17/04/26

बीड

गितांजली लव्हाळे यांना शिक्षण महर्षी राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर मान्यवरांच्या शुभहस्ते होणार पुरस्कार वितरण

गितांजली लव्हाळे यांना शिक्षण महर्षी राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर मान्यवरांच्या शुभहस्ते होणार पुरस्कार वितरण वडवणी दि.०३ (बापू धनवे)- प्रति वर्षी समाजातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणार्‍या व्यक्तींना मैत्री फाउंडेशन महाराष्ट्राच्या वतीने शिक्षण महर्षी राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार देवून सन्मान करण्यात येते. या वर्षीचे पुरस्कार नुकतेचे जाहीर झाले. या वर्षीच्या पुरस्कारासाठी वडवणी येथील इंग्लिश स्कूलच्या शिक्षिका श्रीमती गितांजली लव्हाळे मॅडम …

Read More »

द. बा. तात्या घुमरे यांच्या जयंती  निमित्त वक्तृत्व स्पर्धा व जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन जास्तीत जास्त शाळा आणि विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे- दीपक घुमरे

द. बा. तात्या घुमरे यांच्या जयंती  निमित्त वक्तृत्व स्पर्धा व जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन जास्तीत जास्त शाळा आणि विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे- दीपक घुमरे बीड दि.६ (प्रतिनिधी)-बीड जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे आणि शिक्षक नेते म्हणून सर्व परिचित असणारे घुमरे शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय द. बा. तात्या घुमरे यांच्या जयंती समारोह कार्यक्रमानिमित्त विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा व जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन …

Read More »

बीड शहर नाभिक दुकान मालक संघटनेच्या अध्यक्षपदी सुनील दोडके यांची तिसऱ्यांदा फेर निवड उपाध्यक्षपदी अशोक दोडके तर सचिवपदी बापू झांबरे यांची निवड बीड दि.१(प्रतिनिधी)- शहरातील नाभिक दुकान मालक संघटनेची २८ डिसेंबर २०२४ रोजी संघटनेचे ज्येष्ठ नागरिक मुकुंद काळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकीत बीड शहर अध्यक्षपदी सुनील दोडके यांची तिसऱ्यांदा फेर निवड करण्यात आली. तसेच या वेळी बीड शहर उपाध्यक्षपदी …

Read More »

उमरी येथील रामा (जिजा) बाबू शिंदे यांचे निधन

उमरी येथील रामा (जिजा) बाबू शिंदे यांचे निधन बीड दि.०१ (प्रतिनिधी) बीड तालुक्यातील उमरी येथील रहिवासी असलेले रामा (जिजा) बाबू शिंदे यांचे आज बुधवार दिनांक ०१ जानेवारी रोजी सकाळी ७:०० वाजता हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. निधना समयी त्यांचे वय ६८ वर्ष होते. रामा शिंदे यांना उमरी परिसरात जिजा या नावाने ओळखले जात होते. रामा जिजा यांचा स्वभाव अतिशय शांत, …

Read More »

दाढी-कटिंगसाठीचे 20 टक्क्याने दर वाढविण्याचा नाभिक समाज बांधवांचा निर्णय; आज पासून नवीन दर लागू महागाई वाढल्यामुळे दरवाढीचा निर्णय -किशोर गाडेकर, सुनील दोडके

दाढी-कटिंगसाठीचे 20 टक्क्याने दर वाढविण्याचा नाभिक समाज बांधवांचा निर्णय; आज पासून नवीन दर लागू महागाई वाढल्यामुळे दरवाढीचा निर्णय -किशोर गाडेकर, सुनील दोडके बीडदि.३१(प्रतिनिधी)-दिवसेंदिवस वाढत असलेली महागाई लक्षात घेऊन नाभिक समाज बांधवांनी दाढी आणि कटिंगच्या दरामध्ये 20 टक्क्याने वाढ करण्याचा निर्णय नाभिक समाज बांधवांच्या व व्यवसायिकांची हॉटेल नीलकमल येथे दि. 28 डिसेंबर 2024 रोजी घेण्यात आलेल्या बैठकीत घेतला आहे. ही नवीन …

Read More »

मुख्याध्यापक पदोन्नती आणि निवडश्रेणी च्या आदेशांना विलंंब का केला जातोय…?-बापूसाहेब ससाणे

