06/09/25

नवीमुंबई

“मराठी माणसाचा अपमान महाराष्ट्रातील ४५ खासदारांना कसा सहन होऊ शकतो?”; मनसेचा सवाल

“मराठी माणसाचा अपमान महाराष्ट्रातील ४५ खासदारांना कसा सहन होऊ शकतो?”; मनसेचा सवाल नवी दिल्ली दि.२४(वृत्तसेवा) गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सुरू असलेल्या हिंदी-मराठी वादाचे पडसाद दिल्लीच्या संसद भवनात उमटले आहे. महाराष्ट्र आणि मराठी माणसांबाबत वादग्रस्त विधान करणारे भाजपा खासदार निशिकांत दुबे यांना मराठी खासदारांनी संसदेच्या लॉबीत घेरले. काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांच्यासह इतर काही खासदारांनी दुबे यांना घेराव घालत जाब विचारला. …

Read More »

*आझाद मैदानावरील आंदोलनाचे ऐतिहासिक यश* *970 कोटी 42 लाख रूपये निधीची तरतूद* *1 ऑगस्ट 2025 पासून अनुदान लागू होणार-दोन्ही सभागृहात झाली अधिकृत घोषणा* *14 ऑक्टोबर 2024 च्या शासन निर्णयानुसार अंमलबजावणी आवश्यक* *राज्यातील शिक्षकांची रास्त अपेक्षा*

*आझाद मैदानावरील आंदोलनाचे ऐतिहासिक यश* *970 कोटी 42 लाख रूपये निधीची तरतूद* *1 ऑगस्ट 2025 पासून अनुदान लागू होणार-दोन्ही सभागृहात झाली अधिकृत घोषणा* *14 ऑक्टोबर 2024 च्या शासन निर्णयानुसार अंमलबजावणी आवश्यक* *राज्यातील शिक्षकांची रास्त अपेक्षा* बीड दि.१८(प्रतिनिध)- पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 18 जुलै रोजी विना अनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांना वाढीव टप्प्यासाठी लागणाऱ्या 970 कोटी 42 लाख रूपये निधीची …

Read More »

अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एस.टी.च्या सर्व बसेसमध्ये मोफत प्रवासाची सुविधा देणार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक – १५ ऑगस्टपासून ऑनलाइन आरक्षणाचीही सुविधा – आठ हजार की.मी. प्रवासाची मर्यादा काढणार

अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना एस.टी.च्या सर्व बसेसमध्ये मोफत प्रवासाची सुविधा देणार – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक – १५ ऑगस्टपासून ऑनलाइन आरक्षणाचीही सुविधा – आठ हजार की.मी. प्रवासाची मर्यादा काढणार मुंबई, दि. १७ (प्रतिनिधी) : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (रा.प. महामंडळ) बसेसमधून प्रवास करणाऱ्या अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना दिल्या जाणाऱ्या सवलतीत लवकरच सुधारणा केली जाणार आहे. तसेच काही नवीन सवलती देखील लागू करण्याचा प्रस्तावही …

Read More »

शिक्षक समन्वय संघ पाठपुरावा…..! 18 तारखेला वाढीव टप्पा अनुदानाचा निर्णय घोषित करणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शिक्षक समन्वय संघ पाठपुरावा…..! 18 तारखेला वाढीव टप्पा अनुदानाचा निर्णय घोषित करणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई दि.15(प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्यातील अघोषित शाळा आणि अंशतः अनुदानित शाळा व त्रुटी पूर्तता केलेल्या शाळांना 14 ऑक्टोबर रोजी झालेल्या शासन निर्णयानुसार अनुदान मिळावे म्हणून आझाद मैदानावर आंदोलन झाले होते. यावेळी सरकारच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याच अधिवेशन मध्ये टप्पा वाढीसाठी लागणाऱ्या निधीची तरतूद करणार …

Read More »

भारताचे सरन्यायाधीश मा. श्री भूषण गवई यांचा महाराष्ट्र विधानमंडळातर्फे सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या वेळी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, यांच्यासह विधिमंडळातील सदस्य उपस्थिती होते. 🔸

Read More »

अंशतः अनुदानित शाळांना टप्पा वाढ मागणीसाठी आझाद मैदानात महिला शिक्षकांचा आत्मदहनाचा प्रयत्न; पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे अनर्थ टळला

