दलित-आदिवासींचा निधी वळवू नये; राज्यपालांची भेट घेवून मंत्री रामदास आठवलेंनी दिले निवेदन मुंबई दि.25 (प्रतिनिधी)- अनुसुचित जाती-जमातीसाठी राखीव असणारा निधी अन्य खात्यामध्ये वर्ग करण्यात येवू नये.अशी आग्रही मागणी करत,परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूस जबाबदार असलेल्या पोलिसांवर तातडीने कारवाई करावी. यासह विविध मागण्यांचे निवेदन केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राज्यपाल सी.पी.राधाकृष्ण यांच्याकडे केल्या आहेत. महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची रिपब्लिकन पक्षाचे …
Read More »महाराष्ट्र
अंशतः अनुदानित शाळांना टप्पा वाढ मागणीसाठी आझाद मैदानात महिला शिक्षकांचा आत्मदहनाचा प्रयत्न; पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे अनर्थ टळला
अंशतः अनुदानित शाळांना टप्पा वाढ मागणीसाठी आझाद मैदानात महिला शिक्षकांचा आत्मदहनाचा प्रयत्न; पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे अनर्थ टळला मुंबई दि.24 (प्रतिनिधी )- राज्यातील अंशतः अनुदानित शाळांना वाढीव अनुदानाच्या टप्प्यासाठी निधीची तरतूद करा या मागणीसाठी राज्यातील शिक्षकांनी आझाद मैदानावर आंदोलन सुरू केले. परंतु आपल्या हक्काच्या वेतनासाठी सातत्याने आंदोलन करून ही सरकारला कसलीच जाग येत नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या महिला शिक्षिकांनी अंगावर रॉकेल ओतून …
Read More »अंशतः अनुदानित शाळांना टप्पा वाढ मागणीसाठी आझाद मैदानात महिला शिक्षकांचा आत्मदहनाचा प्रयत्न; पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे अनर्थ टळला
अंशतः अनुदानित शाळांना टप्पा वाढ मागणीसाठी आझाद मैदानात महिला शिक्षकांचा आत्मदहनाचा प्रयत्न; पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे अनर्थ टळला मुंबई दि.24(प्रतिनिधी )- राज्यातील अंशतः अनुदानित शाळांना वाढीव अनुदानाच्या टप्प्यासाठी निधीची तरतूद करा या मागणीसाठी राज्यातील शिक्षकांनी आझाद मैदानावर आंदोलन सुरू केले. परंतु आपल्या हक्काच्या वेतनासाठी सातत्याने आंदोलन करून ही सरकारला कसलीच जाग येत नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या महिला शिक्षिकांनी अंगावर रॉकेल ओतून घेत …
Read More »लोकाशा महोत्सवासाठी अजित पवार, पंकजाताईचीं प्रमुख उपस्थिती; 02 एप्रिलला दिमाखदार सोहळा! शांतीलाल मुथ्था, सयाजी शिंदे, राधेशाम चांडक, राहूल आवारे, निखीला म्हात्रे, भरत गिते, ओमप्रकाश शेटे, विलास बडे, मंगेश चिवटे यांना लोकाशा भूषण पुरस्कार जाहीर एक लक्ष रुपये रोख, सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह देऊन होणार गौरव!
लोकाशा महोत्सवासाठी अजित पवार, पंकजाताईचीं प्रमुख उपस्थिती; 02 एप्रिलला दिमाखदार सोहळा! शांतीलाल मुथ्था, सयाजी शिंदे, राधेशाम चांडक, राहूल आवारे, निखीला म्हात्रे, भरत गिते, ओमप्रकाश शेटे, विलास बडे, मंगेश चिवटे यांना लोकाशा भूषण पुरस्कार जाहीर एक लक्ष रुपये रोख, सन्मानपत्र, स्मृतीचिन्ह देऊन होणार गौरव बीड, दि. 20 (प्रतिनिधी )-जिल्ह्यातील लोकप्रिय दैनिक लोकाशा या दैनिकाच्या वर्धापन दिनानिमित्त दि. 31 मार्च ते 2 …
Read More »पाऊस आणि पाणी सजिव सृष्टीच्या निर्मितीसाठी लागणारे अविभाज्य घटक आहेत – जलप्रेमी बाजीराव ढाकणे
पाऊस आणि पाणी सजिव सृष्टीच्या निर्मितीसाठी लागणारे अविभाज्य घटक आहेत – जलप्रेमी बाजीराव ढाकणे बीड दि.२१( प्रतिनिधी) :- १६ मार्च ते २२ मार्च हा कालावधी ” जलजागृती सप्ताह ” म्हणून साजरा केला जातो या निमित्ताने आपणही पाणी जपून वापरा आणि इतरांनाही जपून वापरण्याचे आवाहन करावे असे आवाहन जलप्रेमी बाजीराव ढाकणे यांनी केले आहे. त्याचबरोबर पाऊसाचे पाणी आणि निसर्गनिर्मित पाणी जपून …
Read More »…अखेर यावर्षीच्या संचमान्यता मुख्याध्यापक लॉगीनला जनरेट झाल्या! राज्य कृती समितीच्या खंडेराव जगदाळे सरांच्या प्रयत्नांना यश
