06/09/25

बीड शहर बचाव मंचच्या वतीने परवेज कुरेशी व गणेश बजगुडे यांचा सत्कार

बीड शहर बचाव मंचच्या वतीने परवेज
कुरेशी व गणेश बजगुडे यांचा सत्कार

बीड दि.८(प्रतिनिधी)- बीड शहर बचाव मंच,जि.इंटक काँग्रेस कमिटी,लेक लाडकी अभियान समिती, बीड शहर बचाव मंचचे संचालक नितीन जायभाये,रामधन जमाले, बाजीराव ढाकणे यांनी राष्ट्रीय काँग्रेस पार्टीच्या बीड तालुका अध्यक्षपदी गणेश बजगुडे तसेच बीड शहराध्यक्षपदी परवेज कुरैशी यांची फेरनियुक्ती झाल्याबद्दल हॉटेल अन्विता येथे सत्कार केला यावेळी भैय्या गोरे,हनुमंत घोडके आदी सहकारी उपस्थित होते. त्यांच्या फेरी निवडीचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.

Check Also

आंतरराष्ट्रीय ” भारत गौरव सन्मान २०२५ ” ने ह.भ.प. रामायणाचार्य संजय सिताराम गित्ते महाराज सन्माननीत

आंतरराष्ट्रीय ” भारत गौरव सन्मान २०२५ ” ने ह.भ.प. रामायणाचार्य संजय सिताराम गित्ते महाराज सन्माननीत …