मराठ्यांच्या वाघाला साथ देणारा शिलेदार प्रदीप दादा सोळुंके प्रदीप दादांच्या हिरक महोत्सवाला स्वातंत्र्य दिनी लाभणार जरांगे पाटलांची उपस्थिती वडवणी अशोक निपटे साडेतीनशे वर्षांपूर्वी कोणत्याही सुविधा नसताना कोणतेही पाठबळ नसताना वाहतुकीचे साधने अपुरे आणि मोजकेच मावळे सोबत असतानाही सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यात रानोमाळ फिरुन स्वराज्याची निर्मिती करण्याचे स्वप्न छत्रपती शिवरायांनी मूठभर मावळ्यांच्या पाठबळावर शक्य करून दाखवले.जे अशक्य आहे ते शक्य करण्याची ताकद …
Read More »राजकारण
ज्ञानराधा मल्टीस्टेट ठेविदारांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज ठाकरे यांच्याकडे वर्षाताई जगदाळे यांची मागणी
ज्ञानराधा मल्टीस्टेट ठेविदारांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज ठाकरे यांच्याकडे वर्षाताई जगदाळे यांची मागणी बीड दि.११( प्रतिनिधी )- ज्ञानराधा मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह अर्बन बँकेत हजारो ठेवीदारांचे कोट्यावधी रुपये अडकले आहेत. मनसेने वेळोवेळी या विरोधात आंदोलन केलेली आहे. बीड येथे संघर्ष यात्रा निमित्त मनसे प्रमुख राज ठाकरे आले असता त्यांच्यासोबत ज्ञानराधा मल्टीस्टेट संदर्भात चर्चा करत ठेविदारांची अडकलेली ठेवी परत मिळून देण्यासाठी मुख्यमंत्री व …
Read More »प्रा. श्रीहरी काचगुंडे इतिहास विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण
प्रा. श्रीहरी काचगुंडे इतिहास विषयात सेट परीक्षा उत्तीर्ण बीड दि.११(प्रतिनिधी)-परळी येथील मूळ रहिवासी असलेले प्रा. काचगुंडे श्रीहरी हरिश्चंद्र हे इतिहास विषयात सेट उत्तीर्ण झाले. त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे. या बाबत अधिक माहिती अशी की, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे मार्फत दि.०७ एप्रिल २०२४ रोजी घेण्यात आलेल्या ३९ व्या सेट परीक्षेत परळी वैजनाथ येथील रहिवासी असलेले …
Read More »अनुसूचित जाती जमातींवर अन्याय करू नका. नितीन जायभाये अनुसूचित जाती जमातीचे शिष्टमंडळाचे बीड जिल्हाधिकारी यांना निवेदन
अनुसूचित जाती जमातींवर अन्याय करू नका. नितीन जायभाये अनुसूचित जाती जमातीचे शिष्टमंडळाचे बीड जिल्हाधिकारी यांना निवेदन बीड दि.९(प्रतिनिधी)- ऑगस्ट क्रांती दिनाचे औचित्य साधून 9 ऑगस्ट रोजी बीड जिल्हाधिका-यांना ओबीसी जनमोर्चाचे युवानेते व बीड विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख नितीन जायभाये तसेच लोकशाही पत्रकार संघाच्या सुवर्णाताई चव्हाण, राणीताई गुलरुखजहीन शेख यांच्या नेतृत्वाखाली अनेक मान्यवरांच्या समवेत अनुसूचित जाती जमातींच्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले. विश्वातील …
Read More »…अन्यथा कृषिमंत्र्याना स्वातंत्र्यदिनी रोखणार-कुलदीप करपे “क्रांतिदिनी” शेतकऱ्यांचा बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला आक्रोश मोर्चा!
