06/09/25

विविध

बीडवासियांच्या देशभक्तीने ओथंबलेली* *शिवसेनेची भव्य तिरंगा रॅली संपन्न!* *मंत्री संजय शिरसाट यांनी तिरंगा रॅलीस* *हिरवा झेंडा दाखवून केला प्रारंभ*

*बीडवासियांच्या देशभक्तीने ओथंबलेली* *शिवसेनेची भव्य तिरंगा रॅली संपन्न!* *मंत्री संजय शिरसाट यांनी तिरंगा रॅलीस* *हिरवा झेंडा दाखवून केला प्रारंभ* ======================== बीड, प्रतिनिधी-   नापाक पाकचे मनसुबे उद्धवस्त करणारे ऑपरेशन सिंदूर यशस्वीपणे राबवणाऱ्या भारतीय सैन्याच्या सन्मानार्थ काल शनिवार दि २४ मे २०२५ रोजी दु. 12: 00 वाजता महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा शिवसेना नेते मा. ना. संजयजी शिरसाट साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत …

Read More »

सहकार मंत्री ना.बाबासाहेब पाटील, शिक्षक आ. विक्रम काळे,फिल्म अभिनेता अली खान,अभिनेत्री उषा नाडकर्णी यांच्या हस्ते सौ मुक्ता आर्दड मॅडम यांना ‘शिक्षण रत्न पुरस्कार’ प्रदान! सर्व स्तरातून होतोय अभिनंदनचा वर्षाव!

सहकार मंत्री ना.बाबासाहेब पाटील, शिक्षक आ. विक्रम काळे,फिल्म अभिनेता अली खान,अभिनेत्री उषा नाडकर्णी यांच्या हस्ते सौ मुक्ता आर्दड मॅडम यांना ‘शिक्षण रत्न पुरस्कार’ प्रदान! सर्व स्तरातून होतोय अभिनंदनचा वर्षाव! बीड दि.6 (प्रतिनिधी)- एकता सेवाभावी संस्था, महाराष्ट्र यांच्या वतीने शैक्षणिक क्षेत्रातून शैक्षणिक कार्याच्या गौरवार्थ दिला जाणारा राष्ट्रीय शिक्षण रत्न पुरस्कार” राज्याचे सहकार मंत्री ना.बाबासाहेब पाटील, शिक्षक आ. विक्रम काळे, मा.आ.रामरावजी वडकुते, …

Read More »

श्री नारदस्वामी विद्यामंदिर येथे माजी विद्यार्थी मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न

श्री नारदस्वामी विद्यामंदिर येथे माजी विद्यार्थी मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न बीड दि.११ (प्रतिनिधी)- लहानपणी नकोशी वाटणारी शाळा नंतर मात्र हवीहवीशी वाटते. याचा प्रत्यय रविवारी दि. ११ मे रोजी बीड शहरातील नवा मोंढा परिसरात असणाऱ्या श्री नारदस्वामी विद्यालयात झालेल्या माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात आला. जवळपास 23 वर्षांनंतर एकत्र आलेल्या या शालेय मित्रांनी शाळेत असताना केलेल्या गमती-जमती, शिक्षकांनी केलेली शिक्षा, अशा अनेक आठवणींना …

Read More »

माजी खासदार डॉ प्रीतम ताई मुंडे यांचा सत्कार

भाजपाचे ज्येष्ठ नेते शेख जमादार साहेब यांची तब्येतीची विचारपूस करण्याकरता भाजपाच्या उपाध्यक्षा दबंग माजी खासदार डॉ प्रितम ताई मुंडे आल्या असता त्यांचा सत्कार करताना भाजपा संस्थापक सदस्य नोटरी ॲड राहुलकुमार राका, खळेगाव येथील माजी प.स.उपसभापती अशोकराव शिंदे, भाजपा युवा नेते डॉ शेख ईब्राहिम , महेश नागरे, बाबासाहेब घोडके , विनोद राठोड आदि भाजपा कार्यकर्ते दिसत आहेत.

Read More »

यशवंत विद्यालयाच्या मीरा लांडगे मॅडम आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित सर्व स्तरातून होतोय अभिनंदनचा वर्षाव!

यशवंत विद्यालयाच्या मीरा लांडगे मॅडम आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित सर्व स्तरातून होतोय अभिनंदनचा वर्षाव! बीड दि.6 (प्रतिनिधी)-बीड शहरातील यशवंत विद्यालयात कार्यरत असणाऱ्या विद्यार्थी प्रिय शिक्षिका श्रीमती मीरा बबनराव लांडगे मॅडम यांना या वर्षीचा पद्मपाणि प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला होता. रविवार दिनांक 4 मे रोजी मान्यवरांच्या शुभहस्ते सदरील पुरस्कार देऊन श्रीमती लांडगे मॅडम यांना सन्मानित …

Read More »

अंथरवन पिंपरी येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेतून 12 वी परीक्षेत मोनिका सिरसाट प्रथम! प्रतिकूल परिस्थितीवर मात करत 82.17 टक्के गुण संपादन करून मिळविले घवघवीत यश!

अंथरवन पिंपरी येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेतून 12 वी परीक्षेत मोनिका सिरसाट प्रथम! प्रतिकूल परिस्थितीवर मात करत 82.17 टक्के गुण संपादन करून मिळविले घवघवीत यश! बीड दि.05 (प्रतिनिधी )- शहरापासून जवळच असलेल्या अंथरवन पिंपरी तांडा येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळेची विद्यार्थिनी मोनिका राजेभाऊ सिरसाट हिने इयत्ता 12 वी (कला शाखा) परीक्षेत 82.17 टक्के गुण घेत घवघवीत …

Read More »

*पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बीड तालुका काँग्रेस पक्षाकडून तीव्र निषेध* *मानवतेला काळीमा फासणारी घटना – गणेश बजगुडे पाटील*

*पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बीड तालुका काँग्रेस पक्षाकडून तीव्र निषेध* *मानवतेला काळीमा फासणारी घटना – गणेश बजगुडे पाटील* बीड दि.२५(प्रतिनिधी)-काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बीड तालुका काँग्रेस व शिवक्रांती युवा परिषदेच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करत हा हल्ला अतिशय भ्याड व मानवतेला काळीमा फासणारा असुन हल्लेखोरांवर तत्काळ कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी काँग्रेसचे नेते व शिवक्रांती युवा …

Read More »

लेडी सिंघम शितल चाटे यांनी बेघरातील अनाथाना मिष्टान्न देऊन केला वाढदिवस साजरा! सर्व स्तरातून शितलताई यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव!

लेडी सिंघम शितल चाटे यांनी बेघरातील अनाथाना मिष्टान्न देऊन केला वाढदिवस साजरा! सर्व स्तरातून शितलताई यांच्यावर वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव! बीड दि.२२( प्रतिनिधी)- बीड जिल्हा महसूल विभागातील अतिशय कर्तव्यदक्ष आणि कर्तृत्वान ज्यांची लेडी सिंघम म्हणून जिल्ह्यात ओळख निर्माण झाली. ज्यांनी आपल्या उत्कृष्ट महसूल प्रशासकीय कर्तुत्वाच्या कार्यातून सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये एक आगळे वेगळे स्थान निर्माण करणाऱ्या महसूल विभाग पालीच्या मंडळ निरीक्षक श्रीमती …

Read More »

न.प.बीडच्या टँकर चालक विनायक गायकवाड यांनी स्वखर्चातून जिव्हाळा बेघर निवारा केंद्राला दिले मोफत पाणी!

न.प.बीडच्या टँकर चालक विनायक गायकवाड यांनी स्वखर्चातून जिव्हाळा बेघर निवारा केंद्राला दिले मोफत पाणी! बीड दि.२३(प्रतिनिधी)- मागील काही दिवसांपासून बीड शहरात तांत्रिक अडचणीमुळे भीषण पाणी टंचाई जाणवत असून अशा ही परिस्थितीत नगर पालिकेच्या पाणी पुरवठा करणाऱ्या टँकरवरील चालक विनायक तमन्ना गायकवाड यांनी जिव्हाळा बेघर निवारा केंद्रातील वृद्ध, विकलांग, निराधार लाभार्थी पाण्यासाठी वणवण भटकत असतानाचे दृश्य पाहीले व त्यांनी या गरजुना …

Read More »

पद्मपाणी राज्य राष्ट्रीय पुरस्कार जाहीर; ४ मे रोजी होणार मान्यवरांच्या हस्ते थाटात वितरण पुरस्कार प्राप्त मान्यवरांवर सर्व स्तरातून होतोय शुभेच्छांचा वर्षाव!

पद्मपाणी राज्य राष्ट्रीय पुरस्कार जाहीर ०४ मे रोजी होणार मान्यवरांच्या हस्ते थाटात वितरण पुरस्कार प्राप्त मान्यवरांवर सर्व स्तरातून होतोय शुभेच्छांचा वर्षाव! बीड दि.१८ (प्रतिनिधी) शहरात मागील 1७ वर्षापासून संविधान दिनाच्या अनुषंगाने विविध क्षेत्रात भरीव काम करणाऱ्या गुणवंत व्यक्तींना पद्मपाणी प्रतिष्ठानच्या वतीने “पद्मपाणि” राष्ट्रीय, राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मानीत केले जाते. या वर्षीच्या या पुरस्कारासाठी बीड जिल्ह्यासह राज्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी …

Read More »