06/09/25

भारताचे सरन्यायाधीश मा. श्री भूषण गवई यांचा महाराष्ट्र विधानमंडळातर्फे सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. या वेळी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, यांच्यासह विधिमंडळातील सदस्य उपस्थिती होते.
🔸

Check Also

आंतरराष्ट्रीय ” भारत गौरव सन्मान २०२५ ” ने ह.भ.प. रामायणाचार्य संजय सिताराम गित्ते महाराज सन्माननीत

आंतरराष्ट्रीय ” भारत गौरव सन्मान २०२५ ” ने ह.भ.प. रामायणाचार्य संजय सिताराम गित्ते महाराज सन्माननीत …