*पहिला पगार समाजाला, आणि आता दैनिक सम्राटला* डॉ. सुजित उत्तम हजारे यांचा समाजापुढे आदर्श बीड दि.13 ( प्रतिनिधी) बीड येथील ज्येष्ठ पत्रकार उत्तम हजारे यांचा मुलगा डॉ. सुजित हजारे यांनी वैद्यकीय अधिकारी म्हणून रुजू झाल्यानंतर, मिळालेला पहिला पगार हा बीड येथील शिवणीच्या धम्मभूमीसाठी दिला. तर दि.१५ ऑगस्ट रोजी आपल्या वाढदिवसा निमित्त सम्राटच्या मुंबई कार्यालयात येऊन, पाच हजाराची देणगी दै. वृत्तरत्न …
Read More »जाॅब्स
बीडमध्ये कटिंग आणि दाढी महागली! महागाईच्या भस्मासुरामुळे नाभिक संघटनेचा मोठा निर्णय; नवीन दरपत्रक जाहीर
बीडमध्ये कटिंग आणि दाढी महागली! महागाईच्या भस्मासुरामुळे नाभिक संघटनेचा मोठा निर्णय; नवीन दरपत्रक जाहीर बीड, दि. 23 (प्रतिनिधी) – आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढल्या आहेत. या इंधन दरवाढीचा प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष परिणाम सलून सेवांवर झाला आहे. वाढती महागाई, दूकानाचे भाडे, वीज बिल, पाणीपट्टी, कारागिरांचे वेतन, तसेच सलूनमध्ये लागणारे शॅम्पू, हेअर कलर, फेशिअल साहित्य, ब्लेड, टिश्यूपेपर, …
Read More »बीड पोलिसांच्या ‘आश्वासनांचे’ श्राद्ध! पत्रकार आत्माराम वाव्हळ यांची दुचाकीनंतर आता मोबाईललाही ‘भावपूर्ण श्रद्धांजली’ पोलिसांच्या हतबलतेवर सोशल मीडियातून सडकून टीका; १४-१५ वर्षांच्या कष्टाच्या कमाईवर चोरांचा डल्ला
बीड पोलिसांच्या ‘आश्वासनांचे’ श्राद्ध! पत्रकार आत्माराम वाव्हळ यांची दुचाकीनंतर आता मोबाईललाही ‘भावपूर्ण श्रद्धांजली’ पोलिसांच्या हतबलतेवर सोशल मीडियातून सडकून टीका; १४-१५ वर्षांच्या कष्टाच्या कमाईवर चोरांचा डल्ला बीड दि.30 (प्रतिनिधी): रक्षणकर्तेच जेव्हा हतबल ठरतात, तेव्हा सामान्यांनी कुणाकडे पाहायचे? असा संतप्त सवाल बीडमधील पत्रकार आत्माराम वाव्हळ यांच्या एका ‘श्रद्धांजली’ पोस्टरमुळे उपस्थित होत आहे. तब्बल १४-१५ वर्षे विनाअनुदानित शाळेत विना पगारी काम करून, एक-एक …
Read More »आत्माराम वाव्हळ आणि ‘दैनिक झुंजार नेता’ – एका ध्येयनिष्ठ पत्रकारितेचा १५ वर्षांचा अविस्मरणीय प्रवास!
लेख: आत्माराम वाव्हळ आणि ‘दैनिक झुंजार नेता’ – एका ध्येयनिष्ठ पत्रकारितेचा १५ वर्षांचा अविस्मरणीय प्रवास! बीड: पत्रकारिता हे केवळ उपजीविकेचे साधन नसून ते समाजाला न्याय मिळवून देण्याचे एक प्रभावी शस्त्र आहे, हे आपल्या लेखणीतून सिद्ध करणारे नाव म्हणजे आत्माराम वाव्हळ सर. गेल्या १५ वर्षांपासून आत्माराम सर आणि ‘दैनिक झुंजार नेता’ हे समीकरण इतके घट्ट विणले गेले आहे की, आज या …
Read More »बीड येथे विशेष वसुली अधिकारी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन – प्रा. बबनराव आंधळे
बीड येथे विशेष वसुली अधिकारी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन – प्रा. बबनराव आंधळे बीड दि.२३(प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य सहकार संघ मर्यादित पुणे अंतर्गत सहकार प्रशिक्षण केंद्र लातूर व मा. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था बीड यांचे संयुक्त विद्यमाने बीड येथे जिल्ह्यातील नागरी सहकारी बँक सहकारी पतसंस्था संचालक कर्मचारी यांच्याकरिता विशेष वसुली अधिकारी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन गुरुवार दिनांक 25 सप्टेंबर ते शनिवार दिनांक 27 …
Read More »संघर्ष यात्रा परिवाराच्या शिरपेचात मानाचा तुरा संपादक आत्माराम वाव्हळ यांना ‘जननेता सन्मान 2025 पुरस्कार’ जाहीर 15 ऑक्टोबर रोजी मान्यवरांच्या हस्ते होणार वितरण! सर्व स्तरातून होतोय अभिनंदनाचा वर्षाव..!
संघर्ष यात्रा परिवाराच्या शिरपेचात मानाचा तुरा संपादक आत्माराम वाव्हळ यांना ‘जननेता सन्मान 2025 पुरस्कार’ जाहीर 15 ऑक्टोबर रोजी मान्यवरांच्या हस्ते होणार वितरण! सर्व स्तरातून होतोय अभिनंदनाचा वर्षाव..! बीड दि.23 (प्रतिनिधी) – बीड शहरातील सायं दैनिक जननेताच्या प्रथम वर्धापन दिना निमित्ताने माजी सैनिक सोपानराव दादा गायकवाड यांच्या स्मरणार्थ समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनिय काम करणार्या गुणवंत व्यक्तींना जननेता सन्मान 2025 पुरस्कार देवून …
Read More »चेक बाउन्स प्रकरणी पोलिसाला सहा महिन्याची शिक्षा; बीड जिल्हा न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निकाल ॲड .तेजस नेहरकर यांची मुद्देसूद मांडणी व सर्व टेक्निकल पुरावे ठरले प्रभावी
चेक बाउन्स प्रकरणी पोलिसाला सहा महिन्याची शिक्षा; बीड जिल्हा न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निकाल ॲड .तेजस नेहरकर यांची मुद्देसूद मांडणी व सर्व टेक्निकल पुरावे ठरले प्रभावी बीड दि.१९ (प्रतिनिधी) -चेक बाउन्स प्रकरणी आरोपी पोलिसाला सहा महिन्याची शिक्षा ठोठावल्याचा महत्वपूर्ण निकाल बीड जिल्हा न्यायालयाने दिला. या प्रकरणी न्यायालयात ॲड. तेजस नेहरकर यांनी फिर्यादीचे बाजू मांडली. या प्रकरणाची थोडक्यात माहिती अशी की, फिर्यादी …
Read More »अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करून तात्काळ मदत जाहीर करा — बापूसाहेब साळुंखे
अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करून तात्काळ मदत जाहीर करा — बापूसाहेब साळुंखे बीड दि.१९(प्रतिनिधी) — बीड जिल्ह्यामध्ये पाठीमागच्या काही दिवसांपासून पावसाची संततधार कायम आहे. त्यामुळे जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी अतिवृष्टी सर्जन्य पाऊस झालेला असून या पावसामुळे अनेक शेती पिकांचे नुकसान झालेले आहे. त्या झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी आर्थिक संकटामध्ये अडकलेला आहे. तरी तलाठी व इतर कर्मचारी यांनी नुकसान झालेल्या पिकांचे …
Read More »अपघातातील जखमी जनावरांचे प्राण डॉ. तेजस दुनघव यांनी वाचविले! सर्व स्तरातून डॉ दुनघव यांचे होत आहे कौतुक
अपघातातील जखमी जनावरांचे प्राण डॉ. तेजस दुनघव यांनी वाचविले! सर्व स्तरातून डॉ दुनघव यांचे होत आहे कौतुक बीड दि.११(प्रतिनिधी)- शहरातील बसस्थानका समोर शनिवार रोजी रात्री 12:15 वाजण्याच्या सुमारास जालना रोडवर एका अज्ञात वाहनाने मोकाट जनावरांसह दोन म्हशींच्या पिल्लांना धडक दिली. यात मोकाट जानावरांसह म्हशींची दोन्ही पिल्ले गंभीर जखमी झाल्याची माहिती डॉ. तेजस दुनघव यांना मिळताच दुनघव यांनी तत्काळ जखमी जनावरांवर …
Read More »* ग्रामपंचायत व निकिता फाउंडेशनचा संयुक्त विद्यमाने नायगावात वृक्षारोपण! *नायगाव ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग* *प्रत्येक गावात वृक्ष लागवड करणे काळाची गरज -सौ.कल्पना कवठेकर मॅडम*
* ग्रामपंचायत व निकिता फाउंडेशनचा संयुक्त विद्यमाने नायगावात वृक्षारोपण! *नायगाव ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग* *प्रत्येक गावात वृक्ष लागवड करणे काळाची गरज -सौ.कल्पना कवठेकर मॅडम* पाटोदा दि.7 (प्रतिनिधी)- पाटोदा तालुक्यातील नायगाव गावच्या ‘ग्रामपंचायत व निकिता फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने एक घर ‘एक वृक्ष, या योजनेअंतर्गत वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कारभाक्षारोपण कार्यक्रमाला नायगाव ग्रामस्थांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. या कार्यक्रमात परिसराच्या …
Read More »
Sangharsh Yatra www.sangharshyatra.com