उमरी येथील रामा (जिजा) बाबू शिंदे यांचे निधन बीड दि.०१ (प्रतिनिधी) बीड तालुक्यातील उमरी येथील रहिवासी असलेले रामा (जिजा) बाबू शिंदे यांचे आज बुधवार दिनांक ०१ जानेवारी रोजी सकाळी ७:०० वाजता हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले. निधना समयी त्यांचे वय ६८ वर्ष होते. रामा शिंदे यांना उमरी परिसरात जिजा या नावाने ओळखले जात होते. रामा जिजा यांचा स्वभाव अतिशय शांत, …
Read More »Uncategorized
मुख्याध्यापक पदोन्नती आणि निवडश्रेणी च्या आदेशांना विलंंब का केला जातोय…?-बापूसाहेब ससाणे
मुख्याध्यापक पदोन्नती आणि निवडश्रेणी च्या आदेशांना विलंंब का केला जातोय…? -बापूसाहेब ससाणे बीड. दि. 26 ( प्रतिनिधी) – बीड जिल्हा परिषद गेल्या वर्षभरापासून मुख्याध्यापक पदोन्नतीला कोणता मुहुर्त शोधत आहे तेच कळायला मार्ग नाही..? निवडश्रेणी पात्र शिक्षकांचे कॅम्प लावुन एका महिन्यात आदेश काढू असा विश्वास तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांनी सर्व संघटनाच्या प्रतिनिधी सभेत दिला होता, त्यालाही वर्ष उलटतं आहे. देशपांडे नावाचे त्या विभागाचे …
Read More »श्री खंडेश्वरी देवीच्या दर्शनासाठी भाविक भक्तांची अलोट गर्दी
श्री खंडेश्वरी देवीच्या दर्शनासाठी भाविक भक्तांची अलोट गर्दी अवघ्या वीस मिनिटात भाविकांचे होणार दर्शन -राणा चौव्हाण वीज पुरवठा खंडित झाल्यास जनरेटरची सुविधा सीसी टीव्ही कॅमेऱ्यांच्या संख्येत वाढ बीड दि.०५ (प्रतिनिधी )- बीड शहरासह जिल्ह्याचे जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाणारे ग्रामदैवत श्री खंडेश्वरी देवीच्या यात्रा महोत्सवाला गुरुवार दिनांक 03 ऑक्टोबर पासून सुरुवात झाली आहे. श्री खंडेश्वरी देवी मंदिर परिसरात नवरात्रोत्सवा निमित्त …
Read More »धनगर समाज एसटी आरक्षण अंमलबजावणीसाठी शुभमुहूर्ताची वाट पाहातयचं का ? -मिनाक्षी देवकते
धनगर समाज एसटी आरक्षण अंमलबजावणीसाठी शुभमुहूर्ताची वाट पाहातयचं का ? -मिनाक्षी देवकते बीड दि.२८ (प्रतिनिधी)- राज्यातील धनगर समाजाच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असणारा एस.टी.आरक्षण प्रश्नावर सरकार वारंवार चालढकल करत असून राज्यातील लाखो समाज बांधवांच्या भावनांशी खेळत आहे ही गंभीर बाब असून हा प्रश्न सरकारने योग्य वेळी निकाली काढला नाही तर सरकारला याचे परिणाम येत्या परिणाम येत्या कालखंडात भोगावे लागतील असा इशारा पत्रकाद्वारे …
Read More »वडवणी येथील छत्रपती राजर्षी शाहू विद्यालयात साठे जयंती व टिळक पुण्यतिथी साजरी
वडवणी येथील छत्रपती राजर्षी शाहू विद्यालयात साठे जयंती व टिळक पुण्यतिथी साजरी वडवणी दि.01(प्रतिनिधी)- येथील छत्रपती राजर्षी शाहू महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात लोकशाहीर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सानप सर तर प्रमुख पाहुणे म्हणून बार्टी चे तुरे सर, प्रा. साळवे सर, सौ. शेळके मॅडम …
Read More »लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी वर्तमानपत्रांना बळ मिळणे गरजेचे-वसंत मुंडे अमरावती येथे पत्रकार संवाद रॅलीचे जागोजाग स्वागत
लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी वर्तमानपत्रांना बळ मिळणे गरजेचे-वसंत मुंडे अमरावती येथे पत्रकार संवाद रॅलीचे जागोजाग स्वागत अमरावती दि.२९ (प्रतिनिधी )- कोरोना महामारीचा सर्वाधिक फटका वर्तमानपत्रांना बसला आहे. लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेली वर्तमानपत्रे कमकुवत बनत असल्याने पत्रकारांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. या साऱ्या परिस्थितीत लोकशाहीच्या मजबुतीकरणासाठी वर्तमानपत्रांना बळ मिळणे गरजेचे आहे असे प्रतिपादन पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत …
Read More »|| श्री स्वामी समर्थ || *जीवनाची अवघड वाट सोपी करणारे ‘गुरुमाऊली’* *’श्री स्वामी समर्थ सेवा मार्गातील श्रीगुरुप्रणाली’*
|| श्री स्वामी समर्थ || *जीवनाची अवघड वाट सोपी करणारे ‘गुरुमाऊली’* *’श्री स्वामी समर्थ सेवा मार्गातील श्रीगुरुप्रणाली’* श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग दिंडोरी प्रणित हा आध्यात्मिक जगतात सर्वश्रेष्ठ असा भगवान श्री दत्तात्रेय यांचा सेवा मार्ग आहे.भगवान श्री गुरु दत्तात्रेय व आदिनाथ गुरू भगवान श्री शंकर यांनी जबरदस्त अशा नाथ संप्रदायाची निर्मिती केली. भगवान श्री शंकर हे या पंथाचे निर्माते आहेत. …
Read More »ललीत अब्बड यांना झालेली मारहाण हा आपसातील वादाचा प्रकार-ॲड चंद्रकांत नवले.
ललीत अब्बड यांना झालेली मारहाण हा आपसातील वादाचा प्रकार-ॲड चंद्रकांत नवले. बीड दि.१९(प्रतिनिधी) ललीत अब्बड यांना परवा दिवशी संध्याकाळी झालेला मारहाणीचा प्रकार हा आपसातील वैयक्तीक विषय असुन यामागे कोणताही राजकीय भाग नाही. ललित अब्बड व नरेश शर्मा यांच्यात ही हाणामारीची घटना घडली आहे. ललीत अब्बड हा प्रा. सुरेश नवले यांचा अधिकृत पी.ए.नसुन तो कार्यकर्ता म्हणून काम पाहतो. त्यानेच साहेबांच्या ऑफीसवर …
Read More »रोजगार हमीचा आणखी दहा गावातील घोटाळा चौकशीला दिला — अँड. अजित देशमुख
रोजगार हमीचा आणखी दहा गावातील घोटाळा चौकशीला दिला — अँड. अजित देशमुख बीड दि.19 ( प्रतिनिधी ) धोंडराई येथील रोजगार हमीच्या कामातील घोटाळा बाहेर आल्यानंतर गेवराई तालुक्यातील आणखी दहा गावांमध्ये असे प्रकार घडले असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हा सर्व प्रकार प्रशासनाकडे तपासणीचा दिला आहे. अहवाल आल्यानंतर अधिकारी किती पारदर्शक काम करतात ? हे कळेल आणि त्यानंतर आपण केंद्राकडे जायचे …
Read More »ब्र गोविंद पंत ज्ञानेश्वर महाराजांचे आजोबांचे पालखी सोहळ्याचे 6 जुलै रोजी बीड येथून प्रस्थान होणार! आषाढी वारी दिव्यरथ पालखी सोहळा
ब्र गोविंद पंत ज्ञानेश्वर महाराजांचे आजोबांचे पालखी सोहळ्याचे 6 जुलै रोजी बीड येथून प्रस्थान होणार! आषाढी वारी दिव्यरथ पालखी सोहळा बीड दि.30( प्रतिनिधी)- ज्ञानेश्वर माऊली आळंदी देवाची यांचे आजोबा ब्र गोविंद पंतजी यांचा भव्य दिव्यरथ पालखी सोहळा यावर्षी दिनांक 6 जुलै शनिवार 2024 रोजी बीड येथून प्रस्थान करणार आहे . आषाढी वारी निमित्त दरवर्षी या पायी वारी सोहळ्याचे आयोजन केले …
Read More »
Sangharsh Yatra www.sangharshyatra.com