अंथरवन पिंपरी येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेतून 12 वी परीक्षेत मोनिका सिरसाट प्रथम! प्रतिकूल परिस्थितीवर मात करत 82.17 टक्के गुण संपादन करून मिळविले घवघवीत यश! बीड दि.05 (प्रतिनिधी )- शहरापासून जवळच असलेल्या अंथरवन पिंपरी तांडा येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेची विद्यार्थिनी मोनिका राजेभाऊ सिरसाट हिने इयत्ता 12 वी (कला शाखा) परीक्षेत 82.17 टक्के गुण घेत घवघवीत …
Read More »टॉप न्यूज
वेदिका केकान राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेत जिल्ह्यात द्वितीय
वेदिका केकान राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेत जिल्ह्यात द्वितीय पिंपळनेर दि.२६(प्रतिनिधी) : बीड तालुक्यातील पिंपळनेर येथील श्री व्यंकटेश इंटरनॅशनल स्कूल ची विद्यार्थिनी वेदिका दादाहरी केकान हिने जानेवारीमध्ये आय.एम. विनर राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेत जिल्ह्यात द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा मान मिळवला आहे. तिच्या या नेत्रदीपक यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे. पिंपळनेर येथील व्यंकटेश इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थिनी वेदिका केकान हिने जानेवारी 2025 मध्ये घेण्यात …
Read More »*पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बीड तालुका काँग्रेस पक्षाकडून तीव्र निषेध* *मानवतेला काळीमा फासणारी घटना – गणेश बजगुडे पाटील*
*पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बीड तालुका काँग्रेस पक्षाकडून तीव्र निषेध* *मानवतेला काळीमा फासणारी घटना – गणेश बजगुडे पाटील* बीड दि.२५(प्रतिनिधी)-काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बीड तालुका काँग्रेस व शिवक्रांती युवा परिषदेच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करत हा हल्ला अतिशय भ्याड व मानवतेला काळीमा फासणारा असुन हल्लेखोरांवर तत्काळ कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी काँग्रेसचे नेते व शिवक्रांती युवा …
Read More »राज्यस्तरीय “बेस्ट स्कूल अवॉर्ड ” पिंपळनेर येथील श्री व्यंकटेश इंटरनॅशनल स्कूलला प्रदान सर्व स्तरातून होतोय अभिनंदनाचा वर्षाव!
राज्यस्तरीय “बेस्ट स्कूल अवॉर्ड “पिंपळनेर येथील श्री व्यंकटेश इंटरनॅशनल स्कूलला प्रदान; सर्व स्तरातून होतोय अभिनंदनाचा वर्षाव..! पिंपळनेर दि.23(प्रतिनिधी) : बीड तालुक्यातील पिंपळनेर येथील श्री व्यंकटेश इंटरनॅशनल इंग्लिश स्कूलने मागील काही वर्षापासून शिक्षण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत मेस्टाने यावर्षीचा राज्यस्तरीय “बेस्ट स्कूल अवॉर्ड ” जाहीर केला. सदरील पुरस्काराचे वितरण ठाणे येथील झालेल्या एका शानदार कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. …
Read More »लेडी सिंघम शितल चाटे यांनी बेघरातील अनाथाना मिष्टान्न देऊन केला वाढदिवस साजरा! सर्व स्तरातून शितलताई यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव!
लेडी सिंघम शितल चाटे यांनी बेघरातील अनाथाना मिष्टान्न देऊन केला वाढदिवस साजरा! सर्व स्तरातून शितलताई यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव! बीड दि.२२( प्रतिनिधी)- बीड जिल्हा महसूल विभागातील अतिशय कर्तव्यदक्ष आणि कर्तृत्वान ज्यांची लेडी सिंघम म्हणून जिल्ह्यात ओळख निर्माण झाली. ज्यांनी आपल्या उत्कृष्ट महसूल प्रशासकीय कर्तुत्वाच्या कार्यातून सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये एक आगळे वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या महसूल विभाग पालीच्या मंडळ निरीक्षक श्रीमती …
Read More »न.प.बीडच्या टँकर चालक विनायक गायकवाड यांनी स्वखर्चातून जिव्हाळा बेघर निवारा केंद्राला दिले मोफत पाणी!
