06/09/25
Oplus_0

दहावी सीबीएसई परिक्षेत
जास्मीन मुलानीचे सुयश

बीड दि.१४(प्रतिनिधी ) तुळजापूर येथील जास्मीन मुलानी या विर्धीनीने १० वी च्या सीबीएसई पर्टन च्या परिक्षेत ८४% गुण घेवून यश संपादन केले आहे व या मुलीने यशाचे श्रेय त्याचा आई रेश्मा मुलानी यांना दिले आहे माझ्या आई ने मला वेगवेगळ्या प्रकारचे ट्युशन व घरी सुद्धा प्रॅक्टिस घेऊन मला नेहमीच शिक्षणाबाबत मार्गदर्शन दिले त्यामुळेच मी हे यश संपादन केले आहे. जस्मिनची आई तुळजापूर येथील टाटा इन्स्टिट्यूट येथे लिपीक पदावर कार्यरत आहेत. जास्मीन मुलानी यांच्या यशाबद्दल लोकशाही पत्रकार संघाचे कार्यअधक्ष व शासकीय गुत्तेदार अय्युब खान पठाण यांनी अभिनंदन केले आहे.

Check Also

आंतरराष्ट्रीय ” भारत गौरव सन्मान २०२५ ” ने ह.भ.प. रामायणाचार्य संजय सिताराम गित्ते महाराज सन्माननीत

आंतरराष्ट्रीय ” भारत गौरव सन्मान २०२५ ” ने ह.भ.प. रामायणाचार्य संजय सिताराम गित्ते महाराज सन्माननीत …