मुख्याध्यापक पदोन्नती आणि निवडश्रेणी च्या आदेशांना विलंंब का केला जातोय…? -बापूसाहेब ससाणे बीड. दि. 26 ( प्रतिनिधी) – बीड जिल्हा परिषद गेल्या वर्षभरापासून मुख्याध्यापक पदोन्नतीला कोणता मुहुर्त शोधत आहे तेच कळायला मार्ग नाही..? निवडश्रेणी पात्र शिक्षकांचे कॅम्प लावुन एका महिन्यात आदेश काढू असा विश्वास तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांनी सर्व संघटनाच्या प्रतिनिधी सभेत दिला होता, त्यालाही वर्ष उलटतं आहे. देशपांडे नावाचे त्या विभागाचे …

Read More »

सर्वात आधी परळीचा तर शेवटी आष्टीचा निकाल लागणार! मतमोजणीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

सर्वात आधी परळीचा तर शेवटी आष्टीचा निकाल लागणार! मतमोजणीची प्रशासनाकडून जय्यत तयारी बीड दि.२२ (प्रतिनिधी) बीड जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. उद्या 23 नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. या मतमोजणीत पहिला निकाल परळीचा तर सर्वात शेवटचा निकाल आष्टी मतदार संघाचा लागणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी त्यांनी …

Read More »

पेठ बीडच्या नागरिकांचा निर्धार यंदा वंचितचाच आमदार..! बलभीम नगर, पेठ बीड, नाळवंडी नाका येथे कॉर्नर बैठकीस नागरिकांचा मोठा प्रतिसाद

पेठ बीडच्या नागरिकांचा निर्धार यंदा वंचितचाच आमदार..! बलभीम नगर, पेठ बीड, नाळवंडी नाका येथे कॉर्नर बैठकीस नागरिकांचा मोठा प्रतिसाद बीड दि.१७ (प्रतिनिधी)-बीड विधानसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार पुरुषोत्तम नारायणराव यांच्या प्रचारार्थ १३ नोव्हेंबर रोजी रात्री८ वाजता. पेठ बीड, बलभीम नगर, नाळवंडी नाका, सुभाष नगर,नागोबा गल्ली येथील शेकडो नागरिकांच्या उपस्थितीमध्ये पुरुषोत्तम नारायणराव वीर यांच्या प्रचारार्थ कॉर्नर बैठकीचे आयोजन करण्यात …

Read More »

अनिलदादा जगताप यांच्या कुटुंबियांडून संघर्षयोद्धा मनोज दादा जरांगे पाटीलांचे जंगी स्वागत!

अनिलदादा जगताप यांच्या कुटुंबियांडून संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटीलांचे जंगी स्वागत! बीड दि.१७(प्रतिनिधी)- संघर्षयोद्धा सन्मानीय मनोजदादा जरांगे पाटील यांचे आज रविवार दि. 17 नोव्हेंबर रोजी बीडमध्ये आगमन होताच बीड विधानसभा अपक्ष उमेदवार अनिलदादा जगताप यांचे कुटुंबिय तथा सहकाऱ्यांकडून मनोजदादा जरांगे पाटील यांचे जंगी स्वागत करण्यात आले. सर्वप्रथम जगताप कुटुंबातील सर्व महिलांनी मिळून मनोजदादा यांचे औक्षण केले. त्यानंतर अनिलदादा जगताप यांचे बंधू …

Read More »

अनिल दादा जगताप यांना ख्रिश्चन धर्मगुरुंचे मिळाले आशीर्वाद

अनिल दादा जगताप यांना ख्रिश्चन धर्मगुरुंचे मिळाले आशीर्वाद बीड दि.१७( प्रतिनिधी)- गेल्या चाळीस वर्षांपासून सकल जाती धर्मांतील जनसमुदायास सोबती घेऊन चालणारे बीड विधानसभेचे लोकप्रिय अपक्ष उमेदवार अनिलदादा जगताप यांना विधानसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात सर्व जाती धर्माचा पाठिंबा आणि आशीर्वाद मिळत आहे. दि. 17 रोजी सकाळच्या सुमारास बीड शहरातील ख्रिश्चन धर्मियांच्या असेम्बली ऑफ गॉड चर्च या पवित्र स्थळी अनिलदादा जगताप यांनी …

Read More »