06/09/25
Oplus_131072

बीड शहरात धारदार शस्त्रासह आरोपी जेरबंद; शहर पोलिसांची कारवाई

बीड शहरात धारदार शस्त्रासह आरोपी जेरबंद; शहर पोलिसांची कारवाई

बीड दि.५(प्रतिनिधी)- दोन धारदार शस्त्र सोबत बाळगणाऱ्या एका आरोपीस शहर पोलिसांनी जेरबंद केले. फिरोजखान हारुण खान (रा. बीड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
सदरील आरोपी हातात खंजर घेऊन फिरत असल्याची माहिती मिळाल्यानंतर शहर पोलिसांनी ही कारवाई केली. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडे एक मोठा खंजर अन् कमरेला छोटा खंजर असे दोन शस्त्र आढळून आले. या प्रकरणी त्याच्या विरुध्द भारतीय शस्त्र कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ, अपर अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलिस अधिकारी विश्वांबर
गोल्डे पो.नि.शितलकुमार बल्लाळ
यांच्या मार्गदर्शनाखाल बाबा राठोड, अंमलब सोनवणे, तोंडे, जयसिंह अश्फाक सय्यद व मन यांनी केली.
____________________________

Check Also

आंतरराष्ट्रीय ” भारत गौरव सन्मान २०२५ ” ने ह.भ.प. रामायणाचार्य संजय सिताराम गित्ते महाराज सन्माननीत

आंतरराष्ट्रीय ” भारत गौरव सन्मान २०२५ ” ने ह.भ.प. रामायणाचार्य संजय सिताराम गित्ते महाराज सन्माननीत …