15/08/26

महाराष्ट्र

पहिला पगार समाजाला, आणि आता दैनिक सम्राटला* डॉ. सुजित उत्तम हजारे यांचा समाजापुढे आदर्श

*पहिला पगार समाजाला, आणि आता दैनिक सम्राटला* डॉ. सुजित उत्तम हजारे यांचा समाजापुढे आदर्श बीड दि.13 ( प्रतिनिधी) बीड येथील ज्येष्ठ पत्रकार उत्तम हजारे यांचा मुलगा डॉ. सुजित हजारे यांनी वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू झाल्यानंतर, मिळालेला पहिला पगार हा बीड येथील शिवणीच्या धम्मभूमीसाठी दिला. तर दि.१५ ऑगस्ट रोजी आपल्या वाढदिवसा निमित्त सम्राटच्या मुंबई कार्यालयात येऊन, पाच हजाराची देणगी दै. वृत्तरत्न …

Read More »

दिग्रस पंचायत समितीतील १५ ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या दीर्घकालीन पदस्थापनेची चौकशी करा*

*दिग्रस पंचायत समितीतील १५ ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या दीर्घकालीन पदस्थापनेची चौकशी करा* *बदलीस पात्र अधिकाऱ्यांची नियमानुसार बदली करण्याची मागणी; गटविकास अधिकाऱ्यांना लेखी तक्रार, ‘आपले सरकार’वरही तक्रार दाखल* *दिग्रस दि.१२( संतोष राठोड) : पंचायत समिती दिग्रस अंतर्गत एकाच ग्रामपंचायतीत अथवा एकाच ठिकाणी दीर्घकाळापासून कार्यरत असलेल्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांच्या पदस्थापनेची तपासणी करून, बदलीस पात्र असलेल्या अधिकाऱ्यांची लागू कायदे, शासन निर्णय व बदली धोरणानुसार बदली करण्यात …

Read More »

वडिलांच्या पुण्यस्मृतींना अनोखी मानवंदना!* *पुण्यतिथीला वृद्धाश्रमातील वृद्धांच्या ताटात अन्न; पत्रकार जयप्रकाश राठोड यांनी जपला वडिलांच्या मायेचा वारसा स्वर्गीय प्रकाश राठोड यांच्या स्मृतींना अन्नदानातून भावपूर्ण श्रद्धांजली*

*वडिलांच्या पुण्यस्मृतींना अनोखी मानवंदना!* *पुण्यतिथीला वृद्धाश्रमातील वृद्धांच्या ताटात अन्न; पत्रकार जयप्रकाश राठोड यांनी जपला वडिलांच्या मायेचा वारसा स्वर्गीय प्रकाश राठोड यांच्या स्मृतींना अन्नदानातून भावपूर्ण श्रद्धांजली* दिग्रस दि.१२(संतोष राठोड): आई-वडिलांचे छत्र हरपल्यानंतर त्यांच्या आठवणी मनात कायम जिवंत राहतात. मात्र, त्या आठवणींना सामाजिक सेवेची जोड देत त्यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली अर्पण करण्याचा संवेदनशील उपक्रम पत्रकार जय प्रकाश राठोड यांनी केला. स्वर्गीय प्रकाश …

Read More »

आझाद मैदानात दिलेल्या आश्वासना संदर्भात लवकरच बैठक – शिक्षण मंत्री दादा भुसे यांची ग्वाही शिक्षकदूत मंगेश चिवटे यांचा पाठपुरावा सुरूच…

आझाद मैदानात दिलेल्या आश्वासना संदर्भात लवकरच बैठक – शिक्षण मंत्री दादा भुसे यांची ग्वाही शिक्षकदूत मंगेश चिवटे यांचा पाठपुरावा सुरूच… मुंबई दि.२८(प्रतिनिधी)-मुंबईतील आझाद मैदानावर पार पडलेल्या शिक्षकांच्या आंदोलनानंतर केलेल्या सततच्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. ‘शिक्षकदूत’ मंगेश चिवटे यांनी मंगळवारी शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांची भेट घेऊन शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांचे निवेदन सादर केले. आझाद मैदानावरील आंदोलनादरम्यान देण्यात आलेल्या आश्वासनानुसार शिक्षकांच्या …

Read More »

शिक्षकांच्या २० वर्षांच्या संघर्षाचा आज फैसला! टप्पा वाढीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत आज ११ वाजता महत्त्वपूर्ण बैठक!

