24/04/26

Uncategorized

बेघरांचे आश्रयस्थान- ‘जिव्हाळा’ ला सिनेकलावंत डॉ महेशकुमार वनवे यांचा आर्थिक मदतीचा हात

बेघरांचे आश्रयस्थान- ‘जिव्हाळा’ ला सिनेकलावंत डॉ महेशकुमार वनवे यांचा आर्थिक मदतीचा हात बीड दि.31(प्रतिनिधी)- बेघर-वंचित-असहाय्य-निष्काशित -अशा सर्वच वयोगटातील निराधारांचे निवारा-आश्रयस्थान असलेले,बीड शहरातील भाजी-मंडईस्थित ‘जिव्हाळा’ या केंद्रात ‘वामा- लढाई सन्मानाची’ या मराठी चित्रपटाचे प्रमुख कलाकार बीड जिल्ह्याचे सुपुत्र डॉ महेशकुमार वनवे यांनी बालकांना कपडे व सर्वांना गोड-धोड जेवणासाठी आर्थिक मदत संचालक राजू वंजारे यांचेकडे लगेच दिली. या बाबत अधिक माहिती अशी …

Read More »

महाराष्ट्र राज्य कृती समितीच्या पदाधिकाऱ्यां समवेत शिक्षक आ. विक्रम काळे यांची बैठक संपन्न* *टप्पा वाढीसाठी लागणारा निधी पावसाळी अधिवेशनात मंजूर करून घेणार – आ. विक्रम काळे*

महाराष्ट्र राज्य कृती समितीच्या पदाधिकाऱ्यां समवेत शिक्षक आ.विक्रम काळे यांची बैठक संपन्न* *टप्पा वाढीसाठी लागणारा निधी पावसाळी अधिवेशनात मंजूर करून घेणार – आ. विक्रम काळे* बीड दि.२९(प्रतिनिधी)- १४ ऑक्टोबर २०२४ च्या जी.आर. नुसार ०१ जून २०२४ पासून वाढीव टप्प्याच्या अनुदानासाठी लागणाऱ्या निधीची तरतूद करण्यासाठी शिक्षणमंत्री, अर्थमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी …

Read More »

शिवसैनिकांनो, तुम्ही पक्ष संघटन मजबूत करा तुम्हाला बळ देण्याचे काम मी करेल- ना. संजयजी शिरसाट* *मंत्री ना. संजयजी शिरसाट यांच्या प्रमुख उपस्थितीत बीड जिल्हा शिवसेनेची आढावा बैठक संपन्न!*

*शिवसैनिकांनो, तुम्ही पक्ष संघटन मजबूत करा तुम्हाला बळ देण्याचे काम मी करेल- ना. संजयजी शिरसाट* *मंत्री ना. संजयजी शिरसाट यांच्या प्रमुख उपस्थितीत बीड जिल्हा शिवसेनेची आढावा बैठक संपन्न!* बीड दि.24(प्रतिनिधी)-   शिवसेना पक्षात कधी जात पाहून काम केलं जात नाही व शिवसैनिक कधीच जात धर्म बघून जनतेचा कामासाठी पुढे जात नाहीत. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे संस्कार आपल्यावर झालेले …

Read More »

बीडवासियांच्या देशभक्तीने ओथंबलेली* *शिवसेनेची भव्य तिरंगा रॅली संपन्न!* *मंत्री संजय शिरसाट यांनी तिरंगा रॅलीस* *हिरवा झेंडा दाखवून केला प्रारंभ*

*बीडवासियांच्या देशभक्तीने ओथंबलेली* *शिवसेनेची भव्य तिरंगा रॅली संपन्न!* *मंत्री संजय शिरसाट यांनी तिरंगा रॅलीस* *हिरवा झेंडा दाखवून केला प्रारंभ* ======================== बीड, प्रतिनिधी-   नापाक पाकचे मनसुबे उद्धवस्त करणारे ऑपरेशन सिंदूर यशस्वीपणे राबवणाऱ्या भारतीय सैन्याच्या सन्मानार्थ काल शनिवार दि २४ मे २०२५ रोजी दु. 12: 00 वाजता महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा शिवसेना नेते मा. ना. संजयजी शिरसाट साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत …

Read More »

श्री नारदस्वामी विद्यामंदिर येथे माजी विद्यार्थी मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न

