराव हिंगे पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत …
Read More »दहावी आणि बारावी परीक्षा शुल्कात वाढ; दहावीसाठी ४२० रुपयांऐवजी ४७० रुपये तर बारावीसाठी ४४० रुपयांऐवजी ४९० शुल्क *अन्य शुल्कही भरावे लागणार*
दहावी आणि बारावी परीक्षा शुल्कात वाढ; दहावीसाठी ४२० रुपयांऐवजी ४७० रुपये तर बारावीसाठी ४४० रुपयांऐवजी ४९० शुल्क *अन्य शुल्कही भरावे लागणार* छत्रपती संभाजीनगर दि.९(प्रतिनिधी ): महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षा शुल्कात सुमारे १२ टक्के वाढ केली आहे. आता दहावीसाठी ४२० रुपयांऐवजी ४७० रुपये तर बारावीसाठी ४४० रुपयांऐवजी ४९० रुपये भरावे लागणार आहेत. …
Read More »दोन मोटारसायकल चोरांना घेतले ताब्यात
दोन मोटारसायकल चोरांना घेतले ताब्यात परभणी,दि.08 (प्रतिनिधी) : परभणी जिल्ह्यातील पूर्णा पोलिस ठाण्याच्या हद्दीतून मोटारसायकल पळविणार्या दोन चोरट्यांना पुर्णा पोलिसांनी मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. या बाबत अधिक माहिती अशी की पूर्णा शहरातील रेल्वे ब्रिज जवळ मुस्तफा शाह अन्वर (वय19) या मिस्त्री काम करणार्या युवकास चाकूचा धाक दाखवून मोबाईल व दुचाकीसह चोरट्यांनी पोबारा केला होता. या प्रकरणी पूर्णा पोलिसांनी गुन्हा नोंदवून …
Read More »*बुधवारपर्यंत 1069 टपाली मतदान *
*बुधवारपर्यंत 1069 टपाली मतदान * बीड, दि.8: (प्रतिनिधी) रविवारपासून सुरू झालेले टपाली मतदान आज बुधवार रोजी पर्यंत 1069 इतक्या नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला. याअंतर्गत 8 सर्विस मतदार, 2 गृह मतदरांनी आणि सुविधा केंद्रतून पोस्टल बॅलेटद्वारे 8 मतदारांनी मतदान केले. आज बुधवारी 08 सर्विस मतदारांनी पोस्टल बॅलेटद्वारे मतदान केले. यासह 85 वयोगटाच्या अधिकचे आणि दिव्यांग मतदारांसाठी गृह मतदानाची सोय उपलब्ध करून …
Read More »स्व.गोपीनाथ मुंडेंचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी पंकजा मुंडेंना दिल्लीला पाठवा – पंतप्रधान नरेंद्र मोदी
स्व.गोपीनाथ मुंडेंचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी पंकजा मुंडेंना दिल्लीला पाठवा – पंतप्रधान नरेंद्र मोदी बीड दि.८(प्रतिनिधी)- स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत माझ हृदयाचं नातं राहिलेलं आहे. ते नेहमी माझ्या समवेत बीड आणि मराठवाड्याच्या विकासासाठी चर्चा करत होते. आज मी त्यांना भावपूर्ण याद करत आहे. त्यांचं अधुर राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी पंकजा मुंडे यांच्यावर आली आहे. त्यामुळे आपण सर्वांनी पंकजा मुंडे यांना …
Read More »अँड. प्रकाश आंबेडकरांच्या सभेस मोठ्या संख्येने उपस्थित रहा -बालाजी जगतकर
अँड. प्रकाश आंबेडकरांच्या सभेस मोठ्या संख्येने उपस्थित रहा -बालाजी जगतकर बीड दि.७ (प्रतिनिधी )- आज बीडमध्ये लोकसभेचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशोक हिंगे पाटील यांच्या प्रचारार्थ होणा-या अँड. प्रकाश आंबेडकर यांच्या सभेस लाखोच्या संख्येने उपस्थित रहा असे आवाहन जिल्ह्याचे प्रसिद्धी प्रमुख बालाजी जगतकर यांनी केले आहे. बीड लोकसभा निवडणुकीतील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशोक हिंगे पाटील यांच्या प्रचारार्थ अंबाजोगाई येथील …
Read More »युवक काँग्रेसच्या राज्य समन्वयकपदी आकाश मस्के यांची निवड
युवक काँग्रेसच्या राज्य समन्वयकपदी आकाश मस्के यांची निवड मुंबई दि.५(प्रतिनिधी) महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या *”राज्य-समन्वयक”* पदी पालवण येथील आकाश मस्के पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. आकाश मस्के पाटील हे सदर चार वर्षांपासून युवक काँग्रेसमध्ये सक्रिय आहेत त्यांनी युवक काँग्रेसच्या अंतर्गत निवडणुकी मधुन जिल्हा युवक काँग्रेसचे महासचिव म्हणून ते निवडून आले होते, त्यानंतर त्यांनी युवक काँग्रेसच्या माध्यमातून पुणे , मुंबई , …
Read More »नवरी बनून येशील का’ गीताचे जल्लोषात प्रदर्शन बीडच्या मातीतील कलाकार गणेश भाकरे यांचे सर्वत्र कौतुक
नवरी बनून येशील का’ गीताचे जल्लोषात प्रदर्शन बीडच्या मातीतील कलाकार गणेश भाकरे यांचे सर्वत्र कौतुक बीड दि.४ (प्रतिनिधी):- गणेश भाकरे निर्मित असलेल्या व दिग्दर्शन केलेल्या ‘नवरी बनून येशील का’ या गाण्याचे शनिवार दि.4 मे रोजी सकाळी 9 वाजता जवळपास 150 प्लॅटफॉर्मसह गणेश भाकरे या युट्युब चॅनलवर हे गाणे प्रदर्शीत झाले आहे. गणेश भाकरे यांनी ग्रामीण भागातून सर्व अडचणींवर मात करत …
Read More »
Sangharsh Yatra www.sangharshyatra.com