उपेक्षितांच्या व्यथा व दुःखाला साहित्यातून मांडणारा आवाज म्हणजेच आण्णाभाऊ साठे:पप्पू कागदे बीड दि.01(प्रतिनिधी)- साहित्य सम्राट लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 105 व्या जयंतीनिमित्त रिपाइंच्या वतीने युवा रिपाइं प्रदेशाध्यक्ष तथा अनु-जाती जमाती संघर्ष समितीचे अध्यक्ष पप्पू कागदे यांच्या नेतृत्वाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून अभिवादन रॅली व क्रांती मशाल रॅली काढून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यात आले. वास्तववादी साहित्य निर्माण करणारे …
Read More »ट्रेंडिंग न्यूज
*परिवर्तनाचा साक्षीदार… पत्रकार उत्तम हजारे* *तब्बल दीड डझन दैनिकांत प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पत्रकारितेचा अनुभव घेतलेले बीड येथील ज्येष्ठ पत्रकार व आमचे मित्र उत्तम हजारे यांच्या वाढदिवसानिमित्त( दि.2 ऑगस्ट ) मुक्तचिंतन*
*परिवर्तनाचा साक्षीदार… पत्रकार उत्तम हजारे* *तब्बल दीड डझन दैनिकांत प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पत्रकारितेचा अनुभव घेतलेले बीड येथील ज्येष्ठ पत्रकार व आमचे मित्र उत्तम हजारे यांच्या वाढदिवसानिमित्त( दि.2 ऑगस्ट ) मुक्तचिंतन* पत्रकारितेचे माझे शिक्षण व प्रशिक्षण संपल्यानंतर पहिली नोकरी मिळाली ती लोकमत बीड कार्यालयात. माझा हाच जिल्हा असल्यामुळे ईथल्या राजकीय -सामाजिक चळवळीची माहिती बर्यापैकी होती. बीडमध्ये आठ वर्षे पत्रकारिता करीत असताना ज्या काही …
Read More »भाजप अल्पसंख्यांक मोर्चाच्या बीड तालुकाध्यक्षपदी जिया भाई शेख यांची निवड सच्चा कार्यकर्त्याच्या कार्याची मिळाली पावती
भाजप अल्पसंख्यांक मोर्चाच्या बीड तालुकाध्यक्षपदी जिया भाई शेख यांची निवड सच्चा कार्यकर्त्याच्या कार्याची मिळाली पावती बीड दि.३१ (प्रतिनिधी) – सन २००८ सालापासून दिवंगत गोपीनाथराव मुंडे साहेबांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जाणारे जिया भाई शेख यांची भाजप अल्पसंख्यांक मोर्चाच्या बीड तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे याबद्दल जिया शेख यांचे पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून अभिनंदन होत असून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या जात …
Read More »मातृभूमी प्रतिष्ठानच्या वतीने सौ. सीमा ओस्तवाल यांचा सन्मान
मातृभूमी प्रतिष्ठानच्या वतीने सौ. सीमा ओस्तवाल यांचा सन्मान बीड दि.३०(प्रतिनिधी)-बीड येथील गुरू आनंद प्रतिष्ठानच्या अध्यक्षा तथा जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सौ. सीमा ओस्तवाल यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत मातृभूमी प्रतिष्ठानच्या वतीने डॉ संजय तांदळे आणि पत्रकार आत्माराम वाव्हळ सर यांनी त्यांचा सन्मान करून त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. बीड शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांच्या यादीमध्ये पहिल्या क्रमांकांनी ज्यांचा उल्लेख करावा लागेल अशा सामाजिक कार्यकर्त्या …
Read More »वडवणीतील दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांच्या पूर्व तपासणी शिबिरात 350 जणांची तपासणी *खासदार सोनवणे यांचा स्तुत्य उपक्रम*
वडवणीतील दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांच्या पूर्व तपासणी शिबिरात 350 जणांची तपासणी *खासदार सोनवणे यांचा स्तुत्य उपक्रम* नाथापूर दि. 24( प्रतिनिधी )- जिल्हा समाजकल्याण विभाग, जिल्हा परिषद बीड व ALIMCO, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत कृत्रिम सहाय्य साधने वाटपाच्या अनुषंगाने वडवणी तालुक्यात पूर्व तपासणी शिबिराचे आयोजन वडवणी येथे दि 24 जुलै 2025 रोजी करण्यात आले होते. या …
Read More »दक्षिण आफ्रिकेचे परमपूज्य रामगोविंद स्वामी महाराज यांच्या हस्ते वैकुंठद्वाराचे उद्घाटन
दक्षिण आफ्रिकेचे परमपूज्य रामगोविंद स्वामी महाराज यांच्या हस्ते वैकुंठ द्वाराचे उद्घाटन बीड दि.२१( प्रतिनिधी)- शहरातील सावता माळी चौकात असलेल्या आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनावर संघ श्री श्री राधा गोविंदा मंदिरात दक्षिण आफ्रिकेचे परमपूज्य रामगोविंद स्वामी महाराज यांच्या द्वारे वैकुंठद्वाराचे उद्घाटन करण्यात आले. रविवार दिनांक 20 जुलै रोजी भक्तांच्या सहभागातून श्री श्री राधा गोविंद मंदिर बीड या ठिकाणी सुमारे दहा लाख रुपयांचे वैकुंठ …
Read More »सकारात्मक, विश्लेष्णात्मक पत्रकारितेवर माध्यमांनी अधिक भर द्यावा -जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन बीड जिल्हा माहिती कार्यालयाकडून पत्रकारांसाठी कार्यशाळा कार्यशाळेस पत्रकारांची बहुसंख्येने उपस्थिती जिल्हाधिकारी यांच्या हस्ते कार्यशाळेचे उदघाटन
सकारात्मक, विश्लेष्णात्मक पत्रकारितेवर माध्यमांनी अधिक भर द्यावा -जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन बीड जिल्हा माहिती कार्यालयाकडून पत्रकारांसाठी कार्यशाळा कार्यशाळेस पत्रकारांची बहुसंख्येने उपस्थिती जिल्हाधिकारी यांच्या हस्ते कार्यशाळेचे उदघाटन बीड, दि.20 (प्रतिनिधी) : समृद्ध लोकशाहीसाठी प्रसार माध्यमे, प्रशासन आणि नागरिक यांच्यात समन्वय आवश्यक आहे. नागरिक व प्रशासनात समन्वय साधण्यासाठी माध्यमे मोलाची जबाबदारी पार पाडत असतात. तरीही माध्यमांनी सकारात्मक, विश्लेष्णात्मक पत्रकारितेवर अधिक भर द्यावा, असे …
Read More »अवैध रिक्षा चालकांवर जिल्हा वाहतूक शाखेची मोठी कारवाई; 40 रिक्षा ताब्यात 30 हजार रुपयांचा ठोठावला दंड
अवैध रिक्षा चालकांवर जिल्हा वाहतूक शाखेची मोठी कारवाई; 40 रिक्षा ताब्यात 30 हजार रुपयांचा ठोठावला दंड बीड दि 20(प्रतिनिधी)- सध्या अवैध वाहतुक करणार्यांना बीड पोलीसांचा चांगलाच धाक बसला असून कोणत्याही वाहनचालकाने वाहतुकीचे नियम धाब्यावर बसू नयेत अन्यथा कारवाई अटळ आहे असा इशाराच जणू पोलीस अधिक्षक नवनीत, अप्पर पोलीस अधिक्षक सचिन यांनी व जिल्हा वाहतुक शाखेचे प्रभारी सुभाष, पोलीस उपनिरीक्षक विजय …
Read More »नुसते मेळावेच काय घेता, बीडचा विकास कधी करणार ?? नितीन जायभाये यांचा संतप्त सवाल
नुसते मेळावेच काय घेता, बीडचा विकास कधी करणार ?? नितीन जायभाये यांचा संतप्त सवाल बीड दि.२०( प्रतिनिधी) : तुमच्या कार्यकर्त्यांचे रुसवे-फुगवे काढणे हेच इतके महत्त्वाचे आहे का ? तुम्हा सत्ताधाऱ्यांना तुमच्या कार्यकर्त्यांचे रुसवे फुगवे दिसतात पण बीडकरांच्या ज्वलंत अडचणी, डोळ्यातले अश्रू का दिसत नाहीत ?.. कार्यकर्त्यांची दशा- दिशा पाहण्यासाठी येणाऱ्या सत्ताधारी नेत्यांना बीड शहराची दुर्दशा व नगरपालिकेच्या गलथान कारभाराची दिशा …
Read More »*आझाद मैदानावरील आंदोलनाचे ऐतिहासिक यश* *970 कोटी 42 लाख रूपये निधीची तरतूद* *1 ऑगस्ट 2025 पासून अनुदान लागू होणार-दोन्ही सभागृहात झाली अधिकृत घोषणा* *14 ऑक्टोबर 2024 च्या शासन निर्णयानुसार अंमलबजावणी आवश्यक* *राज्यातील शिक्षकांची रास्त अपेक्षा*
*आझाद मैदानावरील आंदोलनाचे ऐतिहासिक यश* *970 कोटी 42 लाख रूपये निधीची तरतूद* *1 ऑगस्ट 2025 पासून अनुदान लागू होणार-दोन्ही सभागृहात झाली अधिकृत घोषणा* *14 ऑक्टोबर 2024 च्या शासन निर्णयानुसार अंमलबजावणी आवश्यक* *राज्यातील शिक्षकांची रास्त अपेक्षा* बीड दि.१८(प्रतिनिध)- पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच 18 जुलै रोजी विना अनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांना वाढीव टप्प्यासाठी लागणाऱ्या 970 कोटी 42 लाख रूपये निधीची …
Read More »
Sangharsh Yatra www.sangharshyatra.com