सामाजिक कार्यकर्ते सुरेश पाटील यांनी जरांगे पाटलांची घेतली भेट. आष्टी मतदारसंघात आले चर्चेला उधान…! आष्टी दि.२४ (प्रतिनिधी)- शिव संघर्ष ग्रुप महाराष्ट्र राज्याचे पदाधिकारी तथा ज्येष्ठ पत्रकार सुरेश पाटील यांनी मराठायोध्दा मनोज जरांगे पाटील यांची अंतरवली-सराटी येथे भेट घेतल्याने, आष्टी विधानसभा मतदासंघांत चर्चेला उधान आले आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकांचे पडघम जसे जसे वाजु लागेल तसतसे आष्टी विधानसभा मतदार संघात मराठा योद्धा …
Read More »राज्य
वडवणी येथील छत्रपती राजर्षी शाहू विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
वडवणी येथील छत्रपती राजर्षी शाहू विद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा वडवणी दि.१५(प्रतिनिधी)- स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव या केंद्र सरकारच्या “हर घर तिरंगा ” या उपक्रमाअंतर्गत 13 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या 3 दिवसाच्या कालावधीत वडवणी येथील छत्रपती राजर्षी शाहू महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात स्वातंत्र्य दिनी विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढून झेंडावंदनाचा कार्यक्रम घेण्यात आला. संस्थेचे प्रतिनिधी म्हणून श्री.अक्षय (भैया) सर्जेराव …
Read More »मराठ्यांच्या वाघाला साथ देणारा शिलेदार प्रदीप दादा सोळुंके प्रदीप दादांच्या हिरक महोत्सवाला स्वातंत्र्य दिनी लाभणार जरांगे पाटलांची उपस्थिती
मराठ्यांच्या वाघाला साथ देणारा शिलेदार प्रदीप दादा सोळुंके प्रदीप दादांच्या हिरक महोत्सवाला स्वातंत्र्य दिनी लाभणार जरांगे पाटलांची उपस्थिती वडवणी अशोक निपटे साडेतीनशे वर्षांपूर्वी कोणत्याही सुविधा नसताना कोणतेही पाठबळ नसताना वाहतुकीचे साधने अपुरे आणि मोजकेच मावळे सोबत असतानाही सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यात रानोमाळ फिरुन स्वराज्याची निर्मिती करण्याचे स्वप्न छत्रपती शिवरायांनी मूठभर मावळ्यांच्या पाठबळावर शक्य करून दाखवले.जे अशक्य आहे ते शक्य करण्याची ताकद …
Read More »सोयाबीन,कपाशी उत्पादक शेतक-यांना सरसकट अनुदान द्या-शिवराम राऊत
सोयाबीन,कपाशी उत्पादक शेतक-यांना सरसकट अनुदान द्या-शिवराम राऊत शिरूरदि.१३( प्रतिनिधी)- हिवरसिंगा-औरंगपूर मधील शेतक-यासाठी भूसंजिवणी कंपोस्ट खत युनिट योजना राबवणे तसेच सन 2023च्या खरिप हंगामी उत्पादन कमी मिळाल्याने सोयाबिन व कपाशी उत्पादक शेतकरी ज्यांनी ई-पीक पाहणी केली त्यांना हेक्टरी 5000 हजार रुपये अनुदान मिळावे तसेच रायमोह कृषि मंडळातील मलकाचीवाडी, ढोरकरवाडी, खोकरमोह, रायमोह परिसर, खलापूरीसह सर्व ज्या शेतक-यांनी ई-पीक पाहणी केली नाही त्या …
Read More »ज्ञानराधा मल्टीस्टेट ठेविदारांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज ठाकरे यांच्याकडे वर्षाताई जगदाळे यांची मागणी
ज्ञानराधा मल्टीस्टेट ठेविदारांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज ठाकरे यांच्याकडे वर्षाताई जगदाळे यांची मागणी बीड दि.११( प्रतिनिधी )- ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह अर्बन बँकेत हजारो ठेवीदारांचे कोट्यावधी रुपये अडकले आहेत. मनसेने वेळोवेळी या विरोधात आंदोलन केलेली आहे. बीड येथे संघर्ष यात्रा निमित्त मनसे प्रमुख राज ठाकरे आले असता त्यांच्यासोबत ज्ञानराधा मल्टीस्टेट संदर्भात चर्चा करत ठेविदारांची अडकलेली ठेवी परत मिळून देण्यासाठी मुख्यमंत्री व …
Read More »जामीन नामंजूर – ॲड. तेजस नेहरकर
आरोपीचा जामीन नामंजूर – ॲड. तेजस नेहरकर बीड दि.११ (प्रतिनिधी)- घटनेची हकीकत अशी की, एका पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार करण्यात आला. त्या प्रकरणी तिच्या जवाबा वरून आरोपी नामे संतोष चिमाजी शिंदे रा. बीड सांगवी ता. आष्टी व एक महिला आरोपी यांच्या विरुद्ध आष्टी पोलीस स्टेशन तालुका आष्टी जिल्हा बीड येथे क्राईम नंबर 103/2024 नुसार कलम 363, 376, 376 2 …
Read More »मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत आज मुंबई येथे निष्ठावंत शिवसैनिकांचा जाहीर प्रवेश!* *प्रवेश सोहळ्यासाठी चारशे गाड्यांचा ताफा मुंबईकडे होणार रवाना- जगताप, मुळूक*
*मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या प्रमुख उपस्थितीत आज मुंबई येथे निष्ठावंत शिवसैनिकांचा जाहीर प्रवेश!* *प्रवेश सोहळ्यासाठी चारशे गाड्यांचा ताफा मुंबईकडे होणार रवाना- जगताप, मुळूक* =============== बीड दि.११(प्रतिनिधी)- हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या विचारांना प्रेरित होऊन तथा महाराष्ट्रा राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे आणि संसदरत्न खा. डॉ श्रीकांत शिंदे यांच्या नेतृवाखाली सुरु असलेल्या शिवसनेच्या दमदार अशा कार्यपद्धतीस प्रभावित …
Read More »प्रा. श्रीहरी काचगुंडे इतिहास विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण
प्रा. श्रीहरी काचगुंडे इतिहास विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण बीड दि.११(प्रतिनिधी)-परळी येथील मूळ रहिवासी असलेले प्रा. काचगुंडे श्रीहरी हरिश्चंद्र हे इतिहास विषयात सेट उत्तीर्ण झाले. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. या बाबत अधिक माहिती अशी की, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे मार्फत दि.०७ एप्रिल २०२४ रोजी घेण्यात आलेल्या ३९ व्या सेट परीक्षेत परळी वैजनाथ येथील रहिवासी असलेले …
Read More »साहेब, तुम्ही मला फक्त लढ म्हणा- प्रा.ईश्वर मुंडे माजलगाव विधानसभेसाठी प्रा. ईश्वर मुंडे यांची खा.शरदचंद्र पवार यांच्याकडे तिकीटाची मागणी
साहेब, तुम्ही मला फक्त लढ म्हणा- प्रा.ईश्वर मुंडे माजलगाव विधानसभेसाठी प्रा. ईश्वर मुंडे यांची खा.शरदचंद्र पवार यांच्याकडे तिकीटाची मागणी पुणे दि.१०(प्रतिनिधी) विधानसभा निवडणूक जशी जशी जवळ येत आहे तशी तशी सर्व पक्ष आणि संभाव्य उमेदवार कामाला लागले आहेत. खा.शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून बीड जिल्हा परिषद अंतर्गत नौकरीचा स्वेच्छा राजीनामा देवून पक्षात सक्रीय कार्यरत असलेले व बीड लोकसभेसाठी जनतेच्या …
Read More »आ.संदीप क्षीरसागर यांनी पाठिंबा देऊन सोडविले उपोषण *मुस्लिम समाजाच्या विविध मागण्यांसाठी राणी बाजी यांचे लाक्षणिक उपोषण*
आ.संदीप क्षीरसागर यांनी पाठिंबा देऊन सोडविले उपोषण *मुस्लिम समाजाच्या विविध मागण्यांसाठी राणी बाजी यांचे लाक्षणिक उपोषण* बीड दि.९ (प्रतिनिधी):- मुस्लिम समाजाच्या विविध मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्त्या शेख गुलरूखजहीण किशवरूद्दीन उर्फ राणी बाजी यांनी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष तथा माजी सभापत खुर्शिद आलम यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण सुरू केले होते. या उपोषणाला पाठिंबा देत आ.संदीप क्षीरसागर यांनी उपोषण सोडवले. बीड येथील …
Read More »