06/09/25

अँड‌. प्रकाश आंबेडकरांच्या सभेस मोठ्या संख्येने उपस्थित रहा -बालाजी जगतकर

अँड‌. प्रकाश आंबेडकरांच्या सभेस मोठ्या संख्येने उपस्थित रहा -बालाजी जगतकर

बीड दि.७ (प्रतिनिधी )- आज बीडमध्ये लोकसभेचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशोक हिंगे पाटील यांच्या प्रचारार्थ होणा-या अँड‌. प्रकाश आंबेडकर यांच्या सभेस लाखोच्या संख्येने उपस्थित रहा असे आवाहन जिल्ह्याचे प्रसिद्धी प्रमुख बालाजी जगतकर यांनी केले आहे.
बीड लोकसभा निवडणुकीतील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशोक हिंगे पाटील यांच्या प्रचारार्थ अंबाजोगाई येथील विराट सभेनंतर उद्या दि. ८ मे रोजी बीड शहरातील माने कॉम्प्लेक्स परिसरातील पारस नगरी ग्राउंड वर अँड. बाळासाहेब उर्फ प्रकाश आंबेडकर यांची भव्य सभा होत आहे. या सभेला जिल्ह्यातील मतदार बंधू भगिनींनी लाखोच्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन बालाजी जगतकर यांनी केले.

 

Check Also

आंतरराष्ट्रीय ” भारत गौरव सन्मान २०२५ ” ने ह.भ.प. रामायणाचार्य संजय सिताराम गित्ते महाराज सन्माननीत

आंतरराष्ट्रीय ” भारत गौरव सन्मान २०२५ ” ने ह.भ.प. रामायणाचार्य संजय सिताराम गित्ते महाराज सन्माननीत …