06/09/25

विविध

*अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करून मदत द्या:- प्रा. बबनराव आंधळे*

*अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करून मदत द्या:- प्रा. बबनराव आंधळे* केज दि.02 (प्रतिनिधी)- केज तालुक्यामध्ये 15 जुलै नंतर पावसाचा जोर वाढत गेला मागच्या काही दिवसात तर शेतातील पिकांचे भयानक नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी अजूनही शेतामध्ये पाणी साचलेले आहे. त्यामुळे खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे, या झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्यात यावेत अशी मागणी ग्रामीण युवक संघटनेचे …

Read More »

बीड जिल्ह्यातील पन्नास गावातून पाच लाख भाकरी-चपाती, ठेचा आणि चटणी शिदोरी मुंबईच्या दिशेने रवाना! गावागावात एक घर एक शिदोरीचा उपक्रम

बीड जिल्ह्यातील पन्नास गावातून पाच लाख भाकरी-चपाती, ठेचा आणि चटणी शिदोरी मुंबईच्या दिशेने रवाना! गावागावात एक घर एक शिदोरीचा उपक्रम आत्माराम वाव्हळ|बीड  मुंबईतील आझाद मैदानात बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनासाठी बीड जिल्ह्यातील पन्नास गावातील मराठा समाज बांधवांची एक घर एक शिदोरी उपक्रमाच्या माध्यमातून पाच लाख भाकरी-चपात्या सह ठेचा, लोणचं आणि चटणीची शिदोरी आपल्या मराठा समाज बांधवासाठी मुंबईच्या …

Read More »

आंतरराष्ट्रीय ” भारत गौरव सन्मान २०२५ ” ने ह.भ.प. रामायणाचार्य संजय सिताराम गित्ते महाराज सन्माननीत

आंतरराष्ट्रीय ” भारत गौरव सन्मान २०२५ ” ने ह.भ.प. रामायणाचार्य संजय सिताराम गित्ते महाराज सन्माननीत बीड दि.३१(प्रतिनिधी)- ह.भ.प रामायणाचार्य संजय सिताराम गित्ते महाराज नमस्कार ग्रुप गाझियाबाद यांच्या वतीने दिल्या जाणारा “भारत गौरव सन्मान २०२५ ” या देशातील सर्वोच्च पुरस्काराने बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहेमान , निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, इतर मागास प्रवर्ग विकास विभागाचे संचालक दत्तात्रय क्षिरसागर, …

Read More »

प्रत्येक विद्यार्थिनींनी स्वत:चे संरक्षण स्वत:च करायला शिकावे-  दामिनी पथक प्रमुख पल्लवी जाधव मॅडम दामिनी पथकाची जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयाला भेटी! विद्यार्थ्यांना कायदेविषयक जनजागृती करून केले मार्गदर्शन

प्रत्येक विद्यार्थिनींनी स्वत:चे संरक्षण स्वत:च करायला शिकावे-  दामिनी पथक प्रमुख पल्लवी जाधव मॅडम दामिनी पथकाची जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयाला भेटी विद्यार्थ्यांना कायदेविषयक जनजागृती करून केले मार्गदर्शन बीड दि.30 (प्रतिनिधी)- शाळा महाविद्यालयात शिकत असलेल्या प्रत्येक विद्यार्थिनींनी आत्मनिर्भर होऊन स्वत:चे संरक्षण स्वत:च करायला शिकावे, यासाठी त्यांनी आपल्या दररोजच्या वापरातल्या वस्तूंचा वापर करावा असे आवाहन दामिनी पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक पल्लवी जाधव मॅडम …

Read More »

गणेशोत्सवाच्या माध्यमातून लोकशाही पत्रकार संघाने हिंदू संस्कृती जपली – परशुराम गुरखूदे द्वारकाधीश मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष परशुराम गुरखूदे यांच्या हस्ते लोकशाही पत्रकार संघाच्या ‘श्री’ ची आरती संपन्न

गणेशोत्सवाच्या माध्यमातून लोकशाही पत्रकार संघाने हिंदू संस्कृती जपली – परशुराम गुरखूदे द्वारकाधीश मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष परशुराम गुरखूदे यांच्या हस्ते लोकशाही पत्रकार संघाच्या ‘श्री’ ची आरती संपन्न बीड दि.२८(प्रतिनिधी)- गणेशोत्सव आनंदात आणि शांततेत साजरा करण्याची हिंदू संस्कृती आहे. त्या हिंदू संस्कृतीला अनुसरून लोकशाही पत्रकार संघाने शांततेत गणेशोत्सव साजरा करण्याची संस्कृती जपली असल्याचे मत द्वारकादास मित्रमंडळाचे संस्थापक अध्यक्ष परशुराम गुरुखुदे यांनी …

Read More »

कै. निवृत्ती लिंबाजी आर्दड यांच्या स्मृतीदिनानिमित्त श्री अंतरवाला जि.प.प्रा.शाळेच्या बाल विद्यार्थी ग्रंथालयासाठी पाच हजार रुपयांची पुस्तके भेट शिक्षक श्री दिगांबर आर्दड यांचा स्तूत्य उपक्रम.!