न.प.बीडच्या टँकर चालक विनायक गायकवाड यांनी स्वखर्चातून जिव्हाळा बेघर निवारा केंद्राला दिले मोफत पाणी! बीड दि.२३(प्रतिनिधी)- मागील काही दिवसांपासून बीड शहरात तांत्रिक अडचणीमुळे भीषण पाणी टंचाई जाणवत असून अशा ही परिस्थितीत नगर पालिकेच्या पाणी पुरवठा करणाऱ्या टँकरवरील चालक विनायक तमन्ना गायकवाड यांनी जिव्हाळा बेघर निवारा केंद्रातील वृद्ध, विकलांग, निराधार लाभार्थी पाण्यासाठी वणवण भटकत असतानाचे दृश्य पाहीले व त्यांनी या गरजुना …
Read More »पद्मपाणी राज्य राष्ट्रीय पुरस्कार जाहीर; ४ मे रोजी होणार मान्यवरांच्या हस्ते थाटात वितरण पुरस्कार प्राप्त मान्यवरांवर सर्व स्तरातून होतोय शुभेच्छांचा वर्षाव!
पद्मपाणी राज्य राष्ट्रीय पुरस्कार जाहीर ०४ मे रोजी होणार मान्यवरांच्या हस्ते थाटात वितरण पुरस्कार प्राप्त मान्यवरांवर सर्व स्तरातून होतोय शुभेच्छांचा वर्षाव! बीड दि.१८ (प्रतिनिधी) शहरात मागील 1७ वर्षापासून संविधान दिनाच्या अनुषंगाने विविध क्षेत्रात भरीव काम करणाऱ्या गुणवंत व्यक्तींना पद्मपाणी प्रतिष्ठानच्या वतीने “पद्मपाणि” राष्ट्रीय, राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानीत केले जाते. या वर्षीच्या या पुरस्कारासाठी बीड जिल्ह्यासह राज्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी …
Read More »अनुदानासाठी महाराष्ट्र राज्य विना अनुदानित शाळा कृती समितीचा लढा सुरूच! कोल्हापूरमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घेतली भेट टप्पा वाढ देण्याचा प्रस्ताव विचाराधीन -उपमुख्यमंत्री अजित पवार
अनुदानासाठी महाराष्ट्र राज्य विना अनुदानित शाळा कृती समितीचा लढा सुरूच! कोल्हापूरमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घेतली भेट टप्पा वाढ देण्याचा प्रस्ताव विचाराधीन -उपमुख्यमंत्री अजित पवार कोल्हापूर दि.२७(प्रतिनिधी)- महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या शिष्टमंडळाने काल राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजितदादा पवार यांची इचलकरंजी येथील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयामध्ये भेट घेतली. यावेळी अनुदान पात्र असणाऱ्या शाळांना अनुदान व अंशतः अनुदानित शाळांना टप्पा …
Read More »दलित-आदिवासींचा निधी वळवू नये; राज्यपालांची भेट घेवून मंत्री रामदास आठवलेंनी दिले निवेदन
दलित-आदिवासींचा निधी वळवू नये; राज्यपालांची भेट घेवून मंत्री रामदास आठवलेंनी दिले निवेदन मुंबई दि.25 (प्रतिनिधी)- अनुसुचित जाती-जमातीसाठी राखीव असणारा निधी अन्य खात्यामध्ये वर्ग करण्यात येवू नये.अशी आग्रही मागणी करत,परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या पोलिसांवर तातडीने कारवाई करावी. यासह विविध मागण्यांचे निवेदन केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राज्यपाल सी.पी.राधाकृष्ण यांच्याकडे केल्या आहेत. महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची रिपब्लिकन पक्षाचे …
Read More »अंशतः अनुदानित शाळांना टप्पा वाढ मागणीसाठी आझाद मैदानात महिला शिक्षकांचा आत्मदहनाचा प्रयत्न; पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे अनर्थ टळला
अंशतः अनुदानित शाळांना टप्पा वाढ मागणीसाठी आझाद मैदानात महिला शिक्षकांचा आत्मदहनाचा प्रयत्न; पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे अनर्थ टळला मुंबई दि.24 (प्रतिनिधी )- राज्यातील अंशतः अनुदानित शाळांना वाढीव अनुदानाच्या टप्प्यासाठी निधीची तरतूद करा या मागणीसाठी राज्यातील शिक्षकांनी आझाद मैदानावर आंदोलन सुरू केले. परंतु आपल्या हक्काच्या वेतनासाठी सातत्याने आंदोलन करून ही सरकारला कसलीच जाग येत नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या महिला शिक्षिकांनी अंगावर रॉकेल ओतून …
Read More »
Sangharsh Yatra www.sangharshyatra.com