18/04/26

विविध

*परिवर्तनाचा साक्षीदार… पत्रकार उत्तम हजारे* *तब्बल दीड डझन दैनिकांत प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पत्रकारितेचा अनुभव घेतलेले बीड येथील ज्येष्ठ पत्रकार व आमचे मित्र उत्तम हजारे यांच्या वाढदिवसानिमित्त( दि.2 ऑगस्ट ) मुक्तचिंतन*

*परिवर्तनाचा साक्षीदार… पत्रकार उत्तम हजारे* *तब्बल दीड डझन दैनिकांत प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पत्रकारितेचा अनुभव घेतलेले बीड येथील ज्येष्ठ पत्रकार व आमचे मित्र उत्तम हजारे यांच्या वाढदिवसानिमित्त( दि.2 ऑगस्ट ) मुक्तचिंतन* पत्रकारितेचे माझे शिक्षण व प्रशिक्षण संपल्यानंतर पहिली नोकरी मिळाली ती लोकमत बीड कार्यालयात. माझा हाच जिल्हा असल्यामुळे ईथल्या राजकीय -सामाजिक चळवळीची माहिती बर्‍यापैकी होती. बीडमध्ये आठ वर्षे पत्रकारिता करीत असताना ज्या काही …

Read More »

भाजप अल्पसंख्यांक मोर्चाच्या बीड तालुकाध्यक्षपदी जिया भाई शेख यांची निवड सच्चा कार्यकर्त्याच्या कार्याची मिळाली पावती

भाजप अल्पसंख्यांक मोर्चाच्या बीड तालुकाध्यक्षपदी जिया भाई शेख यांची निवड सच्चा कार्यकर्त्याच्या कार्याची मिळाली पावती बीड दि.३१ (प्रतिनिधी) – सन २००८ सालापासून दिवंगत गोपीनाथराव मुंडे साहेबांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे जिया भाई शेख यांची भाजप अल्पसंख्यांक मोर्चाच्या बीड तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे याबद्दल जिया शेख यांचे पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून अभिनंदन होत असून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या जात …

Read More »

मातृभूमी प्रतिष्ठानच्या वतीने सौ. सीमा ओस्तवाल यांचा सन्मान

मातृभूमी प्रतिष्ठानच्या वतीने सौ. सीमा ओस्तवाल यांचा सन्मान बीड दि.३०(प्रतिनिधी)-बीड येथील गुरू आनंद प्रतिष्ठानच्या अध्यक्षा तथा जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सौ. सीमा ओस्तवाल यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत मातृभूमी प्रतिष्ठानच्या वतीने डॉ संजय तांदळे आणि पत्रकार आत्माराम वाव्हळ सर यांनी त्यांचा सन्मान करून त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. बीड शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकांनी ज्यांचा उल्लेख करावा लागेल अशा सामाजिक कार्यकर्त्या …

Read More »

राष्ट्रवादी काँग्रेसच्या बीड जिल्हा सरचिटणीस पदी बप्पासाहेब घुगे यांची फेरनिवड निवड

राष्ट्रवादी काँग्रेसच्या बीड जिल्हा सरचिटणीसपदी बप्पासाहेब घुगे यांची फेरनिवड निवड बीड दि.२९(प्रतिनिधी) :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ( अजित पवार गट ) बीड जिल्हा सरचिटणीस पदी बप्पासाहेब घुगे यांची फेर निवड करण्यात आली आहे. ही निवड त्यांचे काम पाहता पक्ष करिता तळमळ धडपड पाहता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून एकनिष्ठता तसेच आचरण व विचाराद्वारे समाजात पक्षाच्या पद प्रतिष्ठेची जपवणूक व जनसामान्यांचे प्रश्न …

Read More »

कोट्यवधी रुपये खर्चून तयार होणाऱ्या रस्त्याचे तीन तेरा लोकप्रतिनिधी व प्रशासनाने लक्ष घालावे

कोट्यवधी रुपये खर्चून तयार होणाऱ्या रस्त्याचे तीन तेरा लोकप्रतिनिधी व प्रशासनाने लक्ष घालावे गेवराई दि.२६(सुभाष मुळे): बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यात अर्धवट कामामुळे नागरीकांची त्रेधा तिरपट उडत आहे. कोट्यावधी रुपये खर्च करून तयार होणारा हा रस्ता आहे. काही ठिकाणी काम सुरू होण्यापूर्वीच तीन तेरा वाजण्याचा प्रकार गेवराई शहर व तालुक्यात पहावयास मिळत आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, बीड जिल्ह्याच्या गेवराई …

