17/12/25

माजी सैनिक अर्जुन वाघमारे यांचे दुःखद निधन अँड.रंजीत वाघमारे यांना पितृशोक

माजी सैनिक अर्जुन वाघमारे यांचे दुःखद निधन

अँड.रंजीत वाघमारे यांना पितृशोक

बीड दि.१२(प्रतिनिधी) – सेवानिवृत्त मिलिट्री मॅन अर्जुन राजाराम वाघमारे वय 82 यांचे दिनांक 11 जुन 2024 रोजी पुणे येथील खाजगी रुग्णालयात उपचारांना निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलं दोन मुली सुना नातवंडे असा भरगच्च परिवार आहे. ते मनमिळ स्वभावाचे व धम्मकार्यात स्वतःला वाहून घेतले होते. सुप्ररिचित व्यक्तिमत्व होते. त्याच्या वर अंथरवन पिंपरी येथे अंत्यविधी शेतामधे करण्यात आला. यावेळी सर्व क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. त्यामध्ये वकील, डॉक्टर, इंजिनियर, प्राध्यापक, शिक्षक, विविध राजकीय पक्षाचे नेते, सामाजिक संघटनेचे नेते यांनी श्रद्धांजली वाहिली. त्यांचा अंत्यविधी त्यांच्या शेतामध्येच पार पाडण्यात आला. वाघमारे परिवाराच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.

Check Also

शिक्षणमंत्र्यांच्या आदेशाने एकल महिलांच्या मुलांना शैक्षणिक मदतीचा मार्ग मोकळा शिक्षणमंत्र्यांचा संवेदनशील निर्णयाचे बाजीराव ढाकणे यांनी केले स्वागत

शिक्षणमंत्र्यांच्या आदेशाने एकल महिलांच्या मुलांना शैक्षणिक मदतीचा मार्ग मोकळा शिक्षणमंत्र्यांचा संवेदनशील निर्णयाचे बाजीराव ढाकणे यांनी …