06/09/25

धर्म

अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करून तात्काळ मदत जाहीर करा — बापूसाहेब साळुंखे

अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करून तात्काळ मदत जाहीर करा — बापूसाहेब साळुंखे बीड दि.१९(प्रतिनिधी) — बीड जिल्ह्यामध्ये पाठीमागच्या काही दिवसांपासून पावसाची संततधार कायम आहे. त्यामुळे जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी अतिवृष्टी सर्जन्य पाऊस झालेला असून या पावसामुळे अनेक शेती पिकांचे नुकसान झालेले आहे. त्या झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी आर्थिक संकटामध्ये अडकलेला आहे. तरी तलाठी व इतर कर्मचारी यांनी नुकसान झालेल्या पिकांचे …

Read More »

मुख्याध्यापक आत्माराम वाव्हळ हे राज्यस्तरीय जिजाऊ रत्न पुरस्कारने सन्मानीत

मुख्याध्यापक आत्माराम वाव्हळ हे राज्यस्तरीय जिजाऊ रत्न पुरस्कारने सन्मानीत बीड दि.१८( प्रतिनिधी )- येथून जवळच असलेल्या शिदोड येथील श्री महालक्ष्मी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री आत्माराम वाव्हळ यांना निर्भिड पत्रकार संघाच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते भारतीय प्रजासत्ताक दिनी ‘जिजाऊ रत्न विशेष मुख्याध्यापक पुरस्कार’ देवून गौरविण्यात आले. दर वर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीना निर्भिड पत्रकार संघाच्या वतीने जिजाऊ रत्न पुरस्कार देऊन …

Read More »

*जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य-राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार* *• पतसंस्थांमधील ठेवीदारांच्या अडकलेल्या ठेवी तत्परतेने द्या* *• विद्युत वितरण प्रणाली, क्रीडा विकासाचाही घेतला आढावा* बीड दि.६(प्रतिनिधी)- बीड जिल्ह्याच्या विकासाला सर्वोच्च प्राधान्य आहे. जिल्ह्यातील काही ठेवीदारांच्या ठेवी विविध पतसंस्थांमध्ये अडकलेल्या आहेत. त्या त्यांना मिळाव्यात यासाठी सहकार विभाग, पोलिस आणि जिल्हा प्रशासनाने यांनी समन्वयाने कार्यवाही करत ठेवीदारांच्या ठेवी परत मिळाव्यात, याला …

Read More »

*गुरु आनंद महिला प्रतिष्ठान व प्रयास फाउंडेशन मुंबई यांच्या वतीने गोरक्षनाथ विद्यालयात मोफत शैक्षणिक साहित्य वाटप* शाळेच्या माध्यमातून आम्ही विविध क्षेत्रांमध्ये मुलांचे भविष्य घडवले -सोमनाथराव बडे.

*गुरु आनंद महिला प्रतिष्ठान व प्रयास फाउंडेशन मुंबई यांच्या वतीने गोरक्षनाथ विद्यालयात मोफत शैक्षणिक साहित्य वाटप* शाळेच्या माध्यमातून आम्ही विविध क्षेत्रांमध्ये मुलांचे भविष्य घडवले – सोमनाथराव बडे. बीड दि.५(प्रतिनिधी)- बीड तालुक्यातील ढेकनमोहा येथील गोरक्षनाथ प्राथमिक व माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयामध्ये गुरु आनंद महिला प्रतिष्ठान बीड व प्रयास फाउंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात इ. पहिली …

Read More »

अकरावी कला विज्ञान शाखेसाठी विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणे प्रवेश द्यावा-प्रा.सतीश मोराळे*

*अकरावी कला विज्ञान शाखेसाठी विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणे प्रवेश द्यावा-प्रा.सतीश मोराळे* नांदुर घाट दि.०२ (प्रतिनिधी) :- शैक्षणिक वर्ष 2025 -26 पासून अकरावी कला विज्ञान व वाणिज्य शाखेसाठी शिक्षण विभागाकडून ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत असून यामध्ये विज्ञान शाखेसाठी विद्यार्थ्यांचा कल जास्त आहे कला शाखेसाठी विद्यार्थ्यांना प्रवेश ऑनलाइन प्रक्रियेतून घेण्यास अडचणी येत आहे कारण त्यांना जे कनिष्ठ महाविद्यालय पाहिजे ते मिळत नाही कला …

Read More »