कै. निवृत्ती लिंबाजी आर्दड यांच्या स्मृतीदिनानिमित्त श्री अंतरवाला जि.प.प्रा.शाळेच्या बाल विद्यार्थी ग्रंथालयासाठी पाच हजार रुपयांची पुस्तके भेट

Read More »

संपादक आत्माराम वाव्हळ यांचा कुलकर्णी व गायकवाड यांच्या वतीने सत्कार संपन्न

संपादक आत्माराम वाव्हळ यांचा कुलकर्णी व गायकवाड यांच्या वतीने सत्कार संपन्न बीड दि.23 (प्रतिनिधी) – सायं दैनिक जननेताच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्ताने माजी सैनिक सोपानराव दादा गायकवाड यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा जननेता सन्मान 2025 पुरस्कार बीड जिल्हा विना अनुदानित शाळा कृती समितीचे बीड जिल्हाध्यक्ष तथा शिदोड येथील श्री महालक्ष्मी माध्यमिक विद्यालयाचे श्री आत्माराम वाव्हळ सर यांना नुकताच जाहीर करण्यात आला. सदरील …

Read More »

…अखेर वाढीव टप्पा अनुदानाचा शासनादेश निर्गमित विना अनुदानित शाळा कृती समिती बीड जिल्ह्याच्या वतीने शासनाचे आभार !

…अखेर वाढीव टप्पा अनुदानाचा शासनादेश निर्गमित विना अनुदानित शाळा कृती समिती बीड जिल्ह्याच्या वतीने शासनाचे आभार ! बीड दि.25(प्रतिनिधी) -राज्य शासनाने राज्यातील विना अनुदानित शाळांना वाढीव टप्पा अनुदान पावसाळी अधिवेशनात मंजूर केल्यानंतर त्या संदर्भातला शासनादेश अखेर आज सोमवार दिनांक 25 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी 7:36 सुमारास निर्गमित करून विना अनुदानित शाळेच्या वाढीव टप्पा अनुदानाच्या प्रश्न मार्गी लागला. त्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री …

Read More »

संघर्ष यात्रा परिवाराच्या शिरपेचात मानाचा तुरा संपादक आत्माराम वाव्हळ यांना ‘जननेता सन्मान 2025 पुरस्कार’ जाहीर 15 ऑक्टोबर रोजी मान्यवरांच्या हस्ते होणार वितरण! सर्व स्तरातून होतोय अभिनंदनाचा वर्षाव..!

संघर्ष यात्रा परिवाराच्या शिरपेचात मानाचा तुरा संपादक आत्माराम वाव्हळ यांना ‘जननेता सन्मान 2025 पुरस्कार’ जाहीर 15 ऑक्टोबर रोजी मान्यवरांच्या हस्ते होणार वितरण! सर्व स्तरातून होतोय अभिनंदनाचा वर्षाव..! बीड दि.23 (प्रतिनिधी) – बीड शहरातील सायं दैनिक जननेताच्या प्रथम वर्धापन दिना निमित्ताने माजी सैनिक सोपानराव दादा गायकवाड यांच्या स्मरणार्थ समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनिय काम करणार्‍या गुणवंत व्यक्तींना जननेता सन्मान 2025 पुरस्कार देवून …

Read More »

माजी सैनिक सोपानराव गायकवाड यांच्या स्मरणार्थ जननेता सन्मान 2025 पुरस्कार जाहीर! अभिनेता मिलिंद शिंदे, संतोष मानूरकर, अनिल जाधव, गणेश सावंत, विजयराज बंब, डॉ. सिद्दीकी, तहसीलदार चंद्रकांत शेळके, उत्तम पवार, प्रदीप रोडे, आत्माराम वाव्हळ, विशाल गायकवाड, गितांजली वानखेडे यांचा होणार सन्मान १५ ऑक्टोबर रोजी मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराचे थाटात होणार वितरण!

माजी सैनिक सोपानराव गायकवाड यांच्या स्मरणार्थ जननेता सन्मान 2025 पुरस्कार जाहीर! अभिनेता मिलिंद शिंदे, संतोष मानूरकर, अनिल जाधव, गणेश सावंत, विजयराज बंब, डॉ. सिद्दीकी, तहसीलदार चंद्रकांत शेळके, उत्तम पवार, प्रदीप रोडे, आत्माराम वाव्हळ, विशाल गायकवाड, गितांजली वानखेडे यांचा होणार सन्मान १५ ऑक्टोबर रोजी मान्यवरांच्या हस्ते पुरस्काराचे थाटात होणार वितरण! बीड (प्रतिनिधी) – देशाच्या सीमेवर डोळ्यात तेल घालून देशसेवा करणारे माजी …

Read More »