कुंडलिक बापू खांडे यांना सर्वस्तरातून मतदारांचा चांगला प्रतिसाद ! मोरगाव, अंजनवती भागातून खांडेंना लीड देण्याचा मतदारांचा मानस बीड दि १६ (प्रतिनिधी) :- महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे उमेदवार कुंडलिक बापू खांडे जनतेच्या समस्या आणि प्रश्न सोडवण्यासाठी तत्पर असतात त्यामुळे त्यांची नागरिकांशी नाळ निर्माण झाली आहे. जनतेला आपले काम करून घेण्यासाठी आपला हक्काचा माणूस विधिमंडळात गेला पाहिजे या भावनेने बीड मतदार संघातून महाराष्ट्र …
Read More »बीड
महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे उमेदवार कुंडलिक खांडे यांच्या विजयासाठी वकिल बांधव सरसावले ! बीड जिल्हा वकिल संघाच्या पदाधिकारी आणि सदस्यांशी साधला संवाद
महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे उमेदवार कुंडलिक खांडे यांच्या विजयासाठी वकिल बांधव सरसावले ! बीड जिल्हा वकिल संघाच्या पदाधिकारी आणि सदस्यांशी साधला संवाद बीड, दि. १६ (प्रतिनिधी):- बीड विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे अधिकृत उमेदवार कुंडलिक बापू खांडे यांच्या विजयासाठी वकील बांधव सरसवले आहेत. त्यामुळे कुंडलिक बापु खांडे यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला आहे. तिसऱ्या आघाडीच्या महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे बीड विधानसभा मतदारसंघाचे …
Read More »संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटीलांच्या टीमने फोडला उमेदवार अनिल जगताप यांच्या प्रचाराचा नारळ! सर्व मराठा सेवक ग्रामीण भागातील मतदारांच्या घेणार भेटी
संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटीलांच्या टीमने फोडला उमेदवार अनिल जगताप यांच्या प्रचाराचा नारळ! सर्व मराठा सेवक ग्रामीण भागातील मतदारांच्या घेणार भेटी बीड दि.१६( प्रतिनिधी)- अठरा पगड जाती धर्मातील बीड विधानसभा लोकप्रिय अपक्ष उमेदवार अनिल दादा जगताप यांना संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या टीमने पाठिंबा दिल्यानंतर अवघ्या टीमने मिळून आज सकाळी 11.00 वाजताच्या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण …
Read More »विकासकामांच्या मुद्यावर आ. लक्ष्मण अण्णा पवार विधानसभेची निवडणूक जिंकणारच -प्रा. संदीप गांडगे
विकासकामांच्या मुद्यावर आ. लक्ष्मण अण्णा पवार विधानसभेची निवडणूक जिंकणारच -प्रा. संदीप गांडगे बीड दि.१३(प्रतिनिधी):- गेवराई मतदारसंघातील जनमत कायम आमदार लक्ष्मण अण्णा पवार यांच्या पाठीशी उभे आहे. हेच जनमत आमदार लक्ष्मण अण्णा पवार यांना तिसऱ्यांदा गेवराई मतदारसंघाचे उर्वरित प्रश्न सोडविण्यासाठी बहुमतांनी पाठवणार असल्याचे मत प्रा. गांडगे संदिप यांनी व्यक्त केले. सध्या महाराष्ट्रात विधानसभेची सार्वत्रिक निवडणूकची रणधुमाळी सुरू आहे. सर्वत्र विधानसभा निवडणुकीचा …
Read More »माजी मंत्री जयदत्त क्षीरसागरांचा डॉ. योगेश क्षीरसागरांना आशीर्वाद! बीड दि.१२(प्रतिनिधी )-अखेर माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी डॉ. योगेश क्षीरसागर यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. आज मंगळवार दि.१२ रोजी कार्यकर्ता मेळावा घेतला या मेळाव्यात कार्यकर्त्यांशी हितगुज साधून त्यांचे मत ऐकून घेऊन माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी डॉ. योगेश क्षीरसागर यांच्या पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतल्याची माहिती खुद्द क्षीरसागर यांनी …
Read More »पत्रकार चंद्रकांत साळुंके यांचे अपघाती निधन
पत्रकार चंद्रकांत साळुंके यांचे अपघाती निधन बीड दि.12(प्रतिनिधी)- येथील सायं दैनिक बीड सरकारचे उपसंपादक तथा नागापूर येथील रहिवासी चंद्रकांत साळुंके निधन झाले. निधना समयी त्यांचे वय ४४ वर्षे होते. बीड येथील सायं दैनिक बीड सरकार येथे उपसंपादक म्हणून कार्यरत असलेले चंद्रकांत साळुुंके हे शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास त्यांच्या गावाकडे मोटारसायकल वरून जात होते. यावेळी त्यांचा त्यांच्या मोटार सायकलला अपघात झाला. या …
Read More »ज्यांना संकट काळात साथ दिली त्यांनीच आमचा पक्ष फोडला; धनंजय मुंडे यांना पराभूत करा! परळीसह जिल्ह्यात गुंडगिरी दादागिरी वाढली – शरद पवार
ज्यांना संकट काळात साथ दिली त्यांनीच आमचा पक्ष फोडला; धनंजय मुंडे यांना पराभूत करा! परळीसह जिल्ह्यात गुंडगिरी दादागिरी वाढली – शरद पवार परळी दि.९(प्रतिनिधी)- ज्यांना संकट काळात साथ दिली त्यांनीच आमचा पक्ष फोडण्यासाठी पुढाकार घेतला अशा लोकांना सत्तेतून हद्दपार करा. परळीसह जिल्ह्यात गुंडगिरी आणि दादागिरी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. ही दादागिरी संपविण्यासाठी महा विकास आघाडीचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांना विजयी …
Read More »प्रस्थापित नेत्यांना कायमचे हद्दपार करा – पुरुषोत्तम वीर लिंबागणेश सर्कल वंचितचे पुरुषोत्तम वीर यांनी काढला पिंजून
प्रस्थापित नेत्यांना कायमचे हद्दपार करा – पुरुषोत्तम वीर लिंबागणेश सर्कल वंचितचे पुरुषोत्तम वीर यांनी काढला पिंजून बीड दि.८(प्रतिनिधी) – बीड मतदार संघ हा विकासापासून कोसो दूर आहे. ना चांगले रस्ते आहेत, ना आरोग्य सुविधा, ना पिण्याच्या पाण्याची सोय असे अनेक प्रश्न या प्रस्थापित नेत्यांना कधी महत्त्वाचे वाटले नाही. स्वतःचे घर भरणे हाचा यांचा एकमेव कार्यक्रम राहिलेला आहे. दहा-पाच बगलबच्चे पोसणे …
Read More »प्रस्थापित नेत्यांना कायमचे हद्दपार करा – पुरुषोत्तम वीर लिंबागणेश सर्कल वंचितचे पुरुषोत्तम वीर यांनी काढला पिंजून
प्रस्थापित नेत्यांना कायमचे हद्दपार करा – पुरुषोत्तम वीर लिंबागणेश सर्कल वंचितचे पुरुषोत्तम वीर यांनी काढला पिंजून बीड दि.८(प्रतिनिधी) – बीड मतदार संघ हा विकासापासून कोसो दूर आहे. ना चांगले रस्ते आहेत, ना आरोग्य सुविधा, ना पिण्याच्या पाण्याची सोय असे अनेक प्रश्न या प्रस्थापित नेत्यांना कधी महत्त्वाचे वाटले नाही. स्वतःचे घर भरणे हाचा यांचा एकमेव कार्यक्रम राहिलेला आहे. दहा-पाच बगलबच्चे पोसणे …
Read More »बीड शहर पोलिसांची कारवाई विनापरवाना डीजे वाजवला; ५२ हजार रुपये दंड
बीड शहर पोलिसांची कारवाई विनापरवाना डीजे वाजवला: ५२ हजार रुपयाचा दंड बीड दि.8( प्रतिनिधी)- शहरातील सिद्धिविनायक मार्केट येथे एका टपरीच्या उद्घाटनासाठी विनापरवाना डीजे वाजविल्या प्रकरणी विराज नावाच्या डीजेचा मालक लक्ष्मणराव मोहन गाडे रा. सावंगी ता. परतुर, जि. जालना यास ५२ हजार रुपये दंड करण्यात आला. विनापरवाना डीजे वाजविल्या प्रकरणी डीजे जप्त करण्यात आला होता आणि दंडात्मक कारवाई झाल्यानंतर डीजे सोडून …
Read More »
Sangharsh Yatra www.sangharshyatra.com