06/09/25

विदेश

*अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करून मदत द्या:- प्रा. बबनराव आंधळे*

*अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करून मदत द्या:- प्रा. बबनराव आंधळे* केज दि.02 (प्रतिनिधी)- केज तालुक्यामध्ये 15 जुलै नंतर पावसाचा जोर वाढत गेला मागच्या काही दिवसात तर शेतातील पिकांचे भयानक नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी अजूनही शेतामध्ये पाणी साचलेले आहे. त्यामुळे खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे, या झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्यात यावेत अशी मागणी ग्रामीण युवक संघटनेचे …

Read More »

नागरिकांनी गणेशोत्सव मोठ्या आनंदात व शांततेत साजरा करा -तहसीलदार शेळके तहसीलदारांच्या हस्ते लोकशाही पत्रकार संघाच्या ‘श्री’ ची आरती संपन्न

नागरिकांनी गणेशोत्सव मोठ्या आनंदात व शांततेत साजरा करा -तहसीलदार शेळके तहसीलदारांच्या हस्ते लोकशाही पत्रकार संघाच्या ‘श्री’ ची आरती संपन्न बीड दि.२८(प्रतिनिधी)- गणेशोत्सव आनंदात आणि शांततेत साजरा करण्याची हिंदू संस्कृती आहे त्या हिंदू संस्कृतीला अनुसरून बीड शहरासह तालुक्यातील नागरिकांनी गौरी गणपती सण मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करावा असे आवाहन बीडचे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांनी लोकशाही पत्रकार संघाचा धानोरा रोडचा राजा …

Read More »

चेक बाउन्स प्रकरणी पोलिसाला सहा महिन्याची शिक्षा; बीड जिल्हा न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निकाल ॲड .तेजस नेहरकर यांची मुद्देसूद  मांडणी  व सर्व टेक्निकल पुरावे ठरले प्रभावी

चेक बाउन्स प्रकरणी पोलिसाला सहा महिन्याची शिक्षा; बीड जिल्हा न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निकाल ॲड .तेजस नेहरकर यांची मुद्देसूद  मांडणी  व सर्व टेक्निकल पुरावे ठरले प्रभावी बीड दि.१९ (प्रतिनिधी) -चेक बाउन्स प्रकरणी आरोपी पोलिसाला सहा महिन्याची शिक्षा ठोठावल्याचा महत्वपूर्ण निकाल बीड जिल्हा न्यायालयाने दिला. या प्रकरणी न्यायालयात ॲड. तेजस नेहरकर यांनी फिर्यादीचे बाजू मांडली. या  प्रकरणाची थोडक्यात माहिती अशी की, फिर्यादी …

Read More »

मुख्याध्यापक आत्माराम वाव्हळ हे राज्यस्तरीय जिजाऊ रत्न पुरस्कारने सन्मानीत

मुख्याध्यापक आत्माराम वाव्हळ हे राज्यस्तरीय जिजाऊ रत्न पुरस्कारने सन्मानीत बीड दि.१८( प्रतिनिधी )- येथून जवळच असलेल्या शिदोड येथील श्री महालक्ष्मी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री आत्माराम वाव्हळ यांना निर्भिड पत्रकार संघाच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते भारतीय प्रजासत्ताक दिनी ‘जिजाऊ रत्न विशेष मुख्याध्यापक पुरस्कार’ देवून गौरविण्यात आले. दर वर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तीना निर्भिड पत्रकार संघाच्या वतीने जिजाऊ रत्न पुरस्कार देऊन …

Read More »

* ग्रामपंचायत व निकिता फाउंडेशनचा संयुक्त विद्यमाने नायगावात वृक्षारोपण! *नायगाव ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग* *प्रत्येक गावात वृक्ष लागवड करणे काळाची गरज -सौ.कल्पना कवठेकर मॅडम*

* ग्रामपंचायत व निकिता फाउंडेशनचा संयुक्त विद्यमाने नायगावात वृक्षारोपण! *नायगाव ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग* *प्रत्येक गावात वृक्ष लागवड करणे काळाची गरज -सौ.कल्पना कवठेकर मॅडम* पाटोदा दि.7 (प्रतिनिधी)- पाटोदा तालुक्यातील नायगाव गावच्या ‘ग्रामपंचायत व निकिता फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने एक घर ‘एक वृक्ष, या योजनेअंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कारभाक्षारोपण कार्यक्रमाला नायगाव ग्रामस्थांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. या कार्यक्रमात परिसराच्या …

Read More »