…अखेर यावर्षीच्या संचमान्यता मुख्याध्यापक लॉगीनला जनरेट झाल्या! राज्य कृती समितीच्या खंडेराव जगदाळे सरांच्या प्रयत्नांना यश बीड दि.21 (प्रतिनिधी)-शैक्षणिक वर्ष 2024 -25 हे वर्ष संपत आले तरी संच मान्यता जनरेट झाल्या नव्हत्या. त्यामुळे महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने मागील महिनाभरापासून राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे सर यांनी शिक्षण संचालक यांच्याकडे संचमान्यता जनरेट करण्याबाबत तोंडी आणि लेखी निवेदनाद्वारे पाठपुरावा केला होता. …
Read More »महाराष्ट्रात ईव्हीएमच्या विरोधात आणि ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेच्या समर्थनात वामन मेश्राम यांची उद्या मूलनिवासी बहुजन समाज जोडो यात्रा बीडमध्ये होणार दाखल बीड शहरात विशाल जनसभेचे आयोजन भामुमोचे मधुकर काळे यांची माहिती
महाराष्ट्रात ईव्हीएमच्या विरोधात आणि ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेच्या समर्थनात वामन मेश्राम यांची उद्या मूलनिवासी बहुजन समाज जोडो यात्रा बीडमध्ये होणार दाखल बीड शहरात विशाल जनसभेचे आयोजन भामुमोचे मधुकर काळे यांची माहिती बीड दि.३(प्रतिनिधी)- ईव्हीएमच्या विरोधात आणि ओबीसींची जाती आधारीत जनगणना करण्याच्या समर्थनात भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा व राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा देशपातळीवर प्रबोधन आणि महाजागरण करुन …
Read More »शिवसंग्राम युवती जिल्हाध्यक्ष पदी गितांजली देसाई यांची नियुक्ती.* *आगामी काळात शिवसंग्राम महिला व युवतीसाठी विशेष उपक्रमातून घरोघरी पोहचणार.*
*शिवसंग्राम युवती जिल्हाध्यक्ष पदी गितांजली देसाई यांची नियुक्ती.* *आगामी काळात शिवसंग्राम महिला व युवतीसाठी विशेष उपक्रमातून घरोघरी पोहचणार.* बीड दि.२ (प्रतिनिधी) :- गेल्या कित्येक काळात महाराष्ट्राच्या राजकारणा सोबतच बीड विधानसभा मतदारसंघात ही सामाजिक व राजकीय क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. स्व. विनायकराव मेटे साहेबांच्या नंतर डॉ ज्योती ताईसाहेब मेटे यांनी कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहत लोकसभा व विधानसभा निवडणूकीला ठोसपणे …
Read More »बीडमध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांची मोठी भरती 620 रिक्त पदांसाठी होणार भरती!
बीडमध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांची मोठी भरती 620 रिक्त पदांसाठी होणार भरती! बीड दि.२४(प्रतिनिधी)- महिला व बालविकास विभागांतर्गत बीड जिल्ह्यात अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांच्या मोठी भरती होणार आहे. यासाठी सोमवार दि.२४ पासून अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. बीड जिल्ह्यातील एकूण १३ एकात्मिक बालविकास प्रकल्पातर्गत ही भरती प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. बीड जिल्हा महिला व बालविकास विभागांतर्गत २०२४-२५ मध्ये …
Read More »निराधार,दिव्यांग लाभार्थ्यांना निधीचे वाटप तात्काळ करा प्रमिलाताई माळी यांचे तहसीलदारांना निवेदन मागण्या मान्य झाल्या नाहीतर प बांगडी मोर्चा काढणार – प्रमिला माळी
*निराधार,दिव्यांग लाभार्थ्यांना निधीचे वाटप तात्काळ करा प्रमिलाताई माळी यांचे तहसीलदारांना निवेदन मागण्या मान्य झाल्या नाहीतर प बांगडी मोर्चा काढणार – प्रमिला माळी वडवणी दि.२३(प्रतिनिधी)- श्रावणबाळ संजय गांधी निराधार व दिव्यांग लाभार्थ्यांना निधीचे वाटप तात्काळ करावे तसेच दर्जेदार अन्नधान्याचा पुरवठा करावा अन्यथा तहसील कार्यालयासमोर बांगडी मोर्चा काढण्यात येईल असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या बीड जिल्हा संघटिका सौ. प्रमिलाताई माळी …
Read More »
Sangharsh Yatra www.sangharshyatra.com