06/09/25

नवीमुंबई

राज्यात आज आठ जिल्ह्यात अवकाळी पावसाचा अंदाज; शेतमालाच्या नुकसानीची भीती 

राज्यात आज आठ जिल्ह्यात अवकाळी पावसाचा अंदाज; शेतमालाच्या नुकसानीची भीती  मुंबई दि.16(प्रतिनिधी)- मराठवाड्यासह कोकणात आज काही तुरळक तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रात थंडीनं जोर धरलेला आहे. परंतु बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे महाराष्ट्रात काही ठिकाणी पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. कोकण, …

Read More »

ऐन दिवाळीत व्यावसायीक गॅस सिलिंडर महागला! घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात वाढ नाही; सर्वसामान्य नागरिकांना दिलासा

ऐन दिवाळीत व्यावसायीक गॅस सिलिंडर महागला! घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात वाढ नाही; सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मुंबई दि.१(प्रतिनिधी)- ऐन दिवाळीच्या काळात म्हणजेच आज दि. 1 नोव्हेंबरपासून तेल कंपन्यांनी व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात वाढ केल्यामुळे 19 किलो व्यावसायिक गॅस सिलिंडर  महागले आहेत. त्याची देशभरात नागरिकांच्या खिशाला झळ बसणार आहे. तेल कंपन्यांनी जारी केलेल्या ताज्या दरांनुसार गॅस लिंडरर साधारण 62 रुपयांनी महागले आहे. …

Read More »