पप्पु कागदे यांना डावल्यामुळे बीड जिल्ह्यात महायुतीचे सर्व उमेदवार पाडणार रिपाई कामगार आघाडीचे भास्कर जावळे यांचा निर्धार बीड दि.२३(प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते तथा बीड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष पप्पुजी कागदे यांनी केज मतदार संघातून उमेदवारीची मागणी केली होती. तसेच आमचे नेते ना. रामदास आठवले यांनी बीड मधील जाहीर कार्यक्रमात पप्पूजी कागदे यांची उमेदवारी जाहीर केली होती. परंतु भाजपच्या वतीने जाहीर …
Read More »बीड
अंशतः अनुदानित शाळांना डिसेंबर 2024 पुर्वी संच मान्यता द्या बीड जिल्हा विनाअनुदानित शाळा कृती समितीची मागणी
अंशतः अनुदानित शाळांना डिसेंबर 2024 पुर्वी संच मान्यता द्याबीड जिल्हा विनाअनुदानित शाळा कृती समितीची मागणी बीड दि.16 (प्रतिनिधी)- मागील काही दिवसांपुर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने घेतलेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये राज्यातील अंशतः अनुदानित शाळांना 20 टक्के टप्पा वाढ देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. सोमवार दि.14 रोजी त्यासंबंधीचा शासन आदेश सुद्धा शासनाने काढला आहे. हे अनुदान वितरित करताना शासनाने शैक्षणिक वर्ष सन 2024- 25 …
Read More »अंशतः अनुदानित शाळांना डिसेंबर 2024 पुर्वी संच मान्यता द्या बीड जिल्हा विनाअनुदानित शाळा कृती समितीची मागणी
अंशतः अनुदानित शाळांना दिसंबर 2024 पूर्वी सांख्य सिद्धांत द्या बीड जिल्हा विनाअनुदानित शाळा कृति समिति मगनी बीडी दि.16 (प्रतिनिधि)-मागिल काही दयानपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारने घेतालेलिया मंत्रिमंडळाच्या बैठकमध्ये राज्यातिल अंशतः अनुदानित शाळान्ना 20 टक्के टप्पा वाढ देन्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. सोमवार दि.14 रोजी त्यासंबंधीचा शासन आदेश सुधाने शासन काढला आहे. हे अनुदान देताना प्रशासन आध्यात्म वर्ष सन 2024- 25 ची …
Read More »श्री खंडेश्वरी देवीच्या दर्शनासाठी भाविक भक्तांची अलोट गर्दी
श्री खंडेश्वरी देवीच्या दर्शनासाठी भाविक भक्तांची अलोट गर्दी अवघ्या वीस मिनिटात भाविकांचे होणार दर्शन -राणा चौव्हाण वीज पुरवठा खंडित झाल्यास जनरेटरची सुविधा सीसी टीव्ही कॅमेऱ्यांच्या संख्येत वाढ बीड दि.०५ (प्रतिनिधी )- बीड शहरासह जिल्ह्याचे जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाणारे ग्रामदैवत श्री खंडेश्वरी देवीच्या यात्रा महोत्सवाला गुरुवार दिनांक 03 ऑक्टोबर पासून सुरुवात झाली आहे. श्री खंडेश्वरी देवी मंदिर परिसरात नवरात्रोत्सवा निमित्त …
Read More »धनगर समाज एसटी आरक्षण अंमलबजावणीसाठी शुभमुहूर्ताची वाट पाहातयचं का ? -मिनाक्षी देवकते
धनगर समाज एसटी आरक्षण अंमलबजावणीसाठी शुभमुहूर्ताची वाट पाहातयचं का ? -मिनाक्षी देवकते बीड दि.२८ (प्रतिनिधी)- राज्यातील धनगर समाजाच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असणारा एस.टी.आरक्षण प्रश्नावर सरकार वारंवार चालढकल करत असून राज्यातील लाखो समाज बांधवांच्या भावनांशी खेळत आहे ही गंभीर बाब असून हा प्रश्न सरकारने योग्य वेळी निकाली काढला नाही तर सरकारला याचे परिणाम येत्या परिणाम येत्या कालखंडात भोगावे लागतील असा इशारा पत्रकाद्वारे …
Read More »*मेंदू आणि मानवी जीवन*
