06/09/25

माजी खासदार डॉ प्रीतम ताई मुंडे यांचा सत्कार

भाजपाचे ज्येष्ठ नेते शेख जमादार साहेब यांची तब्येतीची विचारपूस करण्याकरता भाजपाच्या उपाध्यक्षा दबंग माजी खासदार डॉ प्रितम ताई मुंडे आल्या असता त्यांचा सत्कार करताना भाजपा संस्थापक सदस्य नोटरी ॲड राहुलकुमार राका, खळेगाव येथील माजी प.स.उपसभापती अशोकराव शिंदे, भाजपा युवा नेते डॉ शेख ईब्राहिम , महेश नागरे, बाबासाहेब घोडके , विनोद राठोड आदि भाजपा कार्यकर्ते दिसत आहेत.

Check Also

आंतरराष्ट्रीय ” भारत गौरव सन्मान २०२५ ” ने ह.भ.प. रामायणाचार्य संजय सिताराम गित्ते महाराज सन्माननीत

आंतरराष्ट्रीय ” भारत गौरव सन्मान २०२५ ” ने ह.भ.प. रामायणाचार्य संजय सिताराम गित्ते महाराज सन्माननीत …