*सेवा निवृत्तीनंतरही शिक्षकांच्या विविध प्रश्नासाठी अहोरात्र काम करणार* शिक्षक नेते श्रीराम बहीर यांची ग्वाही

*सेवा निवृत्तीनंतरही शिक्षकांच्या विविध प्रश्नासाठी अहोरात्र काम करणार* शिक्षक नेते श्रीराम बहीर यांची ग्वाही बीड दि.२ (प्रतिनिधी): शिक्षकाच्या विविध प्रश्नासाठी झटणारे शिक्षकनेते म्हणून श्रीराम बहीर यांची ओळख आहे. बहीर यांनी शिक्षक संघटना आणि शिक्षक पतसंस्थेच्या माध्यमातून शिक्षकांचे अनेक प्रश्न सोडवले. सेवानिवृत्तीच्या या कार्यक्रमास प्रचंड मोठ्या संख्येने शिक्षण आणि सर्व क्षेत्रातील मान्यवर, कार्यकर्ते शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते हे त्यांच्या कामाची …

Read More »

खांडे पारगाव येथे महाराष्ट्र आधार सेनेचे शाखा उद्घाटन थाटात संपन्न. अठरा पगड जाती धर्माच्या जनसेवेसाठी कटिबद्ध- दीपक थोरात

खांडे पारगाव येथे महाराष्ट्र आधार सेनेचे शाखा उद्घाटन थाटात संपन्न. अठरा पगड जाती धर्माच्या जनसेवेसाठी कटिबद्ध- दीपक थोरात बीड दि.०२(प्रतिनिधी)- ना जातीचा न धर्माचा एक हात मदतीचा उल्लेखनीय कार्य असलेल्या महाराष्ट्र आधार सेनेच्या नव्याने स्थापन करण्यात आलेल्या संघटनेचे नावलौकिक कार्य आहे त्यांची आरोग्य सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये या अगोदरच वेगळी ओळख आहे बीड जिल्ह्यामध्ये जेव्हा ग्रामीण भागातून माणूस येतो, तेव्हा त्यांच्या …

Read More »

भाजप अल्पसंख्यांक मोर्चाच्या बीड तालुकाध्यक्षपदी जिया भाई शेख यांची निवड सच्चा कार्यकर्त्याच्या कार्याची मिळाली पावती

भाजप अल्पसंख्यांक मोर्चाच्या बीड तालुकाध्यक्षपदी जिया भाई शेख यांची निवड सच्चा कार्यकर्त्याच्या कार्याची मिळाली पावती बीड दि.३१ (प्रतिनिधी) – सन २००८ सालापासून दिवंगत गोपीनाथराव मुंडे साहेबांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे जिया भाई शेख यांची भाजप अल्पसंख्यांक मोर्चाच्या बीड तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे याबद्दल जिया शेख यांचे पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून अभिनंदन होत असून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या जात …

Read More »

मातृभूमी प्रतिष्ठानच्या वतीने सौ. सीमा ओस्तवाल यांचा सन्मान

मातृभूमी प्रतिष्ठानच्या वतीने सौ. सीमा ओस्तवाल यांचा सन्मान बीड दि.३०(प्रतिनिधी)-बीड येथील गुरू आनंद प्रतिष्ठानच्या अध्यक्षा तथा जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सौ. सीमा ओस्तवाल यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत मातृभूमी प्रतिष्ठानच्या वतीने डॉ संजय तांदळे आणि पत्रकार आत्माराम वाव्हळ सर यांनी त्यांचा सन्मान करून त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. बीड शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकांनी ज्यांचा उल्लेख करावा लागेल अशा सामाजिक कार्यकर्त्या …

Read More »

राष्ट्रवादी काँग्रेसच्या बीड जिल्हा सरचिटणीस पदी बप्पासाहेब घुगे यांची फेरनिवड निवड

राष्ट्रवादी काँग्रेसच्या बीड जिल्हा सरचिटणीसपदी बप्पासाहेब घुगे यांची फेरनिवड निवड बीड दि.२९(प्रतिनिधी) :- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ( अजित पवार गट ) बीड जिल्हा सरचिटणीस पदी बप्पासाहेब घुगे यांची फेर निवड करण्यात आली आहे. ही निवड त्यांचे काम पाहता पक्ष करिता तळमळ धडपड पाहता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून एकनिष्ठता तसेच आचरण व विचाराद्वारे समाजात पक्षाच्या पद प्रतिष्ठेची जपवणूक व जनसामान्यांचे प्रश्न …

Read More »