*मेंदू आणि मानवी जीवन* मानव प्राणी पृथ्वीवर जन्माला आल्यापासून ते आजतागायतच्या प्रवासात मानवी मेंदूला अतिशय महत्व प्राप्त झालेले आहे. “मानवाचा विकास झाला म्हणून मेंदूचा विकास झाला. किंवा, मेंदूचा विकास झाला म्हणून मानवाचा विकास झाला?” या प्रश्नाचे उत्तर आज जगात कोणाकडेच नाही. परंतु मानवाच्या विकासात मानवी मेंदूच्या विकासाला मात्र अनन्यसाधारण महत्व प्राप्त झालेले आहे. मित्रहो आपल्याला चांगले जीवन जगण्यासाठी आपल्या …
Read More »शिक्षक सेनेच्या मराठवाडा विभाग सहसचिवपदी विष्णुपंत रसाळ सर यांची निवड! बीड जिल्हाध्यक्षपदी गौतम चक्रे सचिवपदी सतीश रसाळ
शिक्षक सेनेच्या मराठवाडा विभाग सहसचिवपदी विष्णुपंत रसाळ सर यांची निवड! बीड जिल्हाध्यक्षपदी गौतम चक्रे सचिवपदी सतीश रसाळ बीड दि.१०(प्रतिनिधी) हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने व शिक्षक सेनेचे प्रांताध्यक्ष तथा शिक्षक आमदार ज. मो .अभ्यंकर यांनी दिलेल्या सूचने प्रमाणे संघटनात्मक कार्याला गती देण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना अंतर्गत मराठवाडा …
Read More »विना अनुदानितचे संघर्ष योद्धा खंडेराव जगदाळे यांच्या प्रकृतीसाठी आणि शंभर टक्के अनुदानासाठी श्री एकलिंगजी शिव मंदिरात वैजनाथ चाटे व लहाने यांचे शंभू महादेवला साकडे
विना अनुदानितचे संघर्ष योद्धा खंडेराव जगदाळे यांच्या प्रकृतीसाठी आणि शंभर टक्के अनुदानासाठी श्री एकलिंगजी शिव मंदिरात वैजनाथ चाटे व लहाने यांचे शंभू महादेवला साकडे परळी दि.३०(प्रतिनिधी) विनाअनुदानित शाळांना 100% अनुदान मिळावे या मागणीसाठी मागील पाच दिवसापासून विना अनुदानित शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे दैवत महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे सर हे आमरण उपोषण करत …
Read More »राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते बाप्पा साहेब घुगे यांनी केले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वागत
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते बाप्पा साहेब घुगे यांनी केले उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वागत! महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष माननीय श्री अजित दादा पवार हे बीड शहरांमध्ये आले असता त्यांचे स्वागत युवा नेते डॉ .योगेश भैय्या क्षीरसागर, जेष्ठ नेते बप्पासाहेब घुगे नगरसेवक रवींद्र कदम,काका जोगदंड यांनी केले.
Read More »एसटी बससाठी विद्यार्थ्यांचे मांजरसुंभा बस स्थानकात ठिय्या आंदोलन! एसटी महामंडळाचा गलथान कारभार व हलगर्जीपणामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि आर्थिक नुकसान
एसटी बससाठी विद्यार्थ्यांचे मांजरसुंभा बस स्थानकात ठिय्या आंदोलन! एसटी महामंडळाचा गलथान कारभार व हलगर्जीपणामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि आर्थिक नुकसान बीड दि.२७(प्रतिनिधी)- मागील तीन दिवसापासून मांजरसुंबा बस स्थानकातून एसटी बस येत नसल्यामुळे मांजरसुबा येथील शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना शाळा कॉलेजात उपस्थित राहता आले नाही. विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक आणि आर्थिक ही नुकसान होत आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक आणि शिक्षकवृंदांना सोबत घेऊन …
Read More »
Sangharsh Yatra www.sangharshyatra.com