*डॉ.विठ्ठल जाधव यांची प्रोफेसर पदी निवड* शिरूर कासार दि.७ (प्रतिनिधी)-येथील आदर्श शिक्षण संस्थेचे कालिकादेवी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील लोकप्रशासन विभागाचे विभाग प्रमुख डॉ. विठ्ठल जाधव यांची प्रोफेसरपदी निवड झाली. त्याबद्दल त्यांचा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विश्वास कंधारे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. प्रोफेसर डॉ.विठ्ठल जाधव लोकप्रशासनशास्त्र विभाग प्रमुख तथा लोकप्रशासनशास्र अभ्यास मंडळ सदस्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर …
Read More »जिल्हा
पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांची बदली; अविनाश बारगळ नवे पोलीस अधीक्षक
पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांची बदली; अविनाश बारगळ नवे पोलीस अधीक्षक बीड दि.07(प्रतिनिधी)- पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांची बदली झाली असून त्यांच्या जागी अविनाश बारगळ यांची नियुक्ती झाली. नंदकुमार ठाकूर यांची बदली झाली असली तरी त्यांना नवीन ठिकाणी अद्याप नियुक्ती मिळालेली नाही. बीडचे पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांची आज बदली झाली. मागील दोन वर्षांपासून ठाकूर यांनी बीड जिल्ह्यात सेवा बजावली …
Read More »डॉ.विठ्ठल जाधव यांची प्रोफेसर पदी निवड*
डॉ.विठ्ठल जाधव यांची प्रोफेसर पदी निवड* शिरूर कासार दि.७(प्रतिनिधी)-येथील आदर्श शिक्षण संस्थेचे कालिकादेवी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील लोकप्रशासन विभागाचे विभाग प्रमुख डॉ. विठ्ठल जाधव यांची प्रोफेसरपदी निवड झाली. त्याबद्दल त्यांचा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विश्वास कंधारे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. प्रोफेसर डॉ.विठ्ठल जाधव लोकप्रशासनशास्त्र विभाग प्रमुख तथा लोकप्रशासनशास्र अभ्यास मंडळ सदस्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा …
Read More »कवी गणेश आघाव यांची डॉ. उज्जैनकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट*
*कवी गणेश आघाव यांची डॉ. उज्जैनकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट* जळगाव दि.७(प्रतिनिधी)- शिवचरण उज्जैनकर फाउंडेशनचे मराठवाडा विभागीय संपर्कप्रमुख तथा सुप्रसिद्ध कवी गणेश आघाव सर यांनी नुकतेच फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवचरण उज्जैनकर यांच्या निवासस्थानी मुक्ताईनगर येथे सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी उज्जैनकर सर यांनी त्यांचा स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व मराठवाडा विभागीय संपर्कप्रमुख निवड पत्र देऊन त्यांचा गौरव केला याप्रसंगी उत्तर महाराष्ट्र विभागीय …
Read More »उज्जैनकर फाउंडेशन तर्फे पारंबी विद्यालयातील विद्यार्थ्यांना आदर्श विद्यार्थी पुरस्काराने गौरविणार*
*उज्जैनकर फाउंडेशन तर्फे पारंबी विद्यालयातील विद्यार्थ्यांना आदर्श विद्यार्थी पुरस्काराने गौरविणार* जळगाव दि.७(प्रतिनिधी)- शिवचरण उज्जैनकर फाउंडेशन मुक्ताईनगर जिल्हा जळगाव हे नेहमीच शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक, कला व आरोग्य असे वेगवेगळे उपक्रम राबवून समाज हिताचे कार्य गेल्या 15 वर्षापासून सतत करत आहे मराठी भाषा प्रचार आणि प्रसारासाठी सुद्धा विविध उपक्रम फाउंडेशन तर्फे राबवण्यात आलेले आहेत. लॉकडाऊनच्या काळामध्ये सुद्धा फाउंडेशनने विविध उपक्रम राबविले फाउंडेशनच्या …
Read More »थंड कुल कुल फ्रिज शरीराला देइल विविध आजारांचा धक्का*
*थंड कुल कुल फ्रिज शरीराला देइल विविध आजारांचा धक्का* आजचे आपले युग हे विज्ञानाने खूप प्रगत झालेले आहे विज्ञानाने निर्माण झालेले अनेक विविध सुख उपयोगी संसारिक उपयोगी वस्तू आपण आज सर्रास प्रत्येकाच्या घरामध्ये वापरत आहोत आपले काम कसे सहज आणि पटकन होतील त्या कामांना कुठलेही परिश्रम लागणार नाही यासाठी आपण ही इलेक्शन निकाल सर्रासपणे वापरत आहोत त्यामध्ये फ्रीज, कुलर, अँड्रॉइड …
Read More »बीड जिल्हा रुग्णालयात स्तनपान सप्ताह संपन्न. पथनाट्यद्वारे बसस्टॅन्ड,दवाखाना, शाळा, हॉटेल, शासकीय सर्व कार्यालयातील हिरकणी कक्षाची विद्यार्थ्यांनी दिली माहिती.
