संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील पावनधाम दिंडीत मंत्री आशिष शेलार सहभागी महंत महादेव महाराज बोराडे शास्त्री यांच्याबरोबर घेतला फुगडीचा आनंद बीड दि.५ (प्रतिनिधी)-संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील पावनधाम दिंडीत राज्याचे मंत्री आशिष शेलार यांनी सहभाग घेतला. मागच्या अनेक वर्षापासून आषाढी एकादशी निमित्त विठोबाच्या भेटीस केज तालुक्यातील श्रीक्षेत्र संत तुकोबाराय पावनधाम संस्थान येथील दिंडी आषाढी एकादशी निमित्त देहू ते पंढरपूर जाते. …
Read More »ट्रेंडिंग न्यूज
अभि नहीं तो कभी नहीं’ हे लक्षात ठेवून आझाद मैदानावरील आंदोलनात बीड जिल्ह्यातील शिक्षकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे बीड जिल्हा विना अनुदान शाळा कृती समितीचे आवाहन!
‘अभि नहीं तो कभी नहीं’ हे लक्षात ठेवून आझाद मैदानावरील आंदोलनात बीड जिल्ह्यातील शिक्षकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे बीड जिल्हा विना अनुदान शाळा कृती समितीचे आवाहन! बीड दि.२२(प्रतिनिधी)- राज्यातील विनाअनुदानित व अंशतः अनुदानित शाळांना पुढील वाढीव टप्प्यासाठी लागणारा निधी मिळावा यासाठी महाराष्ट्र राज्य विना अनुदानित शाळा कृती समिती महाराष्ट्र राज्य व शिक्षक समन्वय संघाचे 05 जूनपासून धरणे आंदोलन सुरू आहे. …
Read More »अँड. राज पाटील यांना पहाट फाउंडेशनचा राज्यस्तरीय आदर्श सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार प्रदान लढा दुष्काळाशी फाउंडेशनच्या कार्याचा थोर सन्मान
अँड. राज पाटील यांना पहाट फाउंडेशनचा राज्यस्तरीय आदर्श सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार प्रदान लढा दुष्काळाशी फाउंडेशनच्या कार्याचा थोर सन्मान बीड दि.२९(प्रतिनिधी)- बीड जिल्ह्यातील लढा दुष्काळाशी फाउंडेशनचे अध्यक्ष आणि प्रख्यात सामाजिक कार्यकर्ते अँड. राज पाटील यांना पहाट फाउंडेशनच्या वतीने राज्यस्तरीय आदर्श सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार शनिवार दि.२८ रोजी भव्य दिव्य अशा कार्यक्रमात सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार त्यांना गेल्या २५ वर्षांपासून सामाजिक …
Read More »अखेर फरार प्रा. विजय पवार आणि प्रा. खाटोकरला एलसीबी पोलीसांनी घेतले ताब्यात!
अखेर फरार प्रा. विजय पवार आणि प्रा. खाटोकरला एलसीबी पोलीसांनी घेतले ताब्यात! बीड दि.२९ (प्रतिनिधी)– शहरातील शाहू नगर भागात असलेल्या उमाकिरण शैक्षणिक संकुलातील कोचिंग क्लासेस मध्ये शिक्षण घेणाऱ्या एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचा छळ केल्या प्रकरणी प्रा. विजय पवार आणि प्रा. प्रशांत खाटोकर यांच्या विरोधात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. गुन्हा दाखल होतास दोघेही फरार झाले होते. अखेर या …
Read More »अंशतः अनुदानित शाळेच्या वाढीव टप्पा अनुदानासाठी थोरल्या पवारांचा शिक्षण मंत्र्यांना फोन! मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्या सोबत बैठक लावा बैठकीसाठी मला बोलवा : शरद पवार
अंशतः अनुदानित शाळेच्या वाढीव टप्पा अनुदानासाठी थोरल्या पवारांचा शिक्षण मंत्र्यांना फोन! मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्या सोबत बैठक लावा बैठकीसाठी मला बोलवा : शरद पवार बीड दि.२३(प्रतिनिधी)- विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांना वाढीव टप्प्याचे अनुदानासाठी निधीची तरतूद उपलब्ध करून द्या या मागणीसाठी शि्षकांचे ५ जून पासून मुंबई शहरातील आझाद मैदान येथे धरणे आंदोलन सुरू आहे. आज मंगळवार दिनांक 24 जून रोजी विनाअनुदानित …
Read More »आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनात जिल्ह्यातील शिक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित सहभागी व्हावे बीड जिल्हा विना अनुदान शाळा कृती समितीचे आवाहन!
आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनात जिल्ह्यातील शिक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित सहभागी व्हावे बीड जिल्हा विना अनुदान शाळा कृती समितीचे आवाहन! बीड दि.२२(प्रतिनिधी)- विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांना वाढीव टप्प्याचे अनुदानासाठी निधीची तरतूद उपलब्ध करून द्या या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने दिनांक ५ जून पासून मुंबई शहरातील आझाद मैदान येथे धरणे आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनास …
Read More »बेघरांचे आश्रयस्थान- ‘जिव्हाळा’ ला सिनेकलावंत डॉ महेशकुमार वनवे यांचा आर्थिक मदतीचा हात
बेघरांचे आश्रयस्थान- ‘जिव्हाळा’ ला सिनेकलावंत डॉ महेशकुमार वनवे यांचा आर्थिक मदतीचा हात बीड दि.31(प्रतिनिधी)- बेघर-वंचित-असहाय्य-निष्काशित -अशा सर्वच वयोगटातील निराधारांचे निवारा-आश्रयस्थान असलेले,बीड शहरातील भाजी-मंडईस्थित ‘जिव्हाळा’ या केंद्रात ‘वामा- लढाई सन्मानाची’ या मराठी चित्रपटाचे प्रमुख कलाकार बीड जिल्ह्याचे सुपुत्र डॉ महेशकुमार वनवे यांनी बालकांना कपडे व सर्वांना गोड-धोड जेवणासाठी आर्थिक मदत संचालक राजू वंजारे यांचेकडे लगेच दिली. या बाबत अधिक माहिती अशी …
Read More »श्री नारदस्वामी विद्यामंदिर येथे माजी विद्यार्थी मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न
श्री नारदस्वामी विद्यामंदिर येथे माजी विद्यार्थी मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न बीड दि.११ (प्रतिनिधी)- लहानपणी नकोशी वाटणारी शाळा नंतर मात्र हवीहवीशी वाटते. याचा प्रत्यय रविवारी दि. ११ मे रोजी बीड शहरातील नवा मोंढा परिसरात असणाऱ्या श्री नारदस्वामी विद्यालयात झालेल्या माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात आला. जवळपास 23 वर्षांनंतर एकत्र आलेल्या या शालेय मित्रांनी शाळेत असताना केलेल्या गमती-जमती, शिक्षकांनी केलेली शिक्षा, अशा अनेक आठवणींना …
Read More »माजी खासदार डॉ प्रीतम ताई मुंडे यांचा सत्कार
भाजपाचे ज्येष्ठ नेते शेख जमादार साहेब यांची तब्येतीची विचारपूस करण्याकरता भाजपाच्या उपाध्यक्षा दबंग माजी खासदार डॉ प्रितम ताई मुंडे आल्या असता त्यांचा सत्कार करताना भाजपा संस्थापक सदस्य नोटरी ॲड राहुलकुमार राका, खळेगाव येथील माजी प.स.उपसभापती अशोकराव शिंदे, भाजपा युवा नेते डॉ शेख ईब्राहिम , महेश नागरे, बाबासाहेब घोडके , विनोद राठोड आदि भाजपा कार्यकर्ते दिसत आहेत.
Read More »राज्यस्तरीय “बेस्ट स्कूल अवॉर्ड ” पिंपळनेर येथील श्री व्यंकटेश इंटरनॅशनल स्कूलला प्रदान सर्व स्तरातून होतोय अभिनंदनाचा वर्षाव!
राज्यस्तरीय “बेस्ट स्कूल अवॉर्ड “पिंपळनेर येथील श्री व्यंकटेश इंटरनॅशनल स्कूलला प्रदान; सर्व स्तरातून होतोय अभिनंदनाचा वर्षाव..! पिंपळनेर दि.23(प्रतिनिधी) : बीड तालुक्यातील पिंपळनेर येथील श्री व्यंकटेश इंटरनॅशनल इंग्लिश स्कूलने मागील काही वर्षापासून शिक्षण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत मेस्टाने यावर्षीचा राज्यस्तरीय “बेस्ट स्कूल अवॉर्ड ” जाहीर केला. सदरील पुरस्काराचे वितरण ठाणे येथील झालेल्या एका शानदार कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. …
Read More »
Sangharsh Yatra www.sangharshyatra.com