माजलगाव विधानसभा मतदारसंघाची प्रकाश सोळंके यांना पुन्हा संधी हा योग्य निर्णय सामाजिक कार्यकर्ते महादेव सांगळे यांचे मत धारूर तालुक्यातील चाटगाव येथे जल्लोष बीड दि.२३(प्रतिनिधी ): माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे भाग्यविधाते माजी मंत्री तथा विद्यमान आमदार प्रकाश दादा सोळंके यांना राष्ट्रवादी (अजित पवार) पक्षाकडून पुन्हा उमेदवारी मिळाली, याचे धारूर तालुक्यातील चाटगाव येथे स्वागत कऱण्यात आले आहे. विकासाभिमुख नेतृत्व आ. प्रकाश सोळंके यांना …
Read More »चुनाव 2024
पप्पु कागदे यांना डावल्यामुळे बीड जिल्ह्यात महायुतीचे सर्व उमेदवार पाडणार रिपाई कामगार आघाडीचे भास्कर जावळे यांचा निर्धार
पप्पु कागदे यांना डावल्यामुळे बीड जिल्ह्यात महायुतीचे सर्व उमेदवार पाडणार रिपाई कामगार आघाडीचे भास्कर जावळे यांचा निर्धार बीड दि.२३(प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते तथा बीड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष पप्पुजी कागदे यांनी केज मतदार संघातून उमेदवारीची मागणी केली होती. तसेच आमचे नेते ना. रामदास आठवले यांनी बीड मधील जाहीर कार्यक्रमात पप्पूजी कागदे यांची उमेदवारी जाहीर केली होती. परंतु भाजपच्या वतीने जाहीर …
Read More »सामाजिक कार्यकर्ते सुरेश पाटील यांनी जरांगे पाटलांची घेतली भेट. *आष्टी मतदारसंघात आले चर्चेला उधान…!*
सामाजिक कार्यकर्ते सुरेश पाटील यांनी जरांगे पाटलांची घेतली भेट. आष्टी मतदारसंघात आले चर्चेला उधान…! आष्टी दि.२४ (प्रतिनिधी)- शिव संघर्ष ग्रुप महाराष्ट्र राज्याचे पदाधिकारी तथा ज्येष्ठ पत्रकार सुरेश पाटील यांनी मराठायोध्दा मनोज जरांगे पाटील यांची अंतरवली-सराटी येथे भेट घेतल्याने, आष्टी विधानसभा मतदासंघांत चर्चेला उधान आले आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकांचे पडघम जसे जसे वाजु लागेल तसतसे आष्टी विधानसभा मतदार संघात मराठा योद्धा …
Read More »शिवसेना सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ* *बीडमध्ये शिवसेनेची जिल्हा बैठक संपन्न*
*शिवसेना सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ* *बीडमध्ये शिवसेनेची जिल्हा बैठक संपन्न* बीड दि.१३(प्रतिनिधी) – हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेब, यांच्या आशीर्वादाने शिवसेना मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, संसदरत्न खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या आदेशाने तसेच मराठवाडा संपर्क नेते अर्जुन खोतकर, जिल्हा संपर्कप्रमुख डॉ. विजय पाटील, विधानसभा संपर्कप्रमुख बापूसाहेब मोरे यांच्या सूचनेवरून दि. 13 जुलै …
Read More »लोकसभा निवडणूक २०२४ च्या शेवटच्या टप्प्यातील ५७ जागेसाठी उद्या मतदान
लोकसभा निवडणूक २०२४ च्या शेवटच्या टप्प्यातील ५७ जागेसाठी उद्या मतदान नवी दिल्ली दि.३१(वृत्तसेवा ): लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यातील प्रचार गुरुवारी सायंकाळी संपुष्टात आला. या टप्प्यात सात राज्ये व एका केंद्रशासित प्रदेशातील ५७ मतदारसंघांमध्ये उद्या, शनिवारी मतदान होणार आहे. निवडणुकीच्या या अंतिम टप्प्यात ९०४ उमेदवार रिंगणात आहेत. पंजाबमधील सर्व १३ आणि हिमाचल प्रदेशातील सर्व चार जागांसाठी मतदान होणार आहे. …