बीड जिल्हा रुग्णालयात स्तनपान सप्ताह संपन्न. पथनाट्यद्वारे बसस्टॅन्ड, दवाखाना, शाळा, हॉटेल, शासकीय सर्व कार्यालयातील हिरकणी कक्षाची विद्यार्थ्यांनी दिली माहिती. . बीड दि.७ (प्रतिनिधी) – जिल्हा रुग्णालय शासकीय नर्सिंग महाविद्यालयाच्या वतीने आज 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट या दरम्यान स्तनपान सप्ताह आयोजन करण्यात आले होते. शासकीय नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आज पोस्टर आणि पथनाट्याच्या द्वारे स्तनपानाचे महत्त्व पटवून दिले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष …
Read More »बीड मध्ये मुख्याध्यापक उतरले रस्त्यावर! अनुदानाचा वाढीव टप्पा आणि जुनी पेन्शनच्या मागणीसाठी मुख्याध्यापकांचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणे आंदोलन मुख्याध्यापकांच्या घोषणांने जिल्हाधिकारी परिसर दणाणला!
बीडमध्ये मुख्याध्यापक उतरले रस्त्यावर! अनुदानाचा वाढीव टप्पा आणि जुनी पेन्शनच्या मागणीसाठी मुख्याध्यापकांचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणे आंदोलन मुख्याध्यापकांच्या घोषणांने जिल्हाधिकारी परिसर दणाणला! बीड दि.06 (प्रतिनिधी)- राज्यातील सर्व अशंतः अनुदानीत, विनाअनुदानीत शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना अनुदानाचा वाढीव टप्प्याचा तातडीने शासनादेश काढून किमान एका महिन्याचा तरी पगार सर्व शिक्षकांच्या खात्यावर द्यावा, राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागण्यासह …
Read More »वडवणी येथील छत्रपती राजर्षी शाहू विद्यालयात साठे जयंती व टिळक पुण्यतिथी साजरी
वडवणी येथील छत्रपती राजर्षी शाहू विद्यालयात साठे जयंती व टिळक पुण्यतिथी साजरी वडवणी दि.01(प्रतिनिधी)- येथील छत्रपती राजर्षी शाहू महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात लोकशाहीर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सानप सर तर प्रमुख पाहुणे म्हणून बार्टी चे तुरे सर, प्रा. साळवे सर, सौ. शेळके मॅडम …
Read More »परिवर्तनाचा साक्षीदार…. पत्रकार उत्तम हजारे*
*परिवर्तनाचा साक्षीदार…. पत्रकार उत्तम हजारे* *तब्बल दीड डझन दैनिकांत प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पत्रकारितेचा अनुभव घेतलेला मा.श्री. उत्तम हजारे यांच्या वाढदिवसा निमित्त( दि.2 ऑगस्ट ) मुक्तचिंतन* पत्रकारितेचे माझे शिक्षण व प्रशिक्षण संपल्यानंतर पहिली नोकरी मिळाली ती लोकमत बीड कार्यालयात. माझा हाच जिल्हा असल्यामुळे ईथल्या राजकीय -सामाजिक चळवळीची माहिती बर्यापैकी होती. बीडमध्ये आठ वर्षे पत्रकारिता करीत असताना ज्या काही पत्रकार मित्रांशी स्नेहबंध जोडले गेले …
Read More »
Sangharsh Yatra www.sangharshyatra.com