Read More »

*’राम फटाले’ यांच्या कुटुंबीयांना बीड शहर बचाव मंचच्या पदाधिका-यांनी घेतली सांत्वन भेट* *सावकारांना कठोर शासन करा- बीड शहर बचाव मंचाची मागणी*

*’राम फटाले’ यांच्या कुटुंबीयांना बीड शहर बचाव मंचच्या पदाधिका-यांनी घेतली सांत्वन भेट* *सावकारांना कठोर शासन करा- बीड शहर बचाव मंचाची मागणी* बीड दि.२५ (प्रतिनिधी): सावकारीच्या महाभयानक अत्याचारातून अनेक वर्ष होरपळून निघत असलेल्या फटाले कुटुंबीयांची बीड शहर बचाव मंचाच्या पदाधिकाऱ्यांनी  काल भेट घेऊन  सांत्वन केले. यावेळी मयत झालेले राम फटाले यांचे मोठे चुलते ज्येष्ठ पत्रकार द्वारकादास फटाले हे  ही उपस्थित होते. …

Read More »

*’राम फटाले’ यांच्या कुटुंबीयांना बीड शहर बचाव मंचच्या पदाधिका-यांनी घेतली सांत्वन भेट* *सावकारांना कठोर शासन करा- बीड शहर बचाव मंचाची मागणी*

*’राम फटाले’ यांच्या कुटुंबीयांना बीड शहर बचाव मंचच्या पदाधिका-यांनी घेतली सांत्वन भेट* *सावकारांना कठोर शासन करा- बीड शहर बचाव मंचाची मागणी* बीड दि.२५ (प्रतिनिधी): सावकारीच्या महाभयानक अत्याचारातून अनेक वर्ष होरपळून निघत असलेल्या फटाले कुटुंबीयांची बीड शहर बचाव मंचाच्या पदाधिकाऱ्यांनी  काल भेट घेऊन  सांत्वन केले. यावेळी मयत झालेले राम फटाले यांचे मोठे चुलते ज्येष्ठ पत्रकार द्वारकादास फटाले हे  ही उपस्थित होते. …

Read More »

“मराठी माणसाचा अपमान महाराष्ट्रातील ४५ खासदारांना कसा सहन होऊ शकतो?”; मनसेचा सवाल

“मराठी माणसाचा अपमान महाराष्ट्रातील ४५ खासदारांना कसा सहन होऊ शकतो?”; मनसेचा सवाल नवी दिल्ली दि.२४(वृत्तसेवा) गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या हिंदी-मराठी वादाचे पडसाद दिल्लीच्या संसद भवनात उमटले आहे. महाराष्ट्र आणि मराठी माणसांबाबत वादग्रस्त विधान करणारे भाजपा खासदार निशिकांत दुबे यांना मराठी खासदारांनी संसदेच्या लॉबीत घेरले. काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांच्यासह इतर काही खासदारांनी दुबे यांना घेराव घालत जाब विचारला. …

Read More »

वडवणीतील दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांच्या पूर्व तपासणी शिबिरात 350 जणांची तपासणी *खासदार सोनवणे यांचा स्तुत्य उपक्रम*

वडवणीतील दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांच्या पूर्व तपासणी शिबिरात 350 जणांची तपासणी *खासदार सोनवणे यांचा स्तुत्य उपक्रम* नाथापूर दि. 24( प्रतिनिधी )- जिल्हा समाजकल्याण विभाग, जिल्हा परिषद बीड व ALIMCO, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत कृत्रिम सहाय्य साधने वाटपाच्या अनुषंगाने वडवणी तालुक्यात पूर्व तपासणी शिबिराचे आयोजन वडवणी येथे दि 24 जुलै 2025 रोजी करण्यात आले होते. या …

Read More »

महादेव मुंडे प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री शहा यांची भेट घेणार- खा. बजरंग सोनवणे

महादेव मुंडे प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री शहा यांची भेट घेणार- खा. बजरंग सोनवणे बीड दि.२१(प्रतिनिधी): परळी येथील महादेव मुंडे हत्याकांड प्रकरण तापू लागले असून आता या प्रकरणात खा.बजरंग सोनवणे यांनी लक्ष घातले आहे. चार दिवसांपुर्वी त्यांनी मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वर मुंडे यांना ‘मी भाऊ म्हणून पाठिशी उभा राहिल’ असा शब्द दिला होता. आज सोमवार दि.२१ जुलै रोजी त्यांनी मुंडे हत्यांकाड प्रकरणात …

Read More »