सोमवारी ह.भ.प.विष्णुपंत
लोंढे महाराज यांचे प्रवचन
बीड दि.१(प्रतिनिधी)-
बीड येथील स्वराज्य नगर मधील ज्ञानेश्वरी भावकथा प्रवक्ते ह भ प माधव महाराज डाके काठवडेकर यांच्या माऊली निवासस्थानी दरवर्षी चातुर्मास् उत्सवानिमित्त दर सोमवारी ग्रंथराज ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा आयोजित केली जाते. सोमवार दि. 4/11/24 रोजी रात्री 8ते9 या वेळेत ह.भ.प.विष्णुपंत लोंढे महाराज वानगाव फाटा यांची प्रवचन सेवा होणार आहे तरी सर्व भाविक भक्तांनी या प्रवचन सेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.