21/06/25

*बुधवारपर्यंत 1069 टपाली मतदान *

*बुधवारपर्यंत 1069 टपाली मतदान *

बीड, दि.8: (प्रतिनिधी) रविवारपासून सुरू झालेले टपाली मतदान आज बुधवार रोजी पर्यंत 1069 इतक्या नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला. याअंतर्गत 8 सर्विस मतदार, 2 गृह मतदरांनी आणि सुविधा केंद्रतून पोस्टल बॅलेटद्वारे 8 मतदारांनी मतदान केले.

आज बुधवारी 08 सर्विस मतदारांनी पोस्टल बॅलेटद्वारे मतदान केले. यासह 85 वयोगटाच्या अधिकचे आणि दिव्यांग मतदारांसाठी गृह मतदानाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामध्ये 85 वयोगटाच्या अधिक 01 मतदाराने तर 01 मतदार हे दिव्यांग होते. असे एकूण 02 मतदारांनी गृह मतदान केले.
आष्टी विधानसभा मतदारसंघातील सुविधा केंद्रात 8 मतदारांनी पोस्टल बॅलेट द्वारे मतदान केले. रविवारपासून टपाली मतदानाला सुरूवात झाली असून आजपर्यंत 1069 मतदारांनी मतदान केले.
0000

Check Also

महाराष्ट्र राज्य कृती समितीच्या पदाधिकाऱ्यां समवेत शिक्षक आ. विक्रम काळे यांची बैठक संपन्न* *टप्पा वाढीसाठी लागणारा निधी पावसाळी अधिवेशनात मंजूर करून घेणार – आ. विक्रम काळे*

महाराष्ट्र राज्य कृती समितीच्या पदाधिकाऱ्यां समवेत शिक्षक आ.विक्रम काळे यांची बैठक संपन्न* *टप्पा वाढीसाठी लागणारा …