श्री नारदस्वामी विद्यामंदिर येथे माजी विद्यार्थी मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न बीड दि.११ (प्रतिनिधी)- लहानपणी नकोशी वाटणारी शाळा नंतर मात्र हवीहवीशी वाटते. याचा प्रत्यय रविवारी दि. ११ मे रोजी बीड शहरातील नवा मोंढा परिसरात असणाऱ्या श्री नारदस्वामी विद्यालयात झालेल्या माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात आला. जवळपास 23 वर्षांनंतर एकत्र आलेल्या या शालेय मित्रांनी शाळेत असताना केलेल्या गमती-जमती, शिक्षकांनी केलेली शिक्षा, अशा अनेक आठवणींना …

Read More »

माजी खासदार डॉ प्रीतम ताई मुंडे यांचा सत्कार

भाजपाचे ज्येष्ठ नेते शेख जमादार साहेब यांची तब्येतीची विचारपूस करण्याकरता भाजपाच्या उपाध्यक्षा दबंग माजी खासदार डॉ प्रितम ताई मुंडे आल्या असता त्यांचा सत्कार करताना भाजपा संस्थापक सदस्य नोटरी ॲड राहुलकुमार राका, खळेगाव येथील माजी प.स.उपसभापती अशोकराव शिंदे, भाजपा युवा नेते डॉ शेख ईब्राहिम , महेश नागरे, बाबासाहेब घोडके , विनोद राठोड आदि भाजपा कार्यकर्ते दिसत आहेत.

Read More »

यशवंत विद्यालयाच्या मीरा लांडगे मॅडम आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित सर्व स्तरातून होतोय अभिनंदनचा वर्षाव!

यशवंत विद्यालयाच्या मीरा लांडगे मॅडम आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित सर्व स्तरातून होतोय अभिनंदनचा वर्षाव! बीड दि.6 (प्रतिनिधी)-बीड शहरातील यशवंत विद्यालयात कार्यरत असणाऱ्या विद्यार्थी प्रिय शिक्षिका श्रीमती मीरा बबनराव लांडगे मॅडम यांना या वर्षीचा पद्मपाणि प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला होता. रविवार दिनांक 4 मे रोजी मान्यवरांच्या शुभहस्ते सदरील पुरस्कार देऊन श्रीमती लांडगे मॅडम यांना सन्मानित …

Read More »

अंथरवन पिंपरी येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेतून 12 वी परीक्षेत मोनिका सिरसाट प्रथम! प्रतिकूल परिस्थितीवर मात करत 82.17 टक्के गुण संपादन करून मिळविले घवघवीत यश!

अंथरवन पिंपरी येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेतून 12 वी परीक्षेत मोनिका सिरसाट प्रथम! प्रतिकूल परिस्थितीवर मात करत 82.17 टक्के गुण संपादन करून मिळविले घवघवीत यश! बीड दि.05 (प्रतिनिधी )- शहरापासून जवळच असलेल्या अंथरवन पिंपरी तांडा येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेची विद्यार्थिनी मोनिका राजेभाऊ सिरसाट हिने इयत्ता 12 वी (कला शाखा) परीक्षेत 82.17 टक्के गुण घेत घवघवीत …

Read More »

वेदिका केकान राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेत जिल्ह्यात द्वितीय

वेदिका केकान राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेत जिल्ह्यात द्वितीय पिंपळनेर दि.२६(प्रतिनिधी) : बीड तालुक्यातील पिंपळनेर येथील श्री व्यंकटेश इंटरनॅशनल स्कूल ची विद्यार्थिनी वेदिका दादाहरी केकान हिने जानेवारीमध्ये आय.एम. विनर राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेत जिल्ह्यात द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा मान मिळवला आहे. तिच्या या नेत्रदीपक यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे. पिंपळनेर येथील व्यंकटेश इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थिनी वेदिका केकान हिने जानेवारी 2025 मध्ये घेण्यात …

Read More »

गणित/ विज्ञान विषयाच्या रूपांतरणाच्या  मागणीसाठी सोमवार पासून शिक्षकांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण

गणित/ विज्ञान विषयाच्या रूपांतरणाच्या  मागणीसाठी सोमवार पासून शिक्षकांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण बीड दि.२६(प्रतिनिधी)-बीड जिल्हा परिषद मध्ये प्राथमिक पदवीधर पदावर कार्यरत असलेल्या 74 भाषा व सामाजिक शास्त्र विषयाच्या प्राथमिक पदवीधर शिक्षकांनी सेवांतर्गत बीएससी पदवी उत्तीर्ण झाल्याने विषय रूपांतरणची मागणी करून गणित/ विज्ञान विषय बदलून न दिल्याने या शिक्षकांनी सोमवार पासून बेमुदत उपोषणाचा इशारा जिल्हाधिकारी यांना दिलेल्या पत्रकांद्वारे दिला आहे. या …

Read More »