21/06/25

महाराष्ट्र

अनुदानाचा वाढीव टप्पा देण्याचे आश्वासन न पाळणाऱ्या शासनाच्या विरोधात विनाअनुदान शाळेतील शिक्षकांचे आजपासून आंदोलन विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शिक्षक काळ्याफिती लावून अध्यापनासह सर्व शालेय कामकाज करणार- खंडेराव जगदाळे

अनुदानाचा वाढीव टप्पा देण्याचे आश्वासन न पाळणाऱ्या शासनाच्या विरोधात विनाअनुदान शाळेतील शिक्षकांचे आजपासून आंदोलन विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शिक्षक काळ्याफिती लावून अध्यापनासह सर्व शालेय कामकाज करणार- खंडेराव जगदाळे   बीड दि. 10 (प्रतिनिधी)- राज्यातील विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांना प्रचलित नियमानुसार टप्पा वाढ अनुदान देण्याचे आश्वासन काही दिवसापूर्वी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार, शिक्षण मंत्री दीपक …

Read More »

ज्ञानासोबत संस्कारीत पिढी घडवणारे आदर्श मुख्याध्यापक स्व. साहेबराव साठे गुरुजी काळाच्या पडद्याआड

ज्ञानासोबत संस्कारीत पिढी घडवणारे आदर्श मुख्याध्यापक स्व. साहेबराव साठे गुरुजी काळाच्या पडद्याआड *गणेश गुजर डोंगरकिन्ही* शिक्षक म्हणजे समाज,भावी पिढी, नागरीक घडविण्याची जबाबदारी असणारे आदर्श व्यक्तिमत्त्व असते. शिक्षकी पेशा हा ज्ञानदानाच्या पवित्र क्षेत्रातील एक व्रत आहे. मनुष्यजन्म मिळाल्यानंतर त्याचे सार्थक करणारा पेशा म्हणून ही याकडे पाहिले जाते. त्यामुळे सृष्टी निर्माण झाल्यापासून वर्षापासून समाजामध्ये विशेषतः विद्यार्थी आणि पालकांमध्ये शिक्षकाप्रती असलेली आपुलकी मानसन्मान …

Read More »

ब्र गोविंद पंत ज्ञानेश्वर महाराजांचे आजोबांचे पालखी सोहळ्याचे        6 जुलै रोजी बीड येथून प्रस्थान होणार! आषाढी वारी दिव्यरथ पालखी सोहळा

ब्र गोविंद पंत ज्ञानेश्वर महाराजांचे आजोबांचे पालखी सोहळ्याचे 6 जुलै रोजी बीड येथून प्रस्थान होणार! आषाढी वारी दिव्यरथ पालखी सोहळा बीड दि.30( प्रतिनिधी)- ज्ञानेश्वर माऊली आळंदी देवाची यांचे आजोबा ब्र गोविंद पंतजी यांचा भव्य दिव्यरथ पालखी सोहळा यावर्षी दिनांक 6 जुलै शनिवार 2024 रोजी बीड येथून प्रस्थान करणार आहे . आषाढी वारी निमित्त दरवर्षी या पायी वारी सोहळ्याचे आयोजन केले …

Read More »

धानोरा रोड परिसरात अनधिकृत स्थलांतर झालेल्या गुरूवर्य भा.वा. सानप व शाहू विद्यालय या दोन शाळांना न्यायालयाचा दणका *मूळ जागी स्थलांतरित होण्याचे दिले आदेश

धानोरा रोड परिसरात अनधिकृत स्थलांतर झालेल्या गुरूवर्य भा.वा. सानप व शाहू विद्यालय या दोन शाळांना न्यायालयाचा दणका *मूळ जागी स्थलांतरित होण्याचे दिले आदेश बीड, दि.२९ (प्रतिनिधी): बीड शहरातील बालेपीर आमराई भागातील गुरुवर्य भा.वा. सानप प्राथमिक विद्यालय आणि धांडे गल्ली येथील छत्रपती शाहू प्राथमिक विद्यालय या दोन शाळेचे अनाधिकृतरित्या नियमबाह्य मनमानी करून धानोरा रोड परिसरात स्थलांतर सुरू करण्यात आल्या आहेत. या …

Read More »

धानोरा रोड परिसरात अनधिकृत स्थलांतर झालेल्या गुरूवर्य भा.वा. सानप व शाहू विद्यालय या दोन शाळांना न्यायालयाचा दणका *मूळ जागी स्थलांतरित होण्याचे दिले आदेश

धानोरा रोड परिसरात अनधिकृत स्थलांतर झालेल्या गुरूवर्य भा.वा. सानप व शाहू विद्यालय या दोन शाळांना न्यायालयाचा दणका *मूळ जागी स्थलांतरित होण्याचे दिले आदेश बीड, दि.२९ (प्रतिनिधी): बीड शहरातील बालेपीर आमराई भागातील गुरुवर्य भा.वा. सानप प्राथमिक विद्यालय आणि धांडे गल्ली येथील छत्रपती शाहू प्राथमिक विद्यालय या दोन शाळेचे अनाधिकृतरित्या नियमबाह्य मनमानी करून धानोरा रोड परिसरात स्थलांतर सुरू करण्यात आल्या आहेत. या …

