17/04/26

शिक्षा

राष्ट्र उभारणीचा मुख्य पाया शिक्षक; शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही प्राधान्य देऊ- सुषमा अंधारे मॅडम बीड जिल्ह्यातील शिक्षकांनी घेतली शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांची भेट!

राष्ट्र उभारणीचा मुख्य पाया शिक्षक; शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही प्राधान्य देऊ- सुषमा अंधारे मॅडम बीड जिल्ह्यातील शिक्षकांनी घेतली शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांची भेट! बीड दि.३०(प्रतिनिधी)- राष्ट्र उभारणीचा मुख्य पाया शिक्षक आहेत. ही बाब सर्वांनी लक्षात घेतली पाहिजे. शिक्षकांना येणाऱ्या अडचणी तात्काळ दूर केल्या पाहिजे. परंतु दुर्दैवाची गोष्ट या राज्यामध्ये शिक्षकांना वेठीस धरण्याचे काम राज्य सरकारकडून केले जाते. शिक्षकांचे प्रश्न …

Read More »

काळी दिवाळी साजरी करण्याचा इशारा देताच टप्पा वाढ निधीसाठी हालचाली गतिमान वाढीव वेतानामुळे दिवाळी गोड होणारच! …तर आंदोलन करणार -खंडेराव जगदाळे

काळी दिवाळी साजरी करण्याचा इशारा देताच टप्पा वाढ निधीसाठी हालचाली गतिमान वाढीव वेतानामुळे दिवाळी गोड होणारच! …तर आंदोलन करणार -खंडेराव जगदाळे बीड दि.१०(आत्माराम वाव्हळ)- विनाअनुदानित शाळानां दिलेल्या वाढीव 20 टक्के टप्पा अनुदानासाठी निधीची तरतूद करावी या मागणीसाठी 8 आणि 9 जुलै रोजी आझाद मैदानावर ऐतिहासिक आंदोलन झाले होते. या आंदोलनाचे फलनिष्पत्ती म्हणून २५ ऑगस्ट २०२५ रोजी शासन निर्णय झाला. परंतु …

Read More »

अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षकांचे ऑक्टोबर महिन्याचे वेतन वाढीव टप्प्यानुसार करण्यासाठी लागणाऱ्या निधीची मागणी करा बीड जिल्हा विना अनुदानित शाळा कृती समितीचे वेतन अधीक्षकांना निवेदन !

अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षकांचे ऑक्टोबर महिन्याचे वेतन वाढीव टप्प्यानुसार करण्यासाठी लागणाऱ्या निधीची मागणी करा बीड जिल्हा विना अनुदानित शाळा कृती समितीचे वेतन अधीक्षकांना निवेदन ! बीड दि.06 (अशोक मोरे)- बीड जिल्ह्यातील विना अनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळेतील कार्यरत असणाऱ्या शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना अनुदानाचा 20% वाढीव टप्पा शासनाने मंजूर केला आहे. शिवाय 01 ऑगस्ट 2025 पासून या शिक्षकांच्या खात्यात वाढीव …

Read More »

ऋतुमान प्रा विकास बळिराम ढोकणे सर यांची कविता

                  ऋतुमान आता ऋतूंचे ऋतुमान राहिले नाही आता चांगले हवामान राहिले नाही काळे ढग आभाळी कधीही जमू लागले पावसाचे सरासरी पर्जन्यमान राहिले नाही ऋतुही बदलत गेले माणसाप्रमाणे भूतकाळाला वर्तमान राहिले नाही जिव्हाळ्याचा वटवृक्ष उन्मळून पडला आपुलकीचे वारे गतिमान राहिले नाही लोक आपुलकीने अहंकार जोपासू लागले कोणाचेच कोणाला सन्मान राहिले नाही जगायचे होते …

Read More »

डोळ्यातला महापूर!

          डोळ्यातला महापूर! मायबाप..! या महापुरात माझे काहीच वाहून गेले नाही ना गायीचा गोठा, ना जनावरं ना धान्य ना पोती माझे काहीच वाहून गेले नाही ना शेत ना शेतातली माती ना शेतातील उभे पीक आडवे झाले ! या महापूरात माझे काहीच का वाहून गेले नाही? ..कारण वाहून जाण्यासाठी यातलं माझ्याकडे काहीच नाही! हो… विश्वास ठेवा काहीच …

Read More »

गेवराई तालुक्यातील नागझरी शाळेत निरोप समारंभ श्रीमती गायकवाड व कावळे सर यांच्या बदलीने गावकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू

गेवराई तालुक्यातील नागझरी शाळेत निरोप समारंभ श्रीमती गायकवाड व कावळे सर यांच्या बदलीने गावकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू गेवराई दि.२१(सुभाष मुळे) : तालुक्यातील नागझरी जुनी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत भावनिक वातावरणात निरोप समारंभ पार पडला. शाळेत गेली अकरा वर्षे कार्यरत असलेल्या श्रीमती भारती गायकवाड व रामप्रसाद कावळे सर यांची बदली झाल्याने शाळा परिसरात आणि गावकऱ्यांत हळहळ व्यक्त होत आहे. श्रीमती गायकवाड …

Read More »

गोवा येथील 25 मीटर स्टॅंडर्ड पिस्तोल शुटिंग स्पर्धेत शिदोड येथील श्री महालक्ष्मी माध्यमिक विद्यालयाच्या चि. तानाजी काळेचे सुयश! सर्वस्तरातून अभिनंदनाचा होतोय वर्षाव..!

गोवा येथील 25 मीटर स्टॅंडर्ड पिस्तोल शुटिंग स्पर्धेत शिदोड येथील श्री महालक्ष्मी माध्यमिक विद्यालयाच्या चि. तानाजी काळेचे सुयश! सर्वस्तरातून होतोय अभिनंदनाचा  वर्षाव..! बीड दि.२०(प्रतिनिधी)-गोवा येथे झालेल्या राष्ट्रीय रायफल/पिस्तोल शुटिंग स्पर्धा 25 मीटर स्टॅंडर्ड पिस्तोल या स्पर्धेत शिदोड येथील श्री महालक्ष्मी माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी तानाजी सुभाष काळे याने सीनियर गटात तिसरा क्रमांक आणि ज्युनियर गटात चौथा क्रमांक मिळवला. या यशाबद्दल त्याच्यावर …

Read More »

मराठवाडा मुक्तिसंग्राम लढ्यातील क्रांतीकारकांनी ध्येयनिष्ठेने निजामाच्या जुलमाच्या श्रृखंला तोडल्या: श्री नामदेवराव वाघ शिदोड येथील श्री महालक्ष्मी माध्यमिक विद्यालयात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा !

मराठवाडा मुक्तिसंग्राम लढ्यातील क्रांतीकारकांनी ध्येयनिष्ठेने निजामाच्या जुलमाच्या श्रृखंला तोडल्या: श्री नामदेवराव वाघ शिदोड येथील श्री महालक्ष्मी माध्यमिक विद्यालयात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा ! बीड दि. १७ (प्रतिनिधी): मराठवाडा मुक्तिसंग्राम लढ्यातील क्रांतीकारकांनी ध्येयनिष्ठेने निजामाच्या जुलमाच्या श्रृखंला तोडल्या होत्या. देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि मराठवाडा मुक्ती लढ्यात बलिदान देणा-या थोर देशभक्तांनी केलेले कार्य आणि त्यांनी दाखवलेला मार्ग प्रत्येक नागरिकांनी आपल्या जीवनात …

Read More »

अतिवृष्टीमुळे उद्या मंगळवार रोजी जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर!

अतिवृष्टीमुळे उद्या मंगळवार रोजी जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर! बीड दि.१५ (प्रतिनिधी)-जिल्ह्यातील पूरस्थिती आणि मुसळधार पडणारा पाऊस या अनुषंगाने बीड जिल्ह्यातील सर्व शाळांना व महाविद्यायांना उद्या मंगळवार दिनांक 16 सप्टेंबर 2025 रोजी सुट्टी जाहीर करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मात्र 17 सप्टेंबर 2025 रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन असल्याने त्याच्या पूर्वतयारीसाठी शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी …

Read More »

राजर्षी शाहू महाराज सार्वजनिक ग्रंथालयाचे उद्या थाटात होणार उद्घाटन ! उद्घाटन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहा- राहुल वाघमारे

राजर्षी शाहू महाराज सार्वजनिक ग्रंथालयाचे उद्या थाटात होणार उद्घाटन ! उद्घाटन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहा- राहुल वाघमारे बीड दि.१२( प्रतिनिधी)- राजर्षी शाहू महाराज सार्वजनिक ग्रंथालयाचे उद्घाटन उद्या शनिवार दि.13 सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता फुले- शाहू- आंबेडकर कृतीशील विचारवंत प्रा. डॉ. धम्मसंगिनी रमा गोरख यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे. या उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी दिल्ली येथील जे. एन. यु. विद्यापीठाचे …

Read More »