…अन्यथा कृषिमंत्र्याना स्वातंत्र्यदिनी रोखणार-कुलदीप करपे “क्रांतिदिनी” शेतकऱ्यांचा बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला आक्रोश मोर्चा! बीड दि.९(प्रतिनिधी) राष्ट्रीय कृषी विकास योजनेतून गेल्या दोन वर्षापासून जिल्ह्यातील आठ हजार शेतकऱ्यांचे ठिबक , तुषार सिंचन संचाचे अनुदान अंदाजे 25 कोटी रुपये थकीत असल्याने बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या वतीने शेतकरी क्रांती मोर्चा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष कुलदीप करपे यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी दि.9 ऑगस्ट 2024(क्रांती दिनी) बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर …
Read More »आष्टी पाटोदा मतदारसंघातून मेहबूब शेख यांना संधी द्यावी:-किरण डावकर, संतोष पवार बीड दि.२९( प्रतिनिधी):- येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये शरद पवार साहेब यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून कार्यरत असणारे व गोरगरिबाच्या अडचणीसाठी अहोरात्र झटणारे मेहबूब भाई शेख यांना उमेदवारी देऊन निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी द्यावी जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर एकनिष्ठ राहून गोरगरीब जनतेची सेवा करत असताना आष्टी पाटोदा मतदारसंघात विकास …
Read More »ललीत अब्बड यांना झालेली मारहाण हा आपसातील वादाचा प्रकार-ॲड चंद्रकांत नवले.
ललीत अब्बड यांना झालेली मारहाण हा आपसातील वादाचा प्रकार-ॲड चंद्रकांत नवले. बीड दि.१९(प्रतिनिधी) ललीत अब्बड यांना परवा दिवशी संध्याकाळी झालेला मारहाणीचा प्रकार हा आपसातील वैयक्तीक विषय असुन यामागे कोणताही राजकीय भाग नाही. ललित अब्बड व नरेश शर्मा यांच्यात ही हाणामारीची घटना घडली आहे. ललीत अब्बड हा प्रा. सुरेश नवले यांचा अधिकृत पी.ए.नसुन तो कार्यकर्ता म्हणून काम पाहतो. त्यानेच साहेबांच्या ऑफीसवर …
Read More »रोजगार हमीचा आणखी दहा गावातील घोटाळा चौकशीला दिला — अँड. अजित देशमुख
रोजगार हमीचा आणखी दहा गावातील घोटाळा चौकशीला दिला — अँड. अजित देशमुख बीड दि.19 ( प्रतिनिधी ) धोंडराई येथील रोजगार हमीच्या कामातील घोटाळा बाहेर आल्यानंतर गेवराई तालुक्यातील आणखी दहा गावांमध्ये असे प्रकार घडले असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हा सर्व प्रकार प्रशासनाकडे तपासणीचा दिला आहे. अहवाल आल्यानंतर अधिकारी किती पारदर्शक काम करतात ? हे कळेल आणि त्यानंतर आपण केंद्राकडे जायचे …
Read More »धुरंधर नेतृत्व व दातृत्वाचे धनी व राज्याला लाभलेले ‘कृषीमुलक’ कृषीमंत्री : ना.धनंजय मुंडे*
*धुरंधर नेतृत्व व दातृत्वाचे धनी व राज्याला लाभलेले ‘कृषीमुलक’ कृषीमंत्री : ना.धनंजय मुंडे* राज्याचे कृषी मंत्री ना.धनंजय मुंडे म्हणजे महाराष्ट्रातील एक उत्तुंग नेतृत्व, अमोघ वक्तृत्व, प्रचंड दातृत्व आणि दिव्यत्वाची प्रचिती होय. महाराष्ट्राच्या विधीमंडळात अग्रभागी नेत्यांमध्ये घेतलं जाणारं नाव म्हणजे परळी मतदारसंघाचे भाग्यविधाते आमदार ,राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे. कृषीमुलक बाणा व कृषीवलांसाठीच्या धुरंधर नेतृत्व व दातृत्वाचे धनी व राज्याला लाभलेले …
Read More »शिवसेना सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ* *बीडमध्ये शिवसेनेची जिल्हा बैठक संपन्न*
*शिवसेना सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ* *बीडमध्ये शिवसेनेची जिल्हा बैठक संपन्न* बीड दि.१३(प्रतिनिधी) – हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेब, यांच्या आशीर्वादाने शिवसेना मुख्य नेते तथा महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, संसदरत्न खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या आदेशाने तसेच मराठवाडा संपर्क नेते अर्जुन खोतकर, जिल्हा संपर्कप्रमुख डॉ. विजय पाटील, विधानसभा संपर्कप्रमुख बापूसाहेब मोरे यांच्या सूचनेवरून दि. 13 जुलै …
Read More »
Sangharsh Yatra www.sangharshyatra.com