06/09/25

रामदास बहीर यांना पितृशोक

रामदास बहीर यांना पितृशोक

नवगण राजुरी दि.११(प्रतिनिधी)- कृषी उत्पन्न बाजार समिती बीडचे माजी सचिव रामदास बहीर यांचे वडील पाटीलबुवा बहिर यांचे शुक्रवारी रात्री वर्धापकाळाने निधन झाले ते 95 वर्षाचे होते.
नवगण राजुरी येथील प्रगतिशील शेतकरी पाटीलबुवा पाराजी बहिर यांचे शुक्रवार दि. 10 रोजी रात्री दुःखद निधन झाले त्यांच्यावर शनिवारी सकाळी त्यांच्या शेतात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात दोन मुले ,दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. बहिर परिवाराच्या दुःखामध्ये संघर्ष यात्रा परिवार सहभागी आहे.

Check Also

आंतरराष्ट्रीय ” भारत गौरव सन्मान २०२५ ” ने ह.भ.प. रामायणाचार्य संजय सिताराम गित्ते महाराज सन्माननीत

आंतरराष्ट्रीय ” भारत गौरव सन्मान २०२५ ” ने ह.भ.प. रामायणाचार्य संजय सिताराम गित्ते महाराज सन्माननीत …