बीड जिल्हा विना अनुदानित शाळा कृती समितीने मानले उपमुख्यमंत्री ‌अजित पवारांचे आभार ! 14 ऑक्टोबर 2024 च्या शासन आदेशाचे अनुपालन करत लवकरात लवकर अनुदान वितरण करण्याची केली मागणी

बीड जिल्हा विना अनुदानित शाळा कृती समितीने मानले उपमुख्यमंत्री ‌अजित पवारांचे आभार ! 14 ऑक्टोबर 2024 च्या शासन आदेशाचे अनुपालन करत लवकरात लवकर अनुदान वितरण करण्याची केली मागणी बीड दि.७(प्रतिनिधी)- राज्यातील विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांना अनुदानाचा वाढीव टप्पा मंजूर केल्याबद्दल राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना. अजित दादा पवार हे दोन दिवस बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. यावेळी महाराष्ट्र राज्य …

Read More »

बीड जिल्ह्यातील पत्रकारांच्या घरासाठी जागा उपलब्ध करून द्या लोकशाही पत्रकार संघाचे पालकमंत्री अजितदादा पवार यांना निवेदन

बीड जिल्ह्यातील पत्रकारांच्या घरासाठी जागा उपलब्ध करून द्या लोकशाही पत्रकार संघाचे पालकमंत्री अजितदादा पवार यांना निवेदनबीड दि.७(प्रतिनिधी)-बीड जिल्ह्यातील शेकडो पत्रकारांनी कुटुंबाकडे दुर्लक्ष करून देशाचे व समाजसेवा करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्यांना आपल्या कुटुंबीयांना राहण्यासाठी घर बांधता आले नाही. परंतु आजच्या काळात आपल्या कुटुंबीयांचे घराचे स्वप्न पूर्ण करता यावे या भावनेतून आणि लोकशाही जिवंत ठेवण्यासाठी सदैव तळमळ करणाऱ्या पत्रकारांची वेदना …

Read More »

नवोदय विद्यालयात 11 वी विज्ञान वर्गात प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

नवोदय विद्यालयात 11 वी विज्ञान वर्गात प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन बीड, दि. 6 (प्रतिनिधी)- जवाहर नवोदय विदयालय गढी येथील नवोदय विद्यालयात  शैक्षणिक वर्ष 2025-26 प्रवेशासाठी  11 विज्ञान वर्गात प्रवेश घेण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी प्रवेश अर्ज सादर करण्याचे आवाहन प्राचार्य विजयकुमार भोस यांनी केले आहे. गढी येथील जवाहर नवोदय विदयालयात इयत्ता अकरावी विज्ञान शाखेत शैक्षणिक वर्ष 2025-26 प्रवेशासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. …

Read More »

*अकरावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणे प्रवेश द्यावेत- प्रा. बबनराव आंधळे*

*अकरावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांना पूर्वीप्रमाणे प्रवेश द्यावेत- प्रा. बबनराव आंधळे* *बीड दि.४(प्रतिनिधी)- शैक्षणिक वर्ष 2025 26 पासून अकरावी कला विज्ञान व वाणिज्य शाखेसाठी शिक्षण विभागाकडून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात आली असून यामध्ये विज्ञान शाखेकडे विद्यार्थ्यांचा ओढा जास्त आहे. कला शाखेसाठी विद्यार्थ्यांना प्रवेश ऑनलाईन घेण्यास अडचणी येत आहेत. त्यामुळे अकरावीच्या कला शाखेसाठी पूर्वीप्रमाणे प्रक्रिया राबविण्यात यावी अशी मागणी ग्रामीण युवक संघटनेचे संस्थापक …

Read More »

सरकारने गोहत्ये प्रमाणेच शेळी आणि कोंबड्यांची हत्या देखील बंद करावी पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांना आश्रय सेवा केंद्राच्या वतीने निवेदन – पत्रकार शेख आयेशा

गोहत्याबंदी प्रमाणेच शेळी आणि कोंबड्यांची हत्या बंद करावी पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांना आश्रय सेवा केंद्राच्या वतीने निवेदन – पत्रकार शेख आयेशा मुंबई दि.०२(प्रतिनिधी)- सरकारने गोहत्येप्रमाणेच शेळी,मेंढी,कोंबड्या आणि अन्य कोणत्याही जिवाची हत्या देखील बंद करण्या बाबत कठोर कायदा लागू करून त्यांचे जीव देखील वाचवावते अशी मागणी पर्यावरण मंत्री पंकजाताई गोपीनाथराव मुंडे साहेब यांना रामटेक शासकीय निवासस्थानी प्रत्यक्ष भेट घेऊन करण्यात …

Read More »