Read More »

राज्यात दमदार पाऊस; 30 जून पर्यंत राज्यात जोरदार पावसाचा इशारा

राज्यात दमदार पाऊस; 30 जून पर्यंत राज्यात जोरदार पावसाचा इशारा मुंबई दि.23 (प्रतिनिधी)- आज संपूर्ण महाराष्ट्रात दमदार पावसाने हजेरी लावली. मान्सूनने जवळपास संपूर्ण राज्य काबिज केले आहे. सध्या मान्सूनचा काही प्रमाणात वावर हा घाटमाथ्यावर जाणवू लागला आहे. त्यामुळं आजपासून जूनच्या या शेवटच्या संपूर्ण आठवड्यात म्हणजे 30 जून पर्यंत महाराष्ट्रात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असल्याचे मत ज्येष्ठ हवामान अभ्यासक माणिकराव …

Read More »

योग मन : शांती, निरोगी शरीर आणि आनंददायी जीवनाचा एकमेव मार्ग- योगगुरू डॉ. संजय तांदळे

योग मन : शांती, निरोगी शरीर आणि आनंददायी जीवनाचा एकमेव मार्ग- योगगुरू डॉ. संजय तांदळे श्री महालक्ष्मी विद्यालयातील विद्यार्थ्यांना वज्रासन, उत्तानासन, भुजंगासनाचे दिले धडे बीड दि.२१(प्रतिनिधी)- योग मन:शांतीचा, निरोगी शरीराचा आणि आनंददायी जीवनाचा एकमेव मार्ग आहे. या योगामुळे निरोगी शरीर निर्माण होते. निरोगी मनासाठी आणि बुद्धीच्या विकासासाठी योगासन करणे खूप आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांनी, तरुणांनी आणि नागरिकांनी दररोज किमान …

Read More »

विनाअनुदानित शाळेच्या अनुदानासाठी कायम संघर्ष करणाऱ्या खंडेराव जगदाळे यांच्या पाठीशी राहणार – माजी मंत्री सतेज पाटील

विनाअनुदानित शाळेच्या अनुदानासाठी कायम संघर्ष करणाऱ्या खंडेराव जगदाळे यांच्या पाठीशी राहणार – माजी मंत्री सतेज पाटील कोल्हापूर दि.१५(प्रतिनिधी)- राज्यातील कायम विनाअनुदानित शाळेच्या अनुदानासाठी कायम संघर्ष करणारे महाराष्ट्र राज्य (कायम) विनाअनुदानित शाळा कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष श्री. खंडेराव जगदाळे यांच्या पाठीशी भविष्यात सदैव राहू अशी ग्वाही माजी गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने राज्य उपाध्यक्ष जगदाळे यांच्या …

Read More »

माजी सैनिक अर्जुन वाघमारे यांचे दुःखद निधन अँड.रंजीत वाघमारे यांना पितृशोक

माजी सैनिक अर्जुन वाघमारे यांचे दुःखद निधन अँड.रंजीत वाघमारे यांना पितृशोक बीड दि.१२(प्रतिनिधी) – सेवानिवृत्त मिलिट्री मॅन अर्जुन राजाराम वाघमारे वय 82 यांचे दिनांक 11 जुन 2024 रोजी पुणे येथील खाजगी रुग्णालयात उपचारांना निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलं दोन मुली सुना नातवंडे असा भरगच्च परिवार आहे. ते मनमिळ स्वभावाचे व धम्मकार्यात स्वतःला वाहून घेतले होते. सुप्ररिचित व्यक्तिमत्व होते. त्याच्या …

Read More »

25 जून पर्यंत प्रचलित नियमानुसार पुढील टप्पा निधीसह देण्याची घोषणा करा अन्यथा २७ जून पासून आझाद मैदानावर आंदोलनाचा कृती समितीचा इशारा

25 जून पर्यंत प्रचलित नियमानुसार पुढील टप्पा निधीसह देण्याची घोषणा करा अन्यथा २७ जून पासून आझाद मैदानावर आंदोलनाचा कृती समितीचा इशारा बीड दि.९(प्रतिनिधी)- राज्यातील अंशतः अनुदानित शाळेंना प्रचलित नियमानुसार टप्पा वाढ अनुदान द्यावे या संदर्भामध्ये 25 जून पूर्वी निधीसह अनुदान वितरित करण्याची घोषणा करावी अन्यथा 27 जून पासून मुंबई येथील आझाद मैदानावर आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य कायम विनाअनुदानित शाळा …

Read More »