अखेर फडणवीस सरकारची खातेवाटप जाहीर!
खुद्द मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडेच गृह खाते तर अर्थ खाते पुन्हा अजितदादांकडे…
दादा भुसे यांच्याकडे शालेय शिक्षण खात्याची जबाबदारी!
मुंबई दि.२१(प्रतिनिधी)- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकार मधील
मंत्रिमंडळाच्या शपथविधीच्या सहाव्या दिवशी मंत्रिमंडळामधील मंत्र्यांना आज खातेवाटप करण्यात आले. या मध्ये खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वात महत्त्वाचे गृहखाते स्वत:कडे ठेवले आहे, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास खाते दिले आहे. अपेक्षेप्रमाणे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे वित्त आणि उत्पादन शुल्क खात्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
खाते वाटप यादी –
कॅबिनेट मंत्री
1. चंद्रशेखर बावनकुळे – महसूल
2. राधाकृष्ण विखे पाटील – जलसंपदा ( गोदावरी व कृष्णा खोरे विकास)
3. हसन मुश्रीफ – वैद्यकीय शिक्षण
4. चंद्रकांत पाटील – उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कामकाजमंत्री
5. गिरीश महाजन – आपत्ती व्यवस्थापन (विदर्भ, तापी, कोकण विकास), आपत्ती व्यवस्थापन
6. गुलाबराव पाटील – पाणीपुरवठा
7. गणेश नाईक – वन
8. दादाजी भुसे – शालेय शिक्षण
9. संजय राठोड – माती व पाणी परीक्षण
10. धनंजय मुंडे – अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण
11. मंगलप्रभात लोढा – कौशल्य विकास, रोजगार, उद्योग व संशोधन
12. उदय सामंत – उद्योग व मराठी भाषा
13. जयकुमार रावल – विपणन, प्रोटोकॉल
14. पंकजा मुंडे – पर्यावरण व वातावरण बदल, पशुसंवर्धन
15. अतुल सावे – ओबीसी विकास, दुग्धविकास मंत्रालय, ऊर्जा नुतनीकर
16. अशोक उईके – आदिवासी विकास मंत्रालय
17. शंभूराज देसाई – पर्यटन, खाण व स्वातंत्र्य सैनिक कल्याण मंत्रालय
18. आशिष शेलार – माहिती व तंत्रज्ञान
19. दत्तात्रय भरणे – क्रीडा व अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय
20. अदिती तटकरे – महिला व बालविकास
21. शिवेंद्रराजे भोसले – सार्वजनिक बांधकाम
22. माणिकराव कोकाटे – कृषी
23. जयकुमार गोरे – ग्रामविकास, पंचायत राज
24. नरहरी झिरवाळ – अन्न व औषध प्रशासन
25. संजय सावकारे – कापड
26. संजय शिरसाट – सामाजिक न्याय
27. प्रताप सरनाईक – वाहतूक
28. भरत गोगावले – रोजगार हमी,फलोत्पादन
29. मकरंद पाटील – मदत व पुनर्वसन
30. नितेश राणे – मत्स्य आणि बंदरे
31. आकाश फुंडकर – कामगार
32. बाबासाहेब पाटील – सहकार
33. प्रकाश आबिटकर – सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण
राज्यमंत्री (State Ministers )
34. माधुरी मिसाळ – सामाजिक न्याय, अल्पसंख्याक विकास व औकाफ मंत्रालय, वैद्यकीय शिक्षण
35. आशिष जयस्वाल – अर्थ आणि नियोजन, विधी व न्याय
36. मेघना बोर्डीकर – सार्वजनिक आरोग्य, कुटुंब कल्याण, पाणी पुरवठा
37. इंद्रनील नाईक – उच्च आणि तंत्र शिक्षण , आदिवासी विकास आणि पर्यटन
38. योगेश कदम – गृहराज्य शहर
39. पंकज भोयर – गृहनिर्माण,