अंशतः अनुदानित शाळांना टप्पा वाढ मागणीसाठी आझाद मैदानात महिला शिक्षकांचा आत्मदहनाचा प्रयत्न; पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे अनर्थ टळला मुंबई दि.24 (प्रतिनिधी )- राज्यातील अंशतः अनुदानित शाळांना वाढीव अनुदानाच्या टप्प्यासाठी निधीची तरतूद करा या मागणीसाठी राज्यातील शिक्षकांनी आझाद मैदानावर आंदोलन सुरू केले. परंतु आपल्या हक्काच्या वेतनासाठी सातत्याने आंदोलन करून ही सरकारला कसलीच जाग येत नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या महिला शिक्षिकांनी अंगावर रॉकेल ओतून …

Read More »

आज पासून 12 वीची परीक्षा सुरु 15 लाख 5 हजार 37 विद्यार्थी परीक्षा देणार

आज पासून 12 वीची परीक्षा सुरु 15 लाख 5 हजार 37 विद्यार्थी परीक्षा देणार मुंबई दि.११(प्रतिनिधी)- बारावीच्या परीक्षेला आज पासून सुरुवात होणार आहे. या वर्षी दहा दिवस आधीच इयत्ता बारावीची परीक्षा घेतली जाणार आहे. यावर्षी बारावीच्या परीक्षेसाठी 15 लाख 5 हजार 37 विद्यार्थी प्रविष्ट झाल्याची माहिती महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत दिली. बारावीच्या परीक्षेला उद्यापासून …

Read More »

शेअर मार्केट मधील फसव्या ऍपद्वारे फसवणुकीचा नवा फंडा

शेअर मार्केट मधील फसव्या ऍपद्वारे फसवणुकीचा नवा फंडा     शेअर मार्केट मधील करोडो अब्जो रुपयाच्या उलाढालीच्या बातम्या पाहून, वाचून अनेकजण आपणही यातपैसे कमवण्यासाठी प्रयत्न का करू नये असा विचार करीत असतात. प्रत्येकाच्या हातात स्मार्ट फोन तर असतोच असतो. मग काही सायबर भामटे व्हाट्सअपवर फेक मेसेज, लिंक ग्रुप वर जॉइन होण्यासाठी लिंक पाठवण्याचा सतत मारा करत असतात. ते कीतीही वेळेस …

Read More »

सिनेदिग्दर्शक सुरज शिरसाठ यांचा स्तुत्य उपक्रम ! मुंबई येथील प्रणब कन्या संघ कन्या स्नेहालय बालिकाश्रमात पिंपळनेर येथील शिरसाट कुटुंबीयांनी केला त्विशाचा दुसरा वाढदिवस साजरा

सिनेदिग्दर्शक सुरज शिरसाठ यांचा स्तुत्य उपक्रम ! मुंबई येथील प्रणब कन्या संघ कन्या स्नेहालय बालिकाश्रमात पिंपळनेर येथील शिरसाट कुटुंबीयांनी केला त्विशाचा दुसरा वाढदिवस साजरा मुंबई दि.०१ (प्रतिनिधी)- बीड जिल्ह्यातील पिंपळनेर येथील मूळ रहिवासी असलेले व सध्या मुंबई येथे स्थायिक झालेले सिने दिग्दर्शक सुरज शिरसाठ यांनी आपली कन्या कु. त्विशा सुरज शिरसाट हिचा दुसरा जन्मदिन आज दिनांक १ जानेवारी २०२५ रोजी …

Read More »

अखेर फडणवीस सरकारची खातेवाटप जाहीर!  खुद्द मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडेच गृह खाते तर अर्थ खाते पुन्हा अजितदादांकडे… दादा भुसे यांच्याकडे शालेय शिक्षण खात्याची जबाबदारी!

अखेर फडणवीस सरकारची खातेवाटप जाहीर!  खुद्द मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडेच गृह खाते तर अर्थ खाते पुन्हा अजितदादांकडे… दादा भुसे यांच्याकडे शालेय शिक्षण खात्याची जबाबदारी! मुंबई दि.२१(प्रतिनिधी)- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकार मधील मंत्रिमंडळाच्या शपथविधीच्या सहाव्या दिवशी मंत्रिमंडळामधील मंत्र्यांना आज खातेवाटप करण्यात आले. या मध्ये खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वात महत्त्वाचे गृहखाते स्वत:कडे ठेवले आहे, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खाते …

Read More »