06/09/25
Oplus_131072

सर्वात आधी परळीचा तर शेवटी आष्टीचा निकाल लागणार! मतमोजणीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

सर्वात आधी परळीचा तर शेवटी आष्टीचा निकाल लागणार!

मतमोजणीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

बीड दि.२२ (प्रतिनिधी)
बीड जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. उद्या 23 नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. या मतमोजणीत पहिला निकाल परळीचा तर सर्वात शेवटचा निकाल आष्टी मतदार संघाचा लागणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी त्यांनी सर्व जनतेला जिल्ह्यात शांतता ठेवावी असे आवाहन केले आहे.

Check Also

आंतरराष्ट्रीय ” भारत गौरव सन्मान २०२५ ” ने ह.भ.प. रामायणाचार्य संजय सिताराम गित्ते महाराज सन्माननीत

आंतरराष्ट्रीय ” भारत गौरव सन्मान २०२५ ” ने ह.भ.प. रामायणाचार्य संजय सिताराम गित्ते महाराज सन्माननीत …