Read More »उद्या बीडमध्ये बजरंग सोनवणेंसाठी शरद पवारांची जाहीर सभा! मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आ.संदीप क्षीरसागरांकडून आवाहन
उद्या बीडमध्ये बजरंग सोनवणेंसाठी शरद पवारांची जाहीर सभा! मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आ.संदीप क्षीरसागरांकडून आवाहन बीड दि.१० (प्रतिनिधी):- इंडिया आघाडीचे राष्ट्रीय नेते शरद पवार यांची उद्या बीडमध्ये जाहीर सभा होणार आहे. बीड लोकसभा मतदारसंघातून उमेदवार असलेले बजरंग सोनवणेंसाठी शरद पवार सभा घेणार आहेत. या सभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष आ.संदीप क्षीरसागर यांच्याकडून करण्यात आले आहे. बीड लोकसभा निवडणुकीकडे …
Read More »मतदानासाठी जिल्हा प्रशासन सज्ज मतदारांनी मतदान करावे- जिल्हा निवडणूक अधिकारी
मतदानासाठी जिल्हा प्रशासन सज्ज मतदारांनी मतदान करावे- जिल्हा निवडणूक अधिकारी बीड, दि. 10 (प्रतिनिधी): मतदानासाठी जिल्हा प्रशासनाची संपूर्ण तयारी झाली असून जिल्हा प्रशासन सज्ज आहे, मतदारांनी मतदान करावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी दीपा मुधोळ मुंडे यांनी आज पत्रकार परिषदेत केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रगती सभागृहात शुक्रवार दि.१० रोजी पत्रकार परिषद आयोजित करण्यात आले. त्यावेळी जिल्हा निवडणूक अधिकारी बोलत होत्या. याप्रसंगी …
Read More »संस्थांच्या मालमत्ता ताब्यात घेऊन ठेवीदारांचे पैसे परत द्यावेत-बजरंग सोनवणे
संस्थांच्या मालमत्ता ताब्यात घेऊन ठेवीदारांचे पैसे परत द्यावेत-बजरंग सोनवणे खासदार झाल्यावर पहिले पत्र आरबीआयला देणार! दीड लाख ठेवीदारांच्या प्रश्नावर ‘बजरंगीवचन’ बीड दि. १० (प्रतिनिधी): बीड जिल्ह्यातील ज्या सहकारी पतसंस्था, मल्टीस्टेट, अर्बन संस्थांनी गोर गरिबांच्या ठेवी बुडवल्या आहेत, अश्या संस्थाच्या विरोधात आपण भूमिका घेणार आणि खासदार झाल्यावर माझ्या सहीचे पहिले पत्र आरबीआयला लिहले जाईल, त्यात मागणी असेल माझ्या जिल्ह्यातल्या ठेवी परत …
Read More »माळी समाज महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणेच्या पाठीशी: राधाकृष्ण म्हेत्रे
माळी समाज महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणेच्या पाठीशी: राधाकृष्ण म्हेत्रे बीड दि.१०(प्रतिनिधी): शरद पवार यांनी भारतात पहिल्यांदा मंडल आयोगाच्या शिफारशी स्वीकारल्या आणि ओबीसीचे कल्याण केले. आमच्या सात पिढ्या हा उपकार विसरणार नाहीत. दुसरीकडे या भाजपने ओबीसीसाठी काय केले ? असा सवाल करत तमाम माळी समाज बजरंग सोनवणेंच्या पाठिशी असल्याचे राधाकृष्ण म्हेत्रे यांनी प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. प्रसिध्दी पत्रकात म्हटले …
Read More »पंकजाताई मुंडे लाखोंमतांच्या आघाडीने विजयी होतील- बप्पासाहेब घुगे
पंकजाताई मुंडे लाखोंमतांच्या आघाडीने विजयी होतील- बप्पासाहेब घुगे बीड दि.१० (प्रतिनिधी ): पाली सर्कल मधील हिवरापहाडी व बोरफडी या गावामध्ये महायुतीच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या प्रचारार्थ कॉर्नर बैठक घेतली असता. या बैठकीला सर्कलमधील महायुतीचे विविध पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना बप्पासाहेब घुगे यांनी सांगितले की, महायुतीच्या उमेदवार पकजाताई यांना निवडून देण्यासाठी आपल्या बीड जिल्ह्याचा विकास करण्यासाठी व सर्व जाती …
Read More »
Sangharsh Yatra www.sangharshyatra.com