क्रिकेट व फुटबॉल खेळाडूच्या हक्काच्या मैदानासाठी बीड शहर बचाव मंचाच्या वतीने आंदोलन अजित दादा पवारांना दिले निवेदन! बीड दि.१६(प्रतिनिधी) : बीड जिल्हा स्टेडियम मध्ये क्रिकेट व फुटबॉल या खेळांसाठी पूर्ववत हक्काचे मैदान तयार करून उपलब्ध करून द्या या प्रमुख मागणीसाठी बीड जिल्हा कार्यालयासमोर बीड शहरातील तमाम शेकडो खेळाडूंच्या तसेच पालक, प्रशिक्षक व असंख्य क्रीडाप्रेमींच्या समवेत बीड शहर बचाव मंचाच्या वतीने …
Read More »महाराष्ट्र
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे शासनाने स्पॉट पंचनामे करून शेतकऱ्याला तात्काळ मदत जाहीर करावी – प्रा. बबनराव आंधळे
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे शासनाने स्पॉट पंचनामे करून शेतकऱ्याला तात्काळ मदत जाहीर करावी – प्रा. बबनराव आंधळे बीड दि.१६(प्रतिनिधी)-मागील चार-पाच दिवसापासून जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने विलंब न करता स्पॉट पंचनामे सुरू करावेत व शेतकऱ्यांना तात्काळ मदत जाहीर करून शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते व ग्रामीण युवक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष …
Read More »अतिवृष्टीमुळे उद्या मंगळवार रोजी जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर!
अतिवृष्टीमुळे उद्या मंगळवार रोजी जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर! बीड दि.१५ (प्रतिनिधी)-जिल्ह्यातील पूरस्थिती आणि मुसळधार पडणारा पाऊस या अनुषंगाने बीड जिल्ह्यातील सर्व शाळांना व महाविद्यायांना उद्या मंगळवार दिनांक 16 सप्टेंबर 2025 रोजी सुट्टी जाहीर करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मात्र 17 सप्टेंबर 2025 रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन असल्याने त्याच्या पूर्वतयारीसाठी शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी …
Read More »मुलींच्या नोकरीची चिंता; बापाने संपविले जीवन नाथापूर येथील गोरख देवडकर यांची आत्महत्या
मुलींच्या नोकरीची चिंता; बापाने संपविले जीवन नाथापूर येथील गोरख देवडकर यांची आत्महत्या बीड दि.१४(प्रतिनिधी)- ओबीसी आरक्षणाची स्थिती पाहता मुलींना नोकरी मिळते की नाही. याची चिंता असलेल्या एका ५० वर्षीय बापाने गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना बीड तालुक्यातील नाथापूर गावात घडली. गोरख नारायण देवडकर असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. गोरख देवडकर यांच्या आत्महत्येच्या घटनेने संपूर्ण जिल्ह्यात हळहळ व्यक्त …
Read More »राजर्षी शाहू महाराज सार्वजनिक ग्रंथालयाचे उद्या थाटात होणार उद्घाटन ! उद्घाटन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहा- राहुल वाघमारे
राजर्षी शाहू महाराज सार्वजनिक ग्रंथालयाचे उद्या थाटात होणार उद्घाटन ! उद्घाटन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहा- राहुल वाघमारे बीड दि.१२( प्रतिनिधी)- राजर्षी शाहू महाराज सार्वजनिक ग्रंथालयाचे उद्घाटन उद्या शनिवार दि.13 सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता फुले- शाहू- आंबेडकर कृतीशील विचारवंत प्रा. डॉ. धम्मसंगिनी रमा गोरख यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे. या उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी दिल्ली येथील जे. एन. यु. विद्यापीठाचे …
Read More »मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांनी धानोरा रोडनेच प्रवास करावा! – नगरसेवक बनसोडे, मोरे यांची ठाम मागणी
मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांनी धानोरा रोडनेच प्रवास करावा! – नगरसेवक बनसोडे, मोरे यांची ठाम मागणी बीड दि.११ (प्रतिनिधी) – बीड शहरातील धानोरा रोड हा अत्यंत महत्त्वाचा व व्यस्त मार्ग असून, सध्या तो पूर्णपणे जर्जर अवस्थेत आहे. या रस्त्याने दररोज हजारो नागरिकांना खड्ड्यांतून वाट काढावी लागत आहे. त्यामुळे, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या प्रस्तावित बीड दौर्यात त्यांनी धानोरा रोडनेच प्रवास करावा, अशी मागणी नगरसेवक …
Read More »संपादक जितेंद्र सिरसाट यांना पितृशोक! कान्होजी लिंबाजी सिरसाट यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन
संपादक जितेंद्र सिरसाट यांना पितृशोक! कान्होजी लिंबाजी सिरसाट यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन बीड दि.१०(प्रतिनिधी)- संपादक जितेंद्र सिरसाट यांचे वडील कान्होजी लिंबाजी सिरसाट यांचे बुधवार दिनांक १० रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. निधनासमयी त्यांचे वय ८१ वर्ष होते. बीड तालुक्यातील पिंपळनेर येथील मूळ रहिवासी व सध्या संत नामदेव नगर भागात रहिवासी असलेले सायं. दैनिक वास्तवचे संपादक जितेंद्र सिरसाट …
Read More »प्राचार्य विष्णुपंत रसाळ पाटील सर यांना दर्पण राष्ट्रीय शिक्षक गौरव पुरस्कार 2025 प्रदान सर्व स्तरातून अभिनंदनाचा होतोय वर्षाव..!
