14/03/26

चुनाव 2024

बीडचा निर्णय ठाम, घड्याळाला मत नाही बीडमध्ये आंबेडकरी समाजाची एकजूट;राजेशाही बीडच्या वेशीबाहेर फेकू

बीडचा निर्णय ठाम, घड्याळाला मत नाही बीडमध्ये आंबेडकरी समाजाची एकजूट;राजेशाही बीडच्या वेशीबाहेर फेकू बीड दि.१९ (प्रतिनिधी)- बीड नगर परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी (अजित पवार गट) कडून झालेल्या दगा फटक्याचा पर्दाफाश करत युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे यांनी प्रस्थापित पक्षांवर जोरदार प्रहार करीत अशा प्रवृत्तिच्या विरोधात आज (दि.19) नोव्हेंबर 2025 रोजी बीड शहरातील आंबेडकरवादी सर्वपक्षीय संघटनांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची संयुक्त पत्रकार परिषद हॉटेल …

Read More »

धानोरा रोडच्या होणाऱ्या कामाचे श्रेय फक्त जनतेलाच- बीड शहर बचाव मंच

धानोरा रोडच्या होणाऱ्या कामाचे श्रेय फक्त जनतेलाच- बीड शहर बचाव मंच बीड दि.२८(प्रतिनिधी ): धानोरा रोडच्या सुरू होणाऱ्या कामाचे श्रेय फक्त सातत्याने आंदोलने करणाऱ्या स्थानिक जनतेच्या प्रयत्नांनाच आहे. कोणत्याही प्रस्थापित घराणेबाज श्रेय लाट्या दिवट्यांनी याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये असे बीड शहर बचाव मंचच्या वतीने शहरातील सर्व प्रस्थापित दिवट्यांना ठणकावत सांगितले आहे. धानोरा रोडची स्थानिक जनता तसेच या रोडवर …

Read More »

प्राचार्य विष्णुपंत रसाळ पाटील सर यांना दर्पण राष्ट्रीय शिक्षक गौरव पुरस्कार 2025 प्रदान सर्व स्तरातून अभिनंदनाचा होतोय वर्षाव..!

प्राचार्य विष्णुपंत रसाळ पाटील सर यांना दर्पण राष्ट्रीय शिक्षक गौरव पुरस्कार 2025 प्रदान सर्व स्तरातून अभिनंदनाचा होतोय वर्षाव..! बीड दि.८(प्रतिनिधी)-बीड तालुक्यातील मांजरसुंबा येथील डॉ. पारनेरकर महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य विष्णुपंत सूर्यभानराव रसाळ पाटील सर यांना दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संस्था( संघ) नाशिकच्या वतीने दर्पण राष्ट्रीय शिक्षक गौरव पुरस्कार 2025 प्रदान करून सन्मानित करण्यात आले. सदर पुरस्कार मिळाल्या …

Read More »

“मराठी माणसाचा अपमान महाराष्ट्रातील ४५ खासदारांना कसा सहन होऊ शकतो?”; मनसेचा सवाल

“मराठी माणसाचा अपमान महाराष्ट्रातील ४५ खासदारांना कसा सहन होऊ शकतो?”; मनसेचा सवाल नवी दिल्ली दि.२४(वृत्तसेवा) गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या हिंदी-मराठी वादाचे पडसाद दिल्लीच्या संसद भवनात उमटले आहे. महाराष्ट्र आणि मराठी माणसांबाबत वादग्रस्त विधान करणारे भाजपा खासदार निशिकांत दुबे यांना मराठी खासदारांनी संसदेच्या लॉबीत घेरले. काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांच्यासह इतर काही खासदारांनी दुबे यांना घेराव घालत जाब विचारला. …

Read More »

बीडवासियांच्या देशभक्तीने ओथंबलेली* *शिवसेनेची भव्य तिरंगा रॅली संपन्न!* *मंत्री संजय शिरसाट यांनी तिरंगा रॅलीस* *हिरवा झेंडा दाखवून केला प्रारंभ*

*बीडवासियांच्या देशभक्तीने ओथंबलेली* *शिवसेनेची भव्य तिरंगा रॅली संपन्न!* *मंत्री संजय शिरसाट यांनी तिरंगा रॅलीस* *हिरवा झेंडा दाखवून केला प्रारंभ* ======================== बीड, प्रतिनिधी-   नापाक पाकचे मनसुबे उद्धवस्त करणारे ऑपरेशन सिंदूर यशस्वीपणे राबवणाऱ्या भारतीय सैन्याच्या सन्मानार्थ काल शनिवार दि २४ मे २०२५ रोजी दु. 12: 00 वाजता महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा शिवसेना नेते मा. ना. संजयजी शिरसाट साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत …

Read More »

माजी खासदार डॉ प्रीतम ताई मुंडे यांचा सत्कार

भाजपाचे ज्येष्ठ नेते शेख जमादार साहेब यांची तब्येतीची विचारपूस करण्याकरता भाजपाच्या उपाध्यक्षा दबंग माजी खासदार डॉ प्रितम ताई मुंडे आल्या असता त्यांचा सत्कार करताना भाजपा संस्थापक सदस्य नोटरी ॲड राहुलकुमार राका, खळेगाव येथील माजी प.स.उपसभापती अशोकराव शिंदे, भाजपा युवा नेते डॉ शेख ईब्राहिम , महेश नागरे, बाबासाहेब घोडके , विनोद राठोड आदि भाजपा कार्यकर्ते दिसत आहेत.

Read More »

कुडली शाळेत बाल आनंद मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञानाचे कौशल्य बाल आनंद मेळाव्यातून मिळते- श्रीमती सुशीला म्हात्रे मॅडम

कुडली शाळेत बाल आनंद मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञानाचे कौशल्य बाल आनंद मेळाव्यातून मिळते- श्रीमती सुशीला म्हात्रे मॅडम रायगड दि.२६(प्रतिनिधी)- शालेय विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान, नफा- तोटा, फायदा- नुकसान व हिशोबांचा ताळमेळ हे सर्व कौशल्य बाल आनंद मेळाव्यातून शिकण्यास मिळते त्यामुळे शालेय जीवनात बाल आनंद मेळावा हा विद्यार्थी जीवनात व्यवहार ज्ञान रुजवणारा व सक्षम विद्यार्थी बनविणारा प्रमुख भाग असल्याचे …

Read More »

वडवणी तालुका मराठी पत्रकार परिषदेची बैठक संपन्न मराठी पत्रकार परिषदेच्या वडवणी शहराध्यक्षपदी गितांजली लव्हाळे यांची नियुक्ती

वडवणी तालुका मराठी पत्रकार परिषदेची बैठक संपन्न मराठी पत्रकार परिषदेच्या वडवणी शहराध्यक्षपदी गितांजली लव्हाळे यांची नियुक्ती वडवणी दि. 26 (प्रतिनिधी)- परभणी जिल्ह्यातील सेलू येथे फेब्रुवारी रोजी होणाऱ्या आदर्श जिल्हा व तालुका पत्रकार संघ पुरस्कार वितरण सोहळा व राज्यस्तरीय मेळाव्यास महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यासह बीड जिल्ह्यातील आणि वडवणी तालुक्यातील सर्व पत्रकारांनी मेळाव्यात सहभागी व्हावे असे आवाहन डिजिटल मिडिया परिषदेचे राज्य अध्यक्ष …

Read More »

भारतीय प्रजासत्ताक दिनी क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते ध्वजारोहण

भारतीय प्रजासत्ताक दिनी क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते ध्वजारोहण बीड, दि, 23 (प्रतिनिधी) – भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 76 वा वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय समारंभ रविवार दि. 26 जानेवारी 2025 रोजी पोलिस मुख्यालय मैदानावर क्रीडा व युवक कल्याण, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते सकाळी 9 वाजून 15 मिनिटानी ध्वजारोहण कार्यक्रम होणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी 8 …

Read More »

आदर्श पत्रकार पुरस्कारामुळे अधिक काम करण्याची शक्ती प्रेरणा आणि स्फूर्ती मिळाली -गीतांजली लव्हाळे वानखेडे मॅडम राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्काराने महिला पत्रकार गितांजली लव्हाळे सन्मानित

आदर्श पत्रकार पुरस्कारामुळे अधिक काम करण्याची शक्ती प्रेरणा आणि स्फूर्ती मिळाली -गीतांजली लव्हाळे वानखेडे मॅडम राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्काराने महिला पत्रकार गितांजली लव्हाळे सन्मानित वडवणी दि.१२(प्रतिनिधी)- वडवणी तालुक्या मधील खमक्या, जिगरबाज, डॅशिंगबाज,निर्भीड महिला पत्रकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला पत्रकार गितांजली लव्हाळे वानखेडे मॅडम यांच्या कार्याची दखल घेऊन बीड येथील मातृभूमी प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणार राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार काल दि.१२ …

Read More »