मंत्र्याला मारण्याची धमकी देण्याची मस्ती कुंडलिक खांडेत येते कोठून? गुन्हेगार,दहशतवादी प्रवृत्तीच्या खांडेला बेड्या ठोका-बाबुराव पोटभरे बीड दि. 28(प्रतिनिधी) -मराठा ओबीसी वाद जिल्ह्यात अत्यंत संवेदनशील विषय झाला आहे.अशा स्थितीत कुंडलिक खांडे सारख्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीकडून पालकमंत्री धनंजय मुंडे यांना मारण्याची धमकी देण्याची ऑडिओ क्लिप वायरल झाली आहे. ही मस्ती खांडेत आली कुठून याचा शोध घेण्याची गरज आहे. जिल्ह्यात खांडेला दंगली घडवायच्या …
Read More »Uncategorized
राज्यात दमदार पाऊस; 30 जून पर्यंत राज्यात जोरदार पावसाचा इशारा
राज्यात दमदार पाऊस; 30 जून पर्यंत राज्यात जोरदार पावसाचा इशारा मुंबई दि.23 (प्रतिनिधी)- आज संपूर्ण महाराष्ट्रात दमदार पावसाने हजेरी लावली. मान्सूनने जवळपास संपूर्ण राज्य काबिज केले आहे. सध्या मान्सूनचा काही प्रमाणात वावर हा घाटमाथ्यावर जाणवू लागला आहे. त्यामुळं आजपासून जूनच्या या शेवटच्या संपूर्ण आठवड्यात म्हणजे 30 जून पर्यंत महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असल्याचे मत ज्येष्ठ हवामान अभ्यासक माणिकराव …
Read More »युवकानो आत्महत्या करू नका, संयम बाळगा- डॉ. संजय तांदळे
युवकानो आत्महत्या करू नका, संयम बाळगा- डॉ. संजय तांदळे बीड दि.१२(प्रतिनिधी) : लोकनेत्या पंकजाताई मुंडे यांचा लोकसभा निवडणुकीत जातीय ध्रुवीकरणामुळे निसटता पराभव जिव्हारी लागल्यामुळे लातूर जिल्ह्यातील सचिन मुंडे यांनी निवडणुकी अगोदर ताई पडल्या तर मी जीव देईल अशी पोस्ट करत व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि ताईचा पराभव झाल्यानंतर काही दिवसातच त्याने आत्महत्या केली. तसेच आंबेजोगाई तालुक्यातील दिघोळ आंबा येथील ऊसतोड …
Read More »माजी सैनिक अर्जुन वाघमारे यांचे दुःखद निधन अँड.रंजीत वाघमारे यांना पितृशोक
माजी सैनिक अर्जुन वाघमारे यांचे दुःखद निधन अँड.रंजीत वाघमारे यांना पितृशोक बीड दि.१२(प्रतिनिधी) – सेवानिवृत्त मिलिट्री मॅन अर्जुन राजाराम वाघमारे वय 82 यांचे दिनांक 11 जुन 2024 रोजी पुणे येथील खाजगी रुग्णालयात उपचारांना निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलं दोन मुली सुना नातवंडे असा भरगच्च परिवार आहे. ते मनमिळ स्वभावाचे व धम्मकार्यात स्वतःला वाहून घेतले होते. सुप्ररिचित व्यक्तिमत्व होते. त्याच्या …
Read More »पंकजा मुंडे यांचा पराभव पांगुळ गव्हाण ग्रामस्थांच्या जिव्हारी; चुलबंद करून अन्नत्याग आंदोलन
पंकजा मुंडे यांचा पराभव पांगुळ गव्हाण ग्रामस्थांच्या जिव्हारी; चुलबंद करून अन्नत्याग आंदोलन. बीड दि.९(प्रतिनिधी)-भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा लोकसभा निवडणुकीत काही मतांनी पराभव झाला, मात्र हा पराभव बीडमधल्या पांगुळ गव्हाण या ग्रामस्थांच्या जिव्हारी लागला. त्यामुळे निराश झालेल्या या ग्रामस्थांनी चुलबंद करून अन्नत्याग सुरू केले आहे. दरम्यान पंकजा मुंडे यांचं पुनर्वसन करावे अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. बीड …
Read More »कल्याण नगर येथे भगवान गौतम बुद्धांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी
कल्याण नगर येथे भगवान गौतम बुद्धांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी बीड दि.24 (प्रतिनिधी)-संपूर्ण जगाला शांततेचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध यांची २५६८ वी जंयती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आयु. विजयमाला सहजराव उपस्थित होत्या. तर प्रमुख पाहूणे म्हणून आयु. प्रशांत वासनिक, अण्णासाहेब शेळके, चंद्रप्रकाश शिंदे, अर्जुन जौंजाळ, अविनाश पायके, पत्रकार आयु. आत्माराम वाव्हळकर यांची उपस्थिती होती. माजलगाव …
Read More »दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील फळबागा जगविण्यासाठी शासनाने प्रतिहेक्टरी एक लाखाची मदत करावी :- बाजीराव ढाकणे* *मराठवाडा पाणी परिषदेची आग्रहाची मागणी*
*दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील फळबागा जगविण्यासाठी शासनाने प्रतिहेक्टरी एक लाखाची मदत करावी :- बाजीराव ढाकणे* *मराठवाडा पाणी परिषदेची आग्रहाची मागणी* बीड दि.१९( प्रतिनिधी):- मराठवाड्यात यावर्षी अल्प प्रजन्यमानामुळे भूजल पातळी खालावलेली असून पाण्याअभावी फळबागा जळुन चालल्या आहेत त्यामुळे फळबागा तोडाव्या लागत आहेत. त्यातच 9 ते 14 एप्रिल 2024 दरम्यान मराठवाड्यातील काही भागात झालेल्या अवकाळी गारपीट पावसामुळे मोठ्या प्रमाणात फळबागाचे नुकसान झाले आहे. सरसकट …
Read More »गुरुवारी २५६८ वा बुध्द जयंती महोत्सव* मौजे शिवणी येथे मोठ्या संख्येने उपस्थित रहा – पु. भिक्खु धम्मशील थेरो यांचे आवाहन
*गुरुवारी २५६८ वा बुध्द जयंती महोत्सव* मौजे शिवणी येथे मोठ्या संख्येने उपस्थित रहा – पु. भिक्खु धम्मशील थेरो यांचे आवाहन बीड दि.१९ (प्रतिनिधी):- दरवर्षी प्रमाणे याहि वर्षी विश्ववंदनीय विश्वशांतीदुत महाकारूणीक तथागत सम्यक सम्बुद्ध यांच्या २५६८ व्या जयंती महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन महाविहार धम्मभूमी डॉ. भदन्त आनंद कौसल्यायन नगर मौजे शिवणी येथे गुरुवार दि. २३ मे २०२४ दुपारी. १२.०० वा करण्यात आले …
Read More »१६ मे रोजी बीड शहरातील कट्टे हॉस्पीटलमध्ये हाडांसाठी भव्य मोफत शिबीर
१६ मे रोजी बीड शहरातील कट्टे हॉस्पीटलमध्ये हाडांसाठी भव्य मोफत शिबीर बीड दि.१४ (प्रतिनिधी)- शहरातील कट्टे ऑर्थोपेडीक हॉस्पीटलमध्ये हाडाची ठिसुळता (ऑस्टिओपोरोसीस) मोफत तपासणी शिबीर गुरुवार दि. 16 मे 2024 रोजी सकाळी 9 ते दुपारी 3 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे. तरी गरजू रूग्णांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन कट्टे ऑर्थोपेडीक हॉस्पीटलमध्ये वतीने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातून केले आहे. या प्रसिधदीस दिलेल्या …
Read More »पार्लमेंट हे देशाच्या सुरक्षेचे कवच आहे येथे नीतिमता असणारा अशोक हिंगेला संसदेत पाठवा- प्रकाश आंबेडकर
पार्लमेंट हे देशाच्या सुरक्षेचे कवच आहे येथे नीतिमता असणारा अशोक हिंगेला संसदेत पाठवा- प्रकाश आंबेडकर कुठल्यातरी आंदोलनात बजरंग सोनवणे दिसल का – अशोक हिंगे पाटील बीड १० (प्रतिनिधी) पार्लमेंट हे देशाचे सुरक्षा कवच आहे इथे नीतिमत्ता असणारा अशोक हिंगे सारखा उमेदवार निवडून द्या असे आव्हान यांनी केले ते आज वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशोकराव हिंगे पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत …
Read More »
Sangharsh Yatra www.sangharshyatra.com