शिक्षकांच्या २० वर्षांच्या संघर्षाचा आज फैसला! टप्पा वाढीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत आज ११ वाजता महत्त्वपूर्ण बैठक! ​मुंबई: दि.९(प्रतिनिधी)- विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांमधील शिक्षकांच्या गेल्या दोन दशकांपासून प्रलंबित असलेल्या ‘ शंभर टक्के अनुदान’ प्रश्नाला अखेर उद्या न्याय मिळण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. या संदर्भात आज शुक्रवार ( दि. १० जुलै) रोजी सकाळी ११:१० वाजता राज्याचे मुख्यमंत्री यांच्यासोबत …

Read More »

बीडमध्ये कटिंग आणि दाढी महागली! महागाईच्या भस्मासुरामुळे नाभिक संघटनेचा मोठा निर्णय; नवीन दरपत्रक जाहीर

बीडमध्ये कटिंग आणि दाढी महागली! महागाईच्या भस्मासुरामुळे नाभिक संघटनेचा मोठा निर्णय; नवीन दरपत्रक जाहीर बीड, दि. 23 (प्रतिनिधी) – ​आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या आहेत. या इंधन दरवाढीचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष परिणाम सलून सेवांवर झाला आहे. वाढती महागाई, दूकानाचे भाडे, वीज बिल, पाणीपट्टी, कारागिरांचे वेतन, तसेच सलूनमध्ये लागणारे शॅम्पू, हेअर कलर, फेशिअल साहित्य, ब्लेड, टिश्यूपेपर, …

Read More »

२२ जून पासून आझाद मैदानावर सुरू होणाऱ्या आंदोलनात जिल्ह्यातील शिक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित सहभागी व्हावे बीड जिल्हा विना अनुदान शाळा कृती समितीचे आवाहन!

२२ जून पासून आझाद मैदानावर सुरू होणाऱ्या आंदोलनात जिल्ह्यातील शिक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित सहभागी व्हावे बीड जिल्हा विना अनुदान शाळा कृती समितीचे आवाहन! बीड दि.२२(प्रतिनिधी)- राज्यातील विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांना वाढीव टप्पा द्या या मागणीसाठी शिक्षक समन्वय संघाच्या वतीने २२ जून पासून मुंबई शहरातील आझाद मैदान येथे धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. या आंदोलनात बीड जिल्ह्यातील विनाअनुदानित अंशतः …

Read More »

जनगणना कर्तव्यावरील शिक्षकांना विमा संरक्षण व ५० लाखांची मदत द्या विना अनुदानित शाळा कृती समितीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

जनगणना कर्तव्यावरील शिक्षकांना विमा संरक्षण व ५० लाखांची मदत द्या विना अनुदानित शाळा कृती समितीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी मुंबई, दि. २७ (प्रतिनिधी) – राज्यभरात सुरू असलेल्या जनगणना मोहिमेत मुख्याध्यापक आणि शिक्षक अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कर्तव्य बजावत असताना अनेकांना मानसिक ताण, प्रचंड उष्णता आणि अशैक्षणिक कामांचा मोठा भार सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर, जनगणनेच्या कामात सहभागी असलेल्या शिक्षकांना शासनाने विशेष विमा …

Read More »

भावपूर्ण श्रद्धांजली: आदर्श शिक्षक, सामाजिक दीपस्तंभ अन् कुटुंबाचा कणखर आधार – कै. वैजिनाथ बाबुराव जायभाये सर

​भावपूर्ण श्रद्धांजली: आदर्श शिक्षक, सामाजिक दीपस्तंभ अन् कुटुंबाचा कणखर आधार – कै. वैजिनाथ बाबुराव जायभाये सर ​बीड जिल्ह्याच्या शिक्षण आणि सामाजिक क्षेत्राला समृद्ध करणारे एक ऋषितुल्य व्यक्तिमत्व, ढाळेवाडी (ता. पाटोदा) येथील जिल्हा परिषद शाळेचे माजी मुख्याध्यापक कै. वैजिनाथ बाबुराव जायभाये सर यांचे १९ मे २०२६ रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या जाण्याने केवळ जायभाये कुटुंबाचा मुख्य आधार हरपला नाही, तर संपूर्ण …

Read More »

बीडमध्ये कृषी प्रदर्शनात मुख्य आकर्षण ‘सरडा’ आयोजकांकडून शेतकऱ्यांची क्रूर थट्टा?कृषी विभागाची ‘डोळेझाक’! शेतकरी वर्गातून शेकडो सवालांची सरबत्ती आयोजकांची मात्र गोंधळाची परिस्थिती

​बीडमध्ये कृषी प्रदर्शनात मुख्य आकर्षण ‘सरडा’ आयोजकांकडून शेतकऱ्यांची क्रूर थट्टा?कृषी विभागाची ‘डोळेझाक’! शेतकरी वर्गातून शेकडो सवालांची सरबत्ती आयोजकांची मात्र गोंधळाची परिस्थिती ​बीड दि.03(प्रतिनिधी)-दुष्काळ, नापिकी आणि कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या बीड जिल्ह्यातील बळीराजाला आधुनिक शेतीचे धडे मिळतील, या आशेने शेतकरी कृषी प्रदर्शनाकडे वळला खरा; मात्र तिथे गेल्यावर त्याच्या पदरी घोर निराशा पडली आहे. छत्रपती संभाजी क्रीडांगणावर सुरू असलेल्या या प्रदर्शनात शेती तंत्रज्ञानाऐवजी …

Read More »