06/09/25

लाइफ स्टाइल

आंतरराष्ट्रीय ” भारत गौरव सन्मान २०२५ ” ने ह.भ.प. रामायणाचार्य संजय सिताराम गित्ते महाराज सन्माननीत

आंतरराष्ट्रीय ” भारत गौरव सन्मान २०२५ ” ने ह.भ.प. रामायणाचार्य संजय सिताराम गित्ते महाराज सन्माननीत बीड दि.३१(प्रतिनिधी)- ह.भ.प रामायणाचार्य संजय सिताराम गित्ते महाराज नमस्कार ग्रुप गाझियाबाद यांच्या वतीने दिल्या जाणारा “भारत गौरव सन्मान २०२५ ” या देशातील सर्वोच्च पुरस्काराने बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहेमान , निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, इतर मागास प्रवर्ग विकास विभागाचे संचालक दत्तात्रय क्षिरसागर, …

Read More »

नागरिकांनी गणेशोत्सव मोठ्या आनंदात व शांततेत साजरा करा -तहसीलदार शेळके तहसीलदारांच्या हस्ते लोकशाही पत्रकार संघाच्या ‘श्री’ ची आरती संपन्न

नागरिकांनी गणेशोत्सव मोठ्या आनंदात व शांततेत साजरा करा -तहसीलदार शेळके तहसीलदारांच्या हस्ते लोकशाही पत्रकार संघाच्या ‘श्री’ ची आरती संपन्न बीड दि.२८(प्रतिनिधी)- गणेशोत्सव आनंदात आणि शांततेत साजरा करण्याची हिंदू संस्कृती आहे त्या हिंदू संस्कृतीला अनुसरून बीड शहरासह तालुक्यातील नागरिकांनी गौरी गणपती सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करावा असे आवाहन बीडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी लोकशाही पत्रकार संघाचा धानोरा रोडचा राजा …

Read More »

…अखेर वाढीव टप्पा अनुदानाचा शासनादेश निर्गमित विना अनुदानित शाळा कृती समिती बीड जिल्ह्याच्या वतीने शासनाचे आभार !

…अखेर वाढीव टप्पा अनुदानाचा शासनादेश निर्गमित विना अनुदानित शाळा कृती समिती बीड जिल्ह्याच्या वतीने शासनाचे आभार ! बीड दि.25(प्रतिनिधी) -राज्य शासनाने राज्यातील विना अनुदानित शाळांना वाढीव टप्पा अनुदान पावसाळी अधिवेशनात मंजूर केल्यानंतर त्या संदर्भातला शासनादेश अखेर आज सोमवार दिनांक 25 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी 7:36 सुमारास निर्गमित करून विना अनुदानित शाळेच्या वाढीव टप्पा अनुदानाच्या प्रश्न मार्गी लागला. त्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री …

Read More »

बीडचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अभिनेते मिलिंद शिंदे यांना पीएचडी प्रदान सर्व स्तरातून होतोय अभिनंदनाचा वर्षाव..!

बीडचे भूमिपुत्र सुप्रसिद्ध अभिनेते मिलिंद शिंदे यांना पीएचडी प्रदान सर्व स्तरातून होतोय अभिनंदनाचा वर्षाव..! बीड दि.२२(प्रतिनिधी)- मराठी चित्रपट सृष्टीतील अनुभवी अभिनेते बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र मिलिंद रामदास शिंदे यांना सावित्रीबाई फुले विद्यापीठातून पीएच डी ही पदवी प्रदान करण्यात आली. पीएचडी मिळाल्या बद्दल मिलिंद शिंदे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. मराठी चित्रपट सृष्टीतील अनुभवी अभिनेते बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र मिलिंद रामदास शिंदे …

Read More »

फॅशन शोमध्ये शौर्यची कामगिरी बीडमध्ये तुलसी समूहाकडून चॅम्प ऑन रॅम्प स्पर्धा

फॅशन शोमध्ये शौर्यची कामगिरी बीडमध्ये तुलसी समूहाकडून चॅम्प ऑन रॅम्प स्पर्धा बीड दि.१७ (प्रतिनिधी)- देवगिरी प्रतिष्ठान संचलित तुलसी कॉलेज ऑफ फॅशन डिझाईन यांच्या वतीने रविवारी (दि.१७ ऑगस्ट) चॅम्प ऑन रॅम्प या राज्यस्तरीय लहान मुलांच्या फॅशन शोचे भव्य आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत राज्यातील विविध जिल्ह्यांमधून लहानग्या स्पर्धकांनी उत्साहाने सहभाग घेतला. रॅम्पवरच्या आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणातून प्रत्येकाने आपले कौशल्य दाखवले. याच स्पर्धेत तुलसी …

Read More »