प्राचार्य विष्णुपंत रसाळ पाटील सर यांना दर्पण राष्ट्रीय शिक्षक गौरव पुरस्कार 2025 प्रदान सर्व स्तरातून अभिनंदनाचा होतोय वर्षाव..! बीड दि.८(प्रतिनिधी)-बीड तालुक्यातील मांजरसुंबा येथील डॉ. पारनेरकर महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य विष्णुपंत सूर्यभानराव रसाळ पाटील सर यांना दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पत्रकार संस्था( संघ) नाशिकच्या वतीने दर्पण राष्ट्रीय शिक्षक गौरव पुरस्कार 2025 प्रदान करून सन्मानित करण्यात आले. सदर पुरस्कार मिळाल्या …
Read More »उद्याच्या बंजारा समाजाच्या जिल्हास्तरीय बैठकीस मोठ्या संख्येने उपस्थित राहा- प्रा.देविदास चव्हाण हैद्राबाद गॅझेटिअरमुळे बंजारा समाजाचा ST आरक्षणाचा मार्ग मोकळा!
बंजारा समाजाच्या जिल्हास्तरीय बैठकीस मोठ्या संख्येने उपस्थित राहा- प्रा.देविदास चव्हाण हैद्राबाद गॅझेटिअरमुळे बंजारा समाजाचा ST आरक्षणाचा मार्ग मोकळा! बीड दि.७(प्रतिनिधी)- बंजारा समाजाला एसटी प्रवर्गाचे आरक्षण मिळावे या मागणीसाठी आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाची व लढ्याची दिशा ठरविण्यासाठी उद्या सोमवार दि. 08 सप्टेंबर 2025 रोजी बीड शहरातील पांगरी रोड परिसरातील सौभाग्य मंगल कार्यालयात सकाळी 11 वाजता जिल्हास्तरीय बैठक आयोजित करण्यात …
Read More »स्वराज्य जनजागृती परिषदेच्या कार्यकर्त्यांचा मराठवाडा विभागीय मेळावा १४ सप्टेंबर रोजी मोठ्या संख्येने उपस्थित रहा – ॲड. अजित देशमुख
स्वराज्य जनजागृती परिषदेच्या कार्यकर्त्यांचा मराठवाडा विभागीय मेळावा १४ सप्टेंबर रोजी मोठ्या संख्येने उपस्थित रहा – ॲड. अजित देशमुख बीड दि.७ (प्रतिनिधी) सामाजिक स्तरावर मोठ्या प्रमाणात काम करण्यासाठी स्वराज्य जनजागृती परिषदेची स्थापना झाली आहे. या माध्यमातून लोकशिक्षण आणि लोकजागृतीसाठी कार्यकर्त्यांची फळी तयार करायची आहे. त्याच बरोबर भ्रष्टाचाराला विरोध देखील कायम ठेवायचा आहे. परिषदेच्या कार्यकर्त्यांचा मराठवाडा विभागीय स्तरावरील मेळावा रविवार दिनांक १४ …
Read More »
Sangharsh Yatra www.sangharshyatra.com