*थंड कुल कुल फ्रिज शरीराला देइल विविध आजारांचा धक्का* आजचे आपले युग हे विज्ञानाने खूप प्रगत झालेले आहे विज्ञानाने निर्माण झालेले अनेक विविध सुख उपयोगी संसारिक उपयोगी वस्तू आपण आज सर्रास प्रत्येकाच्या घरामध्ये वापरत आहोत आपले काम कसे सहज आणि पटकन होतील त्या कामांना कुठलेही परिश्रम लागणार नाही यासाठी आपण ही इलेक्शन निकाल सर्रासपणे वापरत आहोत त्यामध्ये फ्रीज, कुलर, अँड्रॉइड …
Read More »Sangharsh Yatra
बीड जिल्हा रुग्णालयात स्तनपान सप्ताह संपन्न. पथनाट्यद्वारे बसस्टॅन्ड,दवाखाना, शाळा, हॉटेल, शासकीय सर्व कार्यालयातील हिरकणी कक्षाची विद्यार्थ्यांनी दिली माहिती.
बीड जिल्हा रुग्णालयात स्तनपान सप्ताह संपन्न. पथनाट्यद्वारे बसस्टॅन्ड, दवाखाना, शाळा, हॉटेल, शासकीय सर्व कार्यालयातील हिरकणी कक्षाची विद्यार्थ्यांनी दिली माहिती. . बीड दि.७ (प्रतिनिधी) – जिल्हा रुग्णालय शासकीय नर्सिंग महाविद्यालयाच्या वतीने आज 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट या दरम्यान स्तनपान सप्ताह आयोजन करण्यात आले होते. शासकीय नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आज पोस्टर आणि पथनाट्याच्या द्वारे स्तनपानाचे महत्त्व पटवून दिले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष …
Read More »बीड मध्ये मुख्याध्यापक उतरले रस्त्यावर! अनुदानाचा वाढीव टप्पा आणि जुनी पेन्शनच्या मागणीसाठी मुख्याध्यापकांचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणे आंदोलन मुख्याध्यापकांच्या घोषणांने जिल्हाधिकारी परिसर दणाणला!
बीडमध्ये मुख्याध्यापक उतरले रस्त्यावर! अनुदानाचा वाढीव टप्पा आणि जुनी पेन्शनच्या मागणीसाठी मुख्याध्यापकांचे जिल्हाधिकारी कार्यालया समोर धरणे आंदोलन मुख्याध्यापकांच्या घोषणांने जिल्हाधिकारी परिसर दणाणला! बीड दि.06 (प्रतिनिधी)- राज्यातील सर्व अशंतः अनुदानीत, विनाअनुदानीत शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना अनुदानाचा वाढीव टप्प्याचा तातडीने शासनादेश काढून किमान एका महिन्याचा तरी पगार सर्व शिक्षकांच्या खात्यावर द्यावा, राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी या प्रमुख मागण्यासह …
Read More »वडवणी येथील छत्रपती राजर्षी शाहू विद्यालयात साठे जयंती व टिळक पुण्यतिथी साजरी
वडवणी येथील छत्रपती राजर्षी शाहू विद्यालयात साठे जयंती व टिळक पुण्यतिथी साजरी वडवणी दि.01(प्रतिनिधी)- येथील छत्रपती राजर्षी शाहू महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात लोकशाहीर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सानप सर तर प्रमुख पाहुणे म्हणून बार्टी चे तुरे सर, प्रा. साळवे सर, सौ. शेळके मॅडम …
Read More »परिवर्तनाचा साक्षीदार…. पत्रकार उत्तम हजारे*
*परिवर्तनाचा साक्षीदार…. पत्रकार उत्तम हजारे* *तब्बल दीड डझन दैनिकांत प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पत्रकारितेचा अनुभव घेतलेला मा.श्री. उत्तम हजारे यांच्या वाढदिवसा निमित्त( दि.2 ऑगस्ट ) मुक्तचिंतन* पत्रकारितेचे माझे शिक्षण व प्रशिक्षण संपल्यानंतर पहिली नोकरी मिळाली ती लोकमत बीड कार्यालयात. माझा हाच जिल्हा असल्यामुळे ईथल्या राजकीय -सामाजिक चळवळीची माहिती बर्यापैकी होती. बीडमध्ये आठ वर्षे पत्रकारिता करीत असताना ज्या काही पत्रकार मित्रांशी स्नेहबंध जोडले गेले …
Read More »अनुदानाचा टप्पा वाढ द्या’ या विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या घोषणांनी शिक्षणाधिकारी कार्यालय दणाणले!
‘अनुदानाचा टप्पा वाढ द्या’ या विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या घोषणांनी शिक्षणाधिकारी कार्यालय दणाणले! अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करून धरणे आंदोलनास सुरुवात *प्रचलित नियमानुसार प्रमाणे शंभर टक्के अनुदानासाठी वतीने 01 ऑगस्ट पासून बेमुदत धरणे आंदोलनास सुरुवात* बीड दि.01(प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने 01ऑगस्ट 2024 पासून विविध मागण्यांसाठी बीड शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करून …
Read More »अनुदानाचा टप्पा वाढ द्या’ या विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या घोषणांनी शिक्षणाधिकारी कार्यालय दणाणले!
‘अनुदानाचा टप्पा वाढ द्या’ या विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या घोषणांनी शिक्षणाधिकारी कार्यालय दणाणले! अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करून धरणे आंदोलनास सुरुवात *प्रचलित नियमानुसार प्रमाणे शंभर टक्के अनुदानासाठी वतीने 01 ऑगस्ट पासून बेमुदत धरणे आंदोलनास सुरुवात* बीड दि.01(प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने 01ऑगस्ट 2024 पासून विविध मागण्यांसाठी बीड शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करून …
Read More »आजपासून अनुदानाच्या वाढीव टप्प्यासाठी विनाअनुदान शाळेतील शिक्षकांचे बेमुदत धरणे आंदोलन
आजपासून अनुदानाच्या वाढीव टप्प्यासाठी विनाअनुदान शाळेतील शिक्षकांचे बेमुदत धरणे आंदोलन बीड दि. 31 (प्रतिनिधी)- राज्यातील विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांना प्रचलित नियमानुसार टप्पा वाढ अनुदान देण्याचे आश्वासन काही दिवसापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, यांनी दिले होते. परंतु या अधिवेशनात वाढीव टप्पा न देता केवळ पुन्हा एकदा आश्वासन देऊन या शाळेतील सर्व …
Read More »मुख्यमंत्री साहेब,आपणास शिक्षक व शिक्षण लाडके नाहीत काय ? प्रा.ईश्वर मुंडे यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल
मुख्यमंत्री साहेब,आपणास शिक्षक व शिक्षण लाडके नाहीत काय ? प्रा.ईश्वर मुंडे यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल बीड दि.३१( प्रतिनिधी )- लोकसभेला मतदारांनी आसमान दाखवल्यावर आता महाराष्ट्रात विधान सभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून कोणाची मागणी नसतांना ही विद्यमान सरकार मतदारांना भुलवण्यासाठी रोज एक नवीन योजना घोषीत करत आहे. लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडके वारकरी या सह अन्नपुर्णा अशा योजनांचा पूर येत आहे. या योजनांच्या …
Read More »लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी वर्तमानपत्रांना बळ मिळणे गरजेचे-वसंत मुंडे अमरावती येथे पत्रकार संवाद रॅलीचे जागोजाग स्वागत
लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी वर्तमानपत्रांना बळ मिळणे गरजेचे-वसंत मुंडे अमरावती येथे पत्रकार संवाद रॅलीचे जागोजाग स्वागत अमरावती दि.२९ (प्रतिनिधी )- कोरोना महामारीचा सर्वाधिक फटका वर्तमानपत्रांना बसला आहे. लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ असलेली वर्तमानपत्रे कमकुवत बनत असल्याने पत्रकारांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. या साऱ्या परिस्थितीत लोकशाहीच्या मजबुतीकरणासाठी वर्तमानपत्रांना बळ मिळणे गरजेचे आहे असे प्रतिपादन पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष वसंत …
Read More »
Sangharsh Yatra www.sangharshyatra.com