12/09/26

राजकारण

मंत्र्याला मारण्याची धमकी देण्याची मस्ती कुंडलिक खांडेत येते कोठून? गुन्हेगार,दहशतवादी प्रवृत्तीच्या खांडेला बेड्या ठोका-बाबुराव पोटभरे

मंत्र्याला मारण्याची धमकी देण्याची मस्ती कुंडलिक खांडेत येते कोठून? गुन्हेगार,दहशतवादी प्रवृत्तीच्या खांडेला बेड्या ठोका-बाबुराव पोटभरे बीड दि. 28(प्रतिनिधी) -मराठा ओबीसी वाद जिल्ह्यात अत्यंत संवेदनशील विषय झाला आहे.अशा स्थितीत कुंडलिक खांडे सारख्या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीकडून पालकमंत्री धनंजय मुंडे यांना मारण्याची धमकी देण्याची ऑडिओ क्लिप वायरल झाली आहे. ही मस्ती खांडेत आली कुठून याचा शोध घेण्याची गरज आहे. जिल्ह्यात खांडेला दंगली घडवायच्या …

Read More »

माजी आमदार आदिनाथराव नवले भाजपाचे एकनिष्ठ तपस्वी अमृत महोत्सवानिमित्त माजी मंत्री प्रा. सुरेश नवले यांचे गौरवोद्गार

माजी आमदार आदिनाथराव नवले भाजपाचे एकनिष्ठ तपस्वी अमृत महोत्सवानिमित्त माजी मंत्री प्रा. सुरेश नवले यांचे गौरवोद्गार बीड दि.१०(प्रतिनिधी ):- माजी आमदार आदिनाथराव नवले पाटील यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त अमृत महोत्सव कार्यक्रम अमृत मंगल कार्यालय बीड येथे दि. 05/06/2024 रोजी आयोजित करण्यात आला होता. माजी आ. आदिनाथराव नवले यांनी 75 व्या वर्षात पर्दापण केल्यामुळे नवले परिवाराच्या वतीने अभिष्ठचिंतन सोहळा आयोजित करण्यात …

Read More »

लोकसभा निवडणूक २०२४ च्या शेवटच्या टप्प्यातील ५७ जागेसाठी उद्या मतदान

लोकसभा निवडणूक २०२४ च्या शेवटच्या टप्प्यातील ५७ जागेसाठी उद्या मतदान नवी दिल्ली दि.३१(वृत्तसेवा ): लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अखेरच्या टप्प्यातील प्रचार गुरुवारी सायंकाळी संपुष्टात आला. या टप्प्यात सात राज्ये व एका केंद्रशासित प्रदेशातील ५७ मतदारसंघांमध्ये उद्या, शनिवारी मतदान होणार आहे. निवडणुकीच्या या अंतिम टप्प्यात ९०४ उमेदवार रिंगणात आहेत. पंजाबमधील सर्व १३ आणि हिमाचल प्रदेशातील सर्व चार जागांसाठी मतदान होणार आहे. …

Read More »

पंकजाताई मुंडेंच्या विजयावर शिक्का मोर्तब करा:पप्पू कागदे

पंकजाताई मुंडेंच्या विजयावर शिक्का मोर्तब करा:पप्पू कागदे बीड दि.१२( प्रतिनिधी)- स्व. गोपीनाथ मुंडे यांनी आपल्या हयातीत जातीपातीचे राजकारण न करता सर्व समावेशक भूमिका घेऊन सर्व जाती धर्मातील वंचित घटकांना सोबत घेऊन जिल्ह्याचे राजकारण करुन बीड जिल्ह्यातची एक वेगळी ओळख निर्माण करुन दिली होती. त्यांच्याच वारसदार पंकजाताई गोपीनाथ मुंडे भाजप व मित्र पक्षाच्या बीड लोकसभा उमेदवार म्हणून कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढवित …

Read More »

विस्थापित ओबीसी मतदार जागा होणार का..?

विस्थापित ओबीसी मतदार जागा होणार का..? एकेकाळी सर्व जात, धर्म, पंत विसरून रझा करांच्या विरोधात लढलेला पुरोगामी विचारांचा बीड जिल्हा आज होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीत मात्र ओबीसी विरुद्ध मराठा अशी निवडणूक करुन महायुती व महाविकास आघाडी जिंकण्यासाठी प्रयत्न करताना दिसत आहे हि अत्यंत खेदाची बाब आहे! सत्ताधारी ओबीसी समाज राजकारणात नसलेल्या भोळ्याभाबड्या ओबीसी समाजातील लोकांना या राजकीय जातीय दुहीत बळी …

Read More »

बीड व गेवराई मतदार संघातून बजरंगबप्पा सोनवणे यांना एक लाखाचे मताधिक्य मिळणार – अ‍ॅड.चंद्रकांत नवले

बीड व गेवराई मतदार संघातून बजरंगबप्पा सोनवणे यांना एक लाखाचे मताधिक्य मिळणार – अ‍ॅड.चंद्रकांत नवले बीड दि.10 (प्रतिनिधी):- बीड लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यापासून अ‍ॅड.चंद्रकांत नवले व त्यांच्या सहकार्‍यांनी बीड मतदार संघातील ग्रामीण भागातील 140 गावे-वाड्या, वस्ती, तांडे व गेवराई मतदार संघातील माळापूरी, धोंडराई, मादळमोही सर्कलमधील गावे पिंजून काढली असून ठिकठिकाणी प्रत्यक्ष गाठीभेटी घेवून बजरंग सोनवणे यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे …

Read More »

पार्लमेंट हे देशाच्या सुरक्षेचे कवच आहे येथे नीतिमता असणारा अशोक हिंगेला संसदेत पाठवा- प्रकाश आंबेडकर

पार्लमेंट हे देशाच्या सुरक्षेचे कवच आहे येथे नीतिमता असणारा अशोक हिंगेला संसदेत पाठवा- प्रकाश आंबेडकर कुठल्यातरी आंदोलनात बजरंग सोनवणे दिसल का – अशोक हिंगे पाटील बीड १० (प्रतिनिधी) पार्लमेंट हे देशाचे सुरक्षा कवच आहे इथे नीतिमत्ता असणारा अशोक हिंगे सारखा उमेदवार निवडून द्या असे आव्हान यांनी केले ते आज वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अशोकराव हिंगे पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत …

Read More »

स्व.गोपीनाथ मुंडेंचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी पंकजा मुंडेंना दिल्लीला पाठवा – पंतप्रधान नरेंद्र मोदी

स्व.गोपीनाथ मुंडेंचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी पंकजा मुंडेंना दिल्लीला पाठवा – पंतप्रधान नरेंद्र मोदी बीड दि.८(प्रतिनिधी)- स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत माझ हृदयाचं नातं राहिलेलं आहे. ते नेहमी माझ्या समवेत बीड आणि मराठवाड्याच्या विकासासाठी चर्चा करत होते. आज मी त्यांना भावपूर्ण याद करत आहे. त्यांचं अधुर राहिलेलं स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी पंकजा मुंडे यांच्यावर आली आहे. त्यामुळे आपण सर्वांनी पंकजा मुंडे यांना …

Read More »

युवक काँग्रेसच्या राज्य समन्वयकपदी आकाश मस्के यांची निवड

युवक काँग्रेसच्या राज्य समन्वयकपदी आकाश मस्के यांची निवड मुंबई दि.५(प्रतिनिधी) महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या *”राज्य-समन्वयक”* पदी पालवण येथील आकाश मस्के पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. आकाश मस्के पाटील हे सदर चार वर्षांपासून युवक काँग्रेसमध्ये सक्रिय आहेत त्यांनी युवक काँग्रेसच्या अंतर्गत निवडणुकी मधुन जिल्हा युवक काँग्रेसचे महासचिव म्हणून ते निवडून आले होते, त्यानंतर त्यांनी युवक काँग्रेसच्या माध्यमातून पुणे , मुंबई , …

Read More »

मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी केजरीवाल यांच्या याचिकेवर उच्च न्यायालयात आज सुनावणी, ईडीच्या समन्सला आव्हान

मद्य घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जारी केलेल्या समन्सला आव्हान देणाऱ्या मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवर सोमवारी उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने दंडात्मक कारवाईला स्थगिती देण्यास नकार दिल्यानंतर ईडीने या प्रकरणी २१ मार्च रोजी केजरीवाल यांना अटक केली होती. सध्या तो तिहार तुरुंगात न्यायालयीन कोठडीत आहे.

Read More »