कॅनरा बँक जांब समर्थ शाखेचे
अजित बिरायदर यांचा सत्कार संपन्न
जालन दि.११(रामेश्वर तांगडे)- जिल्ह्यातील
कॅनरा बँकेच्या जांब समर्थ शाखेचे आदर्श शाखा प्रबंधक (मॅनेजर ) अजित बिरायदर यांचा सत्कार दैनिक युवती राजचे उपसंपादक तथा लोकशाही पत्रकार संघाचे कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तसेच यावेळी कॅनरा बँक जाम समर्थ येथील कर्मचारी संदेश कापसे (ऑफिसर) अनिकेत तायडे (ऑफिसर) कृष्णा राजपूत (क्लार्क ) यांचाही शाल आणि श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.तसेच गौरव तांगडे, गजानन देवकर, प्रदीप हरजुळे तसेच पंचक्रोशीतील ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते कार्यक्रम मोठ्या आनंदात व उत्साहात पार पडला आहे.