अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी अशोक होळकर यांची निवड बीड दि.२३(प्रतिनिधी)- अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या बीड जिल्हाध्यक्षपदी प्रहारचे संपादक श्री अशोक होळकर यांची नियुक्ती करण्यात आली. बीड जिल्हा अध्यक्षपदी होळकर यांची निवड होताच त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे कार्य संपूर्ण राज्यभरात असून ग्रामीण भागातील पत्रकारांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी संघ काम करीत …
Read More »Sangharsh Yatra
मराठी प्राध्यापक महासंघाच्या सहसचिवपदी प्रा.विनोद गलांडे यांची निवड
मराठी प्राध्यापक महासंघाच्या सहसचिवपदी प्रा.विनोद गलांडे यांची निवड बीड दि.२३(प्रतिनिधी)-महाराष्ट्र राज्य मराठी भाषा विषय शिक्षक आणि महासंघाच्या बीड जिल्हा कार्यकारिणीत प्रा. विनोद गलांडे यांची बीड जिल्हा सहसचिवपदी निवड करण्यात आली. प्रा.विनोद गलांडे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. शिवजन्मोत्सवाचे औचित्य साधून कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघाच्या राज्य कार्यकारिणीच्या वतीने मराठी विषय शिक्षक महासंघाची बीड जिल्हा कार्यकारिणी …
Read More »गुरु रविदास सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने वृक्षारोपण व शालेय साहित्याचे वाटप संत रविदास महाराज,कंकय्या महाराज,संत सेवालाल महाराज,छ.शिवाजी महाराज यांची संयुक्त जयंती साजरी
गुरु रविदास सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीने वृक्षारोपण व शालेय साहित्याचे वाटप संत रविदास महाराज,कंकय्या महाराज,संत सेवालाल महाराज,छ.शिवाजी महाराज यांची संयुक्त जयंती साजरी बीड दि.२० (प्रतिनिधी) गुरु रविदास सार्वजनिक जयंती उत्सव समिती बीडच्या वतीने संत रविदास महाराज, कंकय्या महाराज, संत सेवालाल महाराज, रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांची संयुक्त जयंती रोहीदास नगर बीड येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात झाली. यावेळी …
Read More »आज पासून 12 वीची परीक्षा सुरु 15 लाख 5 हजार 37 विद्यार्थी परीक्षा देणार
आज पासून 12 वीची परीक्षा सुरु 15 लाख 5 हजार 37 विद्यार्थी परीक्षा देणार मुंबई दि.११(प्रतिनिधी)- बारावीच्या परीक्षेला आज पासून सुरुवात होणार आहे. या वर्षी दहा दिवस आधीच इयत्ता बारावीची परीक्षा घेतली जाणार आहे. यावर्षी बारावीच्या परीक्षेसाठी 15 लाख 5 हजार 37 विद्यार्थी प्रविष्ट झाल्याची माहिती महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत दिली. बारावीच्या परीक्षेला उद्यापासून …
Read More »शेअर मार्केट मधील फसव्या ऍपद्वारे फसवणुकीचा नवा फंडा
शेअर मार्केट मधील फसव्या ऍपद्वारे फसवणुकीचा नवा फंडा शेअर मार्केट मधील करोडो अब्जो रुपयाच्या उलाढालीच्या बातम्या पाहून, वाचून अनेकजण आपणही यातपैसे कमवण्यासाठी प्रयत्न का करू नये असा विचार करीत असतात. प्रत्येकाच्या हातात स्मार्ट फोन तर असतोच असतो. मग काही सायबर भामटे व्हाट्सअपवर फेक मेसेज, लिंक ग्रुप वर जॉइन होण्यासाठी लिंक पाठवण्याचा सतत मारा करत असतात. ते कीतीही वेळेस …
Read More »शिदोड येथील श्री महालक्ष्मी विद्यालयात परीक्षेच्या काळातील ताण तणाव व विद्यार्थ्यांचे आरोग्य या विषयावर डॉ. मनिषा बिक्कड यांचे व्याख्यान संपन्न मुक्त संवादाने तणावावर मात करा- मानसोपचार तज्ञ डॉ.मनीषा बिक्कड कारणां ऐवजी शोधावेत यशाचे मार्ग- डॉ. संजय तांदळे
शिदोड येथील श्री महालक्ष्मी विद्यालयात परीक्षेच्या काळातील ताण तणाव व विद्यार्थ्यांचे आरोग्य या विषयावर डॉ. मनिषा बिक्कड यांचे व्याख्यान संपन्न मुक्त संवादाने तणावावर मात करा- मानसोपचार तज्ञ डॉ.मनीषा बिक्कड कारणां ऐवजी शोधावेत यशाचे मार्ग- डॉ. संजय तांदळे बीड दि.७ (प्रतिनिधी)- अलीकडच्या काळातील जीवनमान दिवसेंदिवस धावपळीचे बनत आहे. शैक्षणिक करिअर अन् दैनंदिन जीवनात देखील जीव घेणी स्पर्धा वाढली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांत …
Read More »मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते खुंटेफळ साठवण तलाव तसेच शिंपोरा ते खुंटेफळ बोगदा कामाचे भूमिपूजन नदीजोड प्रकल्पातून मराठवाडा कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते खुंटेफळ साठवण तलाव तसेच शिंपोरा ते खुंटेफळ बोगदा कामाचे भूमिपूजन नदीजोड प्रकल्पातून मराठवाडा कायमस्वरूपी दुष्काळमुक्त करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही बीड दि. ५ (प्रतिनिधी) – २०१४-१५ मध्ये सुरु केलेल्या जलयुक्त शिवार योजनेतून अनेक गावे पाणीदार झाली, भूजल पातळी वाढली, मात्र मराठवाड्याला कायमस्वरुपी दुष्काळमुक्त करायचे असेल तर पश्चिमवाहिनी नद्यांचे पाणी गोदावरी खोऱ्यात आणणेही महत्त्वाचे आहे. …
Read More »श्री मच्छिंद्रनाथ समाधी मंदिराचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन नाथ संप्रदायाचे सर्वसामान्यांशी नाते; मंदिर परिसर विकासासाठी निधी उपलब्ध करून देणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
श्री मच्छिंद्रनाथ समाधी मंदिराचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन नाथ संप्रदायाचे सर्वसामान्यांशी नाते; मंदिर परिसर विकासासाठी निधी उपलब्ध करून देणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा बीड, दि.५ (प्रतिनिधी): नाथ संप्रदायाची परंपरा देशातील सर्वात मोठी आणि प्रभावशाली परंपरा मानली जाते. देशभरात नाथ संप्रदायाचे अनुयायी, या परंपरेनुसार साधना करणारे साधू, संत, महंत आहेत, त्यांच्यासमवेत सामान्य माणसांचेही नाथ संप्रदायाशी नाते घट्ट आहे, असे सांगून मंदिर …
Read More »ताशी 140 प्रति कि मी ने झाली हायस्पीड रेल्वे चाचणी बीडमध्ये रेल्वे कृती समितीने केले रेल्वे इंजिनचे पूजन
ताशी 140 प्रति कि मी ने झाली हायस्पीड रेल्वे चाचणी बीडमध्ये रेल्वे कृती समितीने केले रेल्वे इंजिनचे पूजनब बीड दि.५ (प्रतिनिधी)-अहमदनगर बीड परळी या रेल्वेमार्गाला आता चांगलीच गती मिळाली असून आज अहमदनगर ते बीड हायस्पीड रेल्वे चाचणी घेण्यात आली प्रति तास 140 किमी ने ही चाचणी यशस्वी झाली आणि बीडकरांनी आनंदोत्सव साजरा केला. बीड रेल्वेस्थानकावर स्वतंत्र सैनिक रेल्वे मागणी आंदोलन …
Read More »बीड जिल्ह्यात गेल्या दहा वर्षांत अडीच हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या
बीड जिल्ह्यात गेल्या दहा वर्षांत अडीच हजार शेतकऱ्यांच्या आत्महत्या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटूंबांचे कायमस्वरूपी पुनवर्सन करा बीड येथे राज्यव्यापी अधिवेशनाचे आयोजन! केंद्रीय कृषिमंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आदींना देणार निमंत्रण! शेतकरी चळवळीतील कार्यकर्त्यांची बैठक संपन्न बीड दि.३(प्रतिनिधी)- बीड जिल्ह्यात गेल्या १ जानेवारी २०१४ ते ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत म्हणजे गेल्या १० वर्षात २४३२ शेतकऱ्यांनी शेतातील झाडाला, घरात आडूला गळफास, शेतातील विहीरीत उडी घेऊन, …
Read More »
Sangharsh Yatra www.sangharshyatra.com