साहेब, तुम्ही मला फक्त लढ म्हणा- प्रा.ईश्वर मुंडे माजलगाव विधानसभेसाठी प्रा. ईश्वर मुंडे यांची खा.शरदचंद्र पवार यांच्याकडे तिकीटाची मागणी पुणे दि.१०(प्रतिनिधी) विधानसभा निवडणूक जशी जशी जवळ येत आहे तशी तशी सर्व पक्ष आणि संभाव्य उमेदवार कामाला लागले आहेत. खा.शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून बीड जिल्हा परिषद अंतर्गत नौकरीचा स्वेच्छा राजीनामा देवून पक्षात सक्रीय कार्यरत असलेले व बीड लोकसभेसाठी जनतेच्या …
Read More »विविध
सिमा ओस्तवाल यांच्या पुढाकारातून कोळगाव जिल्हा परिषद शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप
सिमा ओस्तवाल यांच्या पुढाकारातून कोळगाव जिल्हा परिषद शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप बीड दि.९(प्रतिनिधी)- गेवराई तालुक्यातील कोळगाव येथील जिल्हा परिषद शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले गुरु आनंद महिला प्रतिष्ठान व प्रयास फाउंडेशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने हा स्तुत्य उपक्रम दि.०८ ऑगस्ट रोजी राबवण्यात आला.यावेळी बोलताना सांगितले की, सामाजिक क्षेत्रात काम करताना विशेष म्हणजे ग्रामीण भागात महिलांना अनेक अडचणींवर मात करून …
Read More »…अन्यथा कृषिमंत्र्याना स्वातंत्र्यदिनी रोखणार-कुलदीप करपे “क्रांतिदिनी” शेतकऱ्यांचा बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला आक्रोश मोर्चा!
…अन्यथा कृषिमंत्र्याना स्वातंत्र्यदिनी रोखणार-कुलदीप करपे “क्रांतिदिनी” शेतकऱ्यांचा बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला आक्रोश मोर्चा! बीड दि.९(प्रतिनिधी) राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून गेल्या दोन वर्षापासून जिल्ह्यातील आठ हजार शेतकऱ्यांचे ठिबक , तुषार सिंचन संचाचे अनुदान अंदाजे 25 कोटी रुपये थकीत असल्याने बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या वतीने शेतकरी क्रांती मोर्चा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कुलदीप करपे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी दि.9 ऑगस्ट 2024(क्रांती दिनी) बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर …
Read More »पत्रकारांच्या मागण्यांबाबत केंद्र व राज्य सरकारने योग्य ती पावले उचलावेत-शरद पवार महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या वतीने शरद पवारांना निवेदन
पत्रकारांच्या मागण्यांबाबत केंद्र व राज्य सरकारने योग्य ती पावले उचलावेत-शरद पवार महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईच्या वतीने शरद पवारांना निवेदन दिल्ली (प्रतिनिधी) पत्रकारांच्या विविध मागण्या सरकारला सांगण्यासाठी दिक्षाभूमी नागपूर ते मंत्रालय मुंबई पत्रकार संवाद यात्रा सुरू आहे. केंद्र व राज्य सरकारच्या स्तरावरील असणार्या विविध मागण्या पूर्ण व्हाव्यात यासाठी संवाद यात्रेत मोठ्या संख्येने पत्रकार सहभागी झाले आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातील पत्रकारांच्या मागण्यांबाबत …
Read More »डॉ.विठ्ठल जाधव यांची प्रोफेसर पदी निवड*
*डॉ.विठ्ठल जाधव यांची प्रोफेसर पदी निवड* शिरूर कासार दि.७ (प्रतिनिधी)-येथील आदर्श शिक्षण संस्थेचे कालिकादेवी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील लोकप्रशासन विभागाचे विभाग प्रमुख डॉ. विठ्ठल जाधव यांची प्रोफेसरपदी निवड झाली. त्याबद्दल त्यांचा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विश्वास कंधारे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. प्रोफेसर डॉ.विठ्ठल जाधव लोकप्रशासनशास्त्र विभाग प्रमुख तथा लोकप्रशासनशास्र अभ्यास मंडळ सदस्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर …
Read More »पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांची बदली; अविनाश बारगळ नवे पोलीस अधीक्षक
पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांची बदली; अविनाश बारगळ नवे पोलीस अधीक्षक बीड दि.07(प्रतिनिधी)- पोलीस अधिक्षक नंदकुमार ठाकूर यांची बदली झाली असून त्यांच्या जागी अविनाश बारगळ यांची नियुक्ती झाली. नंदकुमार ठाकूर यांची बदली झाली असली तरी त्यांना नवीन ठिकाणी अद्याप नियुक्ती मिळालेली नाही. बीडचे पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांची आज बदली झाली. मागील दोन वर्षांपासून ठाकूर यांनी बीड जिल्ह्यात सेवा बजावली …
Read More »डॉ.विठ्ठल जाधव यांची प्रोफेसर पदी निवड*
डॉ.विठ्ठल जाधव यांची प्रोफेसर पदी निवड* शिरूर कासार दि.७(प्रतिनिधी)-येथील आदर्श शिक्षण संस्थेचे कालिकादेवी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील लोकप्रशासन विभागाचे विभाग प्रमुख डॉ. विठ्ठल जाधव यांची प्रोफेसरपदी निवड झाली. त्याबद्दल त्यांचा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विश्वास कंधारे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. प्रोफेसर डॉ.विठ्ठल जाधव लोकप्रशासनशास्त्र विभाग प्रमुख तथा लोकप्रशासनशास्र अभ्यास मंडळ सदस्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा …
Read More »थंड कुल कुल फ्रिज शरीराला देइल विविध आजारांचा धक्का*
*थंड कुल कुल फ्रिज शरीराला देइल विविध आजारांचा धक्का* आजचे आपले युग हे विज्ञानाने खूप प्रगत झालेले आहे विज्ञानाने निर्माण झालेले अनेक विविध सुख उपयोगी संसारिक उपयोगी वस्तू आपण आज सर्रास प्रत्येकाच्या घरामध्ये वापरत आहोत आपले काम कसे सहज आणि पटकन होतील त्या कामांना कुठलेही परिश्रम लागणार नाही यासाठी आपण ही इलेक्शन निकाल सर्रासपणे वापरत आहोत त्यामध्ये फ्रीज, कुलर, अँड्रॉइड …
Read More »बीड जिल्हा रुग्णालयात स्तनपान सप्ताह संपन्न. पथनाट्यद्वारे बसस्टॅन्ड,दवाखाना, शाळा, हॉटेल, शासकीय सर्व कार्यालयातील हिरकणी कक्षाची विद्यार्थ्यांनी दिली माहिती.
बीड जिल्हा रुग्णालयात स्तनपान सप्ताह संपन्न. पथनाट्यद्वारे बसस्टॅन्ड, दवाखाना, शाळा, हॉटेल, शासकीय सर्व कार्यालयातील हिरकणी कक्षाची विद्यार्थ्यांनी दिली माहिती. . बीड दि.७ (प्रतिनिधी) – जिल्हा रुग्णालय शासकीय नर्सिंग महाविद्यालयाच्या वतीने आज 1 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट या दरम्यान स्तनपान सप्ताह आयोजन करण्यात आले होते. शासकीय नर्सिंग महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आज पोस्टर आणि पथनाट्याच्या द्वारे स्तनपानाचे महत्त्व पटवून दिले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष …
Read More »वडवणी येथील छत्रपती राजर्षी शाहू विद्यालयात साठे जयंती व टिळक पुण्यतिथी साजरी
वडवणी येथील छत्रपती राजर्षी शाहू विद्यालयात साठे जयंती व टिळक पुण्यतिथी साजरी वडवणी दि.01(प्रतिनिधी)- येथील छत्रपती राजर्षी शाहू महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात लोकशाहीर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सानप सर तर प्रमुख पाहुणे म्हणून बार्टी चे तुरे सर, प्रा. साळवे सर, सौ. शेळके मॅडम …
Read More »
Sangharsh Yatra www.sangharshyatra.com