*”एक राखी धर्मरक्षेची..”* *धर्म जागरण मंचाच्या गीतांजली देसाई यांनी आ. संजय केणेकर यांना बांधली धर्मरक्षेची राखी.*

*”एक राखी धर्मरक्षेची..”* *धर्म जागरण मंचाच्या गीतांजली देसाई यांनी आ. संजय केणेकर यांना बांधली धर्मरक्षेची राखी.* बीड दि.१२ (प्रतिनिधी) -बीड शहरात विविध कार्यक्रमांच्या व बैठकांसाठी आलेले भाजपचे प्रदेश महामंत्री व हिंदुत्ववादी नेते आ. संजय केणेकर साहेब यांनी आपल्या व्यस्ततेतून वेळ काढत भगिनींशी संवाद साधत रक्षाबंधन साजरा केला. यावेळी “एक राखी धर्मरक्षेची” याप्रमाणे लव जिहाद विरोधी कायद्याची ओवाळणी म्हणजे हिंदू भगिनींसाठी …

Read More »

अनुदानित अंशतः अनुदानित शाळांच्या वाढीव टप्पा अनुदानाच्या जीआरचे काम अंतिम टप्यात*

अनुदानित अंशतः अनुदानित शाळांच्या वाढीव टप्पा अनुदानाच्या जीआरचे काम अंतिम टप्यात मुंबई दि.12(प्रतिनिधी)-राज्यातील विना अनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांना वाढीव टप्पा पावसाळी अधिवेशनात मंजूर करण्यात आला या वाढीव टप्प्यासाठी लागणारा 970 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला परंतु अद्यापही अनुदान वितरणाचा जीआर अद्याप निघालेला नाही. अनुदान वितरणाचा जीआर लवकर काढावा यासाठी आ. ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्यासोबत विना अनुदानित शाळा कृती समितीचे राज्य …

Read More »

अपघातातील जखमी जनावरांचे प्राण डॉ. तेजस दुनघव यांनी वाचविले! सर्व स्तरातून डॉ दुनघव यांचे होत आहे कौतुक

अपघातातील जखमी जनावरांचे प्राण डॉ. तेजस दुनघव यांनी वाचविले! सर्व स्तरातून डॉ दुनघव यांचे होत आहे कौतुक बीड दि.११(प्रतिनिधी)- शहरातील बसस्थानका समोर शनिवार रोजी रात्री 12:15 वाजण्याच्या सुमारास जालना रोडवर एका अज्ञात वाहनाने मोकाट जनावरांसह दोन म्हशींच्या पिल्लांना धडक दिली. यात मोकाट जानावरांसह म्हशींची दोन्ही पिल्ले गंभीर जखमी झाल्याची माहिती डॉ. तेजस दुनघव यांना मिळताच दुनघव यांनी तत्काळ जखमी जनावरांवर …

Read More »

बीड जिल्हा विना अनुदानित शाळा कृती समितीने मानले उपमुख्यमंत्री ‌अजित पवारांचे आभार ! 14 ऑक्टोबर 2024 च्या शासन आदेशाचे अनुपालन करत लवकरात लवकर अनुदान वितरण करण्याची केली मागणी

बीड जिल्हा विना अनुदानित शाळा कृती समितीने मानले उपमुख्यमंत्री ‌अजित पवारांचे आभार ! 14 ऑक्टोबर 2024 च्या शासन आदेशाचे अनुपालन करत लवकरात लवकर अनुदान वितरण करण्याची केली मागणी बीड दि.७(प्रतिनिधी)- राज्यातील विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांना अनुदानाचा वाढीव टप्पा मंजूर केल्याबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना. अजित दादा पवार हे दोन दिवस बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी महाराष्ट्र राज्य …

Read More »

..अखेर नीता अंधारे यांची बदली; बीड शहर बचाव मंचाच्या प्रयत्नाला यश नवीन अधिकाऱ्यांना बीड नगरपालिकेच्या दुर्दशे अन् शहराच्या दयनीय परिस्थिती माहिती सांगणार – नितीन जायभाये

...अखेर नीता अंधारे यांची बदली; बीड शहर बचाव मंचाच्या प्रयत्नाला यश नवीन अधिकाऱ्यांना बीड नगरपालिकेच्या दुर्दशे अन् शहराच्या दयनीय परिस्थिती माहिती सांगणार – नितीन जायभाये बीड दि.01( प्रतिनिधी)-बीड नगरपालिकेच्या मुख्याधिकारी नीता अंधारे यांची बदली करण्यात आली आहे. अंधारे यांची बदली करण्यात यावी अशी मागणी बीड शहर बचाव मंचाच्या वतीने सातत्याने लावून धरण्यात येत होती. यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना वारंवार भेटून